म्हणजे गांधींनी मुस्लिम लांगुलचालन केलं नाही असं म्हणणं आहे का तुझ??

एवढा स्त्रॉंग नशा का करतो रे तू....

चल आता
आपण इतिहासाची पाने शोधुया आणि भारताचा सर्वात मोठा appeaser गांधी वर प्रकाश टाकू..
खिलाफत चळवळ माहित असेलच ना
जिचा भारताशी काहीही संबंध नव्हता आणि ज्यांनी चालू १/n https://twitter.com/rohanreplies/status/1355570730310623233
केली , त्या अली बंधू यांचं एक वाक्य पाहा
" If the afghans invaded India to wage holy war ( Jihaad) then Muslims in India are not only bound to fight them, but also fight Hindus if they refuse to cooperate with them "

आणि असल्या विचारांच्या अली बंधू यांना गांधी एका मागून एक २/n
आर्टिकल लिहून भरपूर पाठिंबा दिला. अली बंधू यांची हांजी हांजि करण्या साठी गांधी ने खालील वाक्य म्हंटले होते
" पॅलेस्टाईन must be incorporated into Turkey"
आता हा लांगुलचालन नाही तर काय आहे मग ??

आणि अली बंधू आणि मुस्लिम यांना appease करण्यासाठी गांधी च खालील विधान पाहा ३/n
" I fully support Ali brothers for cause of Muslim ummah and I urge Hindus to support them "

म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्या देशाशी काहीच संबंध नाही त्या गोष्टीला पाठिंबा द्या म्हणतोय हा गांधी
आणि हे सर्व मुस्लिम लांगुलचालन करण्या साठी होत बर का .
आणि अजुन कहर म्हणजे गांधींची ४/n
हिंदुं समोर या ठेवलेल्या पाच अटी
१) हिंदूंनी गोहत्येला विरोध करू नये
२) हिंदूंनी हिंदी शिकण सोडून दिलं पाहिजे, त्यांनी एक तर उर्दू किंवा फारसी शिकावी
३) हिंदूंनी आपल्या यात्रा मशिदी समोरून nheu नये
४) हिंदूंनी मंदिरात भजन, कीर्तन करू नये कारण यामुळे मुस्लिम भावना दुखावतात ५/n
५) जर मुस्लिमांनी हिंदूंवर वार केला तर हिंदूंनी रागात येऊ नये , तर त्यांनी मुस्लिम समोर सुह्रदय भावनेने शरण जावे आणि प्रती हल्ला करू नये...

आता या वरील अटी बघून एक सामान्य व्यक्ती पण बोलेल की हा मुस्लिम लांगुलचालन करण्याचा प्रयत्न आहे.....

आणि मलबार हिंदू कत्तल झाल्यानंतर ६/n
गांधीच त्याच्यावर म्हणणं हे असं होत

" मोपलाह मध्ये जे काही झालं त्याच्यात खिलाफत चळवळ आणि मुस्लिमांचा काहीच दोष नाही. जे काही झाल त्याला हिंदूच जबाबदार आहेत जे या चळवळीशी जोडले गेले नाहीत "

आता काय बोलावं !!!
लाखो हिंदूंच्या कत्तली झाल्या, जबरी धर्मांतरण झाले, बलात्कार , ७/n
हत्या, मुलींची जबरीने मुस्लिम सोबत लग्न, गर्भवती महिलांच्या पोटात सुरा भोसकाने, अर्भकाना भाल्याच्या टोकावर नाचविने, मंदिरे तोडणे, मंदिरात गायी कापणे
एवढ सगळ मुस्लिमांनी करून सुद्धा गांधी ने दोष हिंदूंच्या माथी मारला.
गांधींचे हे विधान अहमदाबाद काँग्रेस अधिवेशन १९२१ मधलं आहे ८/n
त्या काळातील काँग्रेस चे नेते शंकरन नायर यांचं गांधींबद्दल मत बघा.
" So far as Gandhi was concerned the position is quite clear. He puts forward whichever is most extreme demand made by खिलाफत पार्टी, without any inquiry as to its reasonable Ness. In applying the gospel of non ९
Violence into politics he has shown himself a babe and his interference has been generally mischievous. I am satisfied that Gandhi is using all of them for further his own ends and attempt in which he is bound to fail "

जेंव्हा मलबार हिंदू कत्तल झाली त्यानंतर १०/n
के माधवन नायर, करूनाकरण नायर,के वी गोपालन आणि केशव मेनन यांनी गांधीला खुले पत्र लिहिले आणि त्याच्या या appeasement बद्दल खडसावले, पत्राचा काही अंश हा असा
" Truth is more important than Hindu Muslim unity. The atrocities committed by मोपलह Muslims on Hindus has not a single ११/n
Reason to be celebrated or congratulated by champion of non violence"

बघा
एवढे सगळे पुरावे आहेत
आणि यातून सिद्ध होतंय की गांधी हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा मुस्लिम appeaser hota.

आणखी एक पुरावा देऊ का
हा पुरावा आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १२/n
" गांधी pinched his nose and plunged into the murky water of religious appeasement and terror rationalisation in the wake of the ghastly anti Hindu violence perpetrated by मोप्लाह Muslims in १९२१"

आंबेडकरांनी तर सरळ सरळ गांधींना मुस्लिम appeaser घोषित केले
आता ह्या मुथा ला १३/n
आंबेडकर पेक्षा जास्त कळत वाटतं.
कसं आहे मुथा
व्हॉट्सअँप वरच वाचून येऊन इथ अलंकारिक शब्द फेक करून तु खरा इतिहास लपवू शकत नाहीस ना.
स्वतःला लिबरल समजणारा तु जर हे असे सेलेक्टिव लिहिण्याचा भिकार धंदा करत असशील तर थू आहे तुझ्या व्हॉटसअप ज्ञानी फुरोगामित्वा वर
जा आता
इतिहास वाच जरा
संदर्भ
१) गांधी अँड anarchy by C Sankaran Nair
२) Letter of Queen of nilambur for mopla genocide

३) Ani Besant eye witness account

४) Thesis of Sandeep Balakrishna on entire मोपला Hindu genocide published on srijan foundation
@Vedashree_19 @MH12_PUNE @PunekarVoice @girish_bhau
You can follow @AkshatLahane.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.