नडताना समोरच्याच्या ताकतीचा अंदाज घेणं किती जरूर आहे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले... या १८ वर्षांच्या ग्रेटा थनबर्गनं दामोसन आणी त्याच्या मालकावर तोंड लपवून फिरण्याची वेळ आणलीय !
दामोसननं घाईघाईनं तिच्या विरोधात FIR नोंदवून तिला भय घालण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला.
त्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रेटानं आणखी एक ट्वीट केलं !

दुसरीकडे, दामुभाईच्या दुसऱ्या मालकाच्या ऑस्ट्रेलियातील कोळसा- खाणींमुळं पर्यावरण हानी होतेय, म्हणत ग्रेटानं ऑस्ट्रेलियात आंदोलनाचा एकच जागरण- गोंधळ घातलाय !
परिणामी, नैरोबीतून एका पर्यावरणप्रेमी संस्थेनं अदानीच्या कंपनी-
डायरेक्टरांविरोधात तक्रार दाखल करताच एका डायरेक्टरनं कंपनीतून अंग काढून घेत बाळ्या डान्स सुरू केलाय 😂

आता समजा उत्तराखंडमधील कालच्या मानवनिर्मित हाहाःकाराला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध ग्रेटा जर आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेली, तर निम्म्या मंत्रीमंडळावर आपदा येईल🤣🤣
यालाच म्हणतात 100 सोनार की एक लोहार की. 😂😂😂😂
#FarmersProstests
#IStandWithFarmers
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.