जॉर्ज सोरोस- हा अमेरिकेतल्या लिब्राडुंचा म्होरक्या. पेशाने व्यवसायिक. आर्म, फार्मसी आणि ऑइल इंडस्ट्री ह्याच्या ताब्यात. ट्रम्प सत्तेत आल्यापासून ट्रम्पने ह्यांच्या सगळ्या कारवायांना सुरुंग लावायला सुरुवात केली. अरब देशांतील आंदोलनांमागे हाच ह्यानेच अरब देशांतून स्थलांतरित-
योजनाबद्ध रीतीने युरोपमध्ये वसवले. तिथे सामाजिक असमतोल निर्माण केला. दोन गटांना एकमेकांत लढवून स्वतःचा फायदा करून घेणे ही ह्याची जुनी चाल. ट्रम्प आणि ह्याचा 36 चा आकडा. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वर्षात एका संधीचा फायदा घेऊन ह्याने ब्लॅक लाईव्ह मॅटर्स हे आंदोलन उभारले.
ट्रम्प विरोधात वातावरणनिर्मिती केली. तीच पद्धत हा रशिया, इस्रायल आणि भारतात वापरतो आहे. ह्याला भारतामध्ये अरब स्प्रिंग आणि ब्लॅक लाईव्ह मॅटर्स एकत्रित रुपात घडवायचं आहे. त्यासाठी ह्याला भारतातूनच मदत हवी होती. अस्पेन ही ह्याच्याशी संलग्न असणारी संस्था.
ह्या अस्पेनच्या कॉन्फरन्ससाठी वेळोवेळी पप्पू उपस्थित असतो. मागे अस्पेनच्या अश्याच एका कॉन्फरन्स नंतर एक संधी मिळते. बाबा राम रहीमला झालेल्या अटकेनंतर हरियाणा मध्ये हिंसाचार उसळला पण त्यासाठी शेजारच्या पंजाब मधून गाड्या भरून भरून दंगेखोर पाठवले जातात.
त्यानंतर गेल्या वर्षी माय सभागृहात चक्कर येऊन पडली. तिच्या उपचाराच्या नावाने माय लेकरू अमेरिकेत जातात त्यानंतर हाथरसचा गोंधळ उडतो. गेल्या 28 डिसेंबरला माय अमेरिकेत गेली तर लेकरू मामाच्या गावाला. त्यानंतर हा 26 तारखेचा हिंसाचार घडला. सत्तेसाठी किती खालच्या थराला जाता येते त्याचं
हे मूर्तीमंत उदाहरण.
मला सध्या घडणाऱ्या घटनांचा विचार केल्यावर 2008 साली चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेला लेख आठवतो. "भारतातील अंतर्गत घटकांना हाताशी धरून भारताचे २० ते ३० तुकडे करा." त्याच वर्षी चीनच्या CPC आणि भारताच्या INC मध्ये एक करार होतो. जो आजही गुलदस्त्यात आहे.
मला सध्या घडणाऱ्या घटनांचा विचार केल्यावर 2008 साली चीनच्या ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेला लेख आठवतो. "भारतातील अंतर्गत घटकांना हाताशी धरून भारताचे २० ते ३० तुकडे करा." त्याच वर्षी चीनच्या CPC आणि भारताच्या INC मध्ये एक करार होतो. जो आजही गुलदस्त्यात आहे.
असं ऐकून आहे की त्या करारात एक कलम असेही आहे की काँग्रेसची सत्ता राहिली तर 2025 पर्यंत काँग्रेस अरुणाचल प्रदेश आणि लडाख चीनच्या हवाली करेल. ही गोष्टीचा खरेखोटेपणा (authenticity) अजूनही स्पष्ट नाही. पण हे जर खोटं असेल काँग्रेस ने तो करार सार्वजनिक करून स्पष्ट करावे.
राफेलचा गोपनीय करार सार्वजनिक करण्याची मागणी करणारी काँग्रेस हा करार सार्वजनिक का करत नाही..? पण 2014 नंतर फासे फिरले. काँग्रेसची सत्ता संपली. नरेंद्र मोदी नावाचा माणूस काँग्रेस सहित चीनलाही पुरून उरला. त्यामुळे चीन आणि पप्या ला एकाच वेळेस एका गॉडफादर ची गरज पडली. आणि तो गॉडफादर
म्हणजे हा जॉर्ज सोरोस....