हिंदीमध्ये खटिया खडी होना असा एक वाक्प्रचार आहे, त्याचा मराठीतील अर्थ कदाचित एखाद्याचे बारा वाजणे असा होऊ शकतो.

काल अमेरिकेतील CNN या वृत्तसमूहानं शेतकरी आंदोलनावर एक लेख लिहिला. अन् अमेरिकेत एकच खळबळ उडाली.
बायडनची अख्खी टीम लेखाच्या समर्थनार्थ मैदानात उतरली. त्या लेखाचा आधार
घेत #रिहाना या गायिका अन् अभिनेत्रीनं शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केलं ...
ते पाहून अनेक अमेरिकन VIP नी देखील ते रिट्ठिट केलं ..!

रिहानाच्या ट्विटमुळं आंदोलन क्षणात जगभर पोहोचलं !
ट्विटरवर रिहानाचे १०० मिलीयन्स फॉलोअर्स आहेत.( आपल्या शेठचे पगारी / बनावट असे सगळे धरून ६५ मिलीयन
आहेत, असं सांगतात !)
आंदोलनावरील तिच्या ट्विटला काही वेळात २ लाख लाईक्स मिळाले, १ लाख लोकांनी ते रिट्वीट केल, आणी ३० हजार जणांनी त्यावर कॉमेंट केल्यात !
( रिहानाच्या गाण्यांच्या आतापर्यंत २५ कोटी CD ज् विकल्या गेल्यात !)

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रिहानाचा #इल्युमिनाती शी
संबंध असल्याचाही बोलवा आहे.
ज्यांना इल्युमिनाती ऐकून ठाऊकय, त्यांना एवढं नक्की समजत असणार की, कोणाचा तरी अहंकार त्याला अखेर आंदोलकांसमोर गुडघे टेकवण्यास भाग पाडणारेय!
यालाच म्हणतात : खटिया खडी होना😂😂 !

अब की बार, बायडन सरकार असं म्हटलं असतं तर कदाचित जीवदान मिळालंही असतं🤣🤣🤣
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.