वेळेप्रमाणे पर्यावरणवादी बनून फोर्ड फौंडेशन कडून पैसे कमावणारे आहेत हे सो कॉल्ड लिब्रांडू...
दिशा रवी च्या ह्या फोटो मध्ये किती संदेश दर्शवणारे फलक आहेत..?? ज्याला आपण placard बोलतो..???
जवळपास 26. प्रत्येक फलक हा A4 साईज अथवा A3 साईज चा आहे..
हे फलक 60 ते 120 gsm चे आहेत..+
आता 120 gsm चा कागद बनवण्यासाठी जवळपास झाडाचा 1/12 वा भाग वापरला जातो म्हणजे विचार करा 26 placard साठी किती झाडे तोडली असणार..???
म्हणजे हे असे झाले मोठाल्या साऊंड वरून बोंबलून बोंबलून ध्वनी प्रदूषणाचे भाषण द्यायचे...

ती greta thunberg रहती फुल्ल फ्लोअर ac मध्ये.. जी ac हे +
सर्वात मोठे कारण आहे पर्यावरण दुषितेचे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे.
विमानप्रवसात, रेल्वे प्रवासात disposable म्हणजे एक वेळ वापरता येतील अश्या ग्लासातून पाणी पिते. प्लास्टिक च्या गोष्टी वापरते...
आणि हे कसले पर्यावरणवादी..
पैशासाठी आत्मसन्मान विकणारी माणसं ही...ह्यांचे ठीक आहे..+
पण मला कीव येते ती ह्या असल्या ढोंगी लोकांना समर्थन देणारे, बुद्धीने विकलांग असलेल्या डावे आणि लिब्रांडू लोकांचे.
च्या आता एकतरी लिब्रांडू असा दाखवा मला ज्याने देशाप्रती चांगले लिखाण केले आहे आणि मग त्याला नोबेल किंवा एखादा चांगल्या प्रतीचा जागतिक पुरस्कार मिळाला आहे..??
+
कोणीही नसणार.
देशाविरोधात लिहा आणि अवार्ड घेऊन जावा. भारतीय असल्या कारणाने अश्या छुप्या धोरणवादी लोकांपासून लांब रहा आणि वेळीच अश्यांचे खरे चेहरे ओळखा..नाही तर स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेसाल.
(टीप:- number may not correct, but paper kills trees)
जय हिंद 🙏
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.