राहूल गांधींचा चेंडू थेट मोदींची यष्टी उडवणारा .... एकदम फास्ट अन् भेदक !
प्रश्न सिंपल आहे . . . .
पूर्वी आमचे जवान फिगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करत आणी चिनी सैनिक फिगर ४ पर्यंत !
मग चिन्यांनी आमच्या पेट्रोलिंगला अडथळे आणले. आम्ही फिगर ४ पर्यंतच थांबलो. तेथे आमची पक्की मोर्चेबंदी

केलेली होती!
नंतर चीन फिगर २ पर्यंत ( आमचा भूभाग) त्याचा हक्क सांगू लागला. पण आम्ही तो अमान्य केला. उलट, आम्ही फिगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्याचा आमचा दावा पुढे केला.
आता काय झालं . . . ?
आम्ही फिगर ३ वर थांबणार. फिगर ३ ते ४ हा नो मेन्स झोन ! आणी चीन फिगर ८ च्या मागं सरकणार.

मात्र, पेट्रोलिंग फिगर ४ पर्यंत करणार ...
आम्ही मात्र फिगर ३ च्या पल्याड जायचं नाही !
अरे आम्ही पूर्वी फिगर ८ पर्यंत निगराणी ठेवत होतो ना, त्याचं काय झालं ?
चीनला चारीमुंड्या चीत केलं असतं, तर शेठ लोकसभेत विजयी पैलवानासारखे नाचले असते !
पण त्यांचा आक्रसलेला निस्तेज चेहराच

सांगतोय की ५६" ची निव्वळ हवेची पोकळी होती ... जिला आम्ही छाती समजत होतो

( सूचना : एक कागद घ्या. त्यावर उभी रेघ काढा ८" ची.
तळाशी १ चा आकडा लिहा. डोक्याशी ८ चा आकडा लिहा. बाकी प्रत्येक इंचावर २ पासून ७ पर्यंत आकडे लिहा .... अन् पोस्ट वाचत पेन्सील वर - खाली सरकवा.
राहुलजी काय