धागा.....
पाॅर्न स्टार
सदर धाग्याचं शिर्षक वाचून मनोमन खुष झाला असाल, तर पुढील मजकूर वाचून तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो

कालपासून मिया खलिफावरुन गोबरभक्तांनी जी राळ उडवून दिलीय, त्यावरुन त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते.
+
१/९
पाॅर्न स्टार
सदर धाग्याचं शिर्षक वाचून मनोमन खुष झाला असाल, तर पुढील मजकूर वाचून तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो


कालपासून मिया खलिफावरुन गोबरभक्तांनी जी राळ उडवून दिलीय, त्यावरुन त्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते.
+

१/९
गोबरभक्तांना वाटतंय, मियाला पाॅर्न स्टार म्हटल्याने तिची अब्रू चव्हाट्यावर वगैरे आली
अरे येड्यानो, तुम्हाला सांगावंसं वाटतं, की ती पाॅर्न स्टार हे बिरुद अभिमानाने मिरवते. कारण ती ज्या देशात राहते, तिथे पाॅर्न फिल्म हा कायदेशीर व्यवसाय आहे.
+
२/९


+

२/९
मिया, सनी व इतर पाॅर्न स्टार्स आपापल्या देशातील कायद्याच्या चौकटीत राहून अशा सिनेमात काम करतात. एका मोठ्या फिल्म इंडस्ट्रीसारखंच इथे काम चालतं. आता भारतीयांच्या नैतिक उंबरठ्या बाहेरील ते जग असल्याने "ईssss शीssss" वेष्टनातील घाऊक टिपिकल प्रतिक्रिया येणं अपेक्षितच आहे .
+
३/९
+

३/९
तुम्ही त्यांच्या कायदेशीर व्यवसायाला किंवा त्यात काम करणार्या कलाकारांना शिव्यांची लाखोली वाहिलीत, तरी त्यांना काही फरक पडणार नसतो. कारण तुमच्या तथाकथित स्वैराचार, अनैतिक गोष्टींना ते फाट्यावर मारतात. त्यामुळे, आपण त्यांची कशी बदनामी केली, या नसत्या भ्रमात राहू नका.
+
४/९
+

४/९
गोबरभक्तांचे पक्षीय नेते विधिमंडळात बसून मिटक्या मारत अशा फिल्म बघतात आणि पुढे जाऊन उपमुख्यमंत्री देखील होतात. त्यांना कधी काही बोलायचीही हिंमत ठेवा. पण नाही. कारण तुम्ही सुद्धा अशा फिल्म चोरुन लपून पाहत असाल आणि अतिरिक्त भावनांचा निचरा करत असाल. बरोबर ना
+
५/९

+

५/९
आपल्याकडे पाॅर्न फिल्म बनवता येत नाहीत म्हणून विस्मृतीबाईंची "गाॅडमदर" सेमी पाॅर्न कंटेंट दाखवण्यासाठी एक अख्खं OTT Platform तयार करते. त्यावर भावना चाळवणारं सगळं अक्षरशः बदाबदा ओतते. तुमच्या लोकसभेत बसलेल्या "तुलसी" मातेला ते बरं चालत. तेव्हा जास्त तणतणू नका.
+
६/९
+

६/९
जागतिकीकरणात सगळ्या गोष्टी बोथट झाल्यात. उगीच त्यांना टोकदार करुन, "मै संस्कारी संघी नारी और ये विदेशी गंदी नारी" असलं काही बोललात, की लोक तुमच्या समोर तुमचेच पूर्व कर्तृत्वाचे अल्बम सादर करतात. ते फार वंगाळ असतं आणि करोडोची so called इभ्रत धूळीला मिळते, ते वेगळंच!
+
७/९
+

७/९
परदेशातून मुळात शेतकरी आंदोलनाविषयी नाही तर आंदोलकांची जी मुस्कटदाबी केली जातेय, त्यावर टिपण्या येत आहेत. आधी ते समजून घ्या. उचललं गंध लावलं कपाळाला, असले संस्कारी कारनामे करु नका. त्यातून तुमचंच हसू होईल/होतंय.
+
८/९
+

८/९
एकीकडे स्त्रियांना देवी म्हणून ओवाळता आणि दुसरीकडे त्यांचे वाभाडे काढता. हाच दांभिकपणा अशा अनेक संदर्भात उघडा पडतो म्हणून कृपया कुठलाही किळसवाणा विरोध करु नका
९/९
--- समाप्त
--- दुर्गा

९/९
--- समाप्त

--- दुर्गा