'दिल्लीत पाणी कापल्यावर राकेश टिकैत म्हणाले गावावरून लोकं पाणी घेऊन येत नाहीत, तोपर्यंत पाणी पण पिणार नाही.'..... आपल्या नेत्याचं रडं कोणत्या समूहाला आवडणारै? रात्रीत वातावरण फिरलं. म्हातारे लोकं पण , 'हमारे राकेस को पानी लेकर चलो, (1/5)
' म्हणत गावोगांव फिरले अन् जत्थेच्या जत्थे खांद्यावर पानी घेऊन निघाले. एक म्हातारा म्हणतो, 'राकेस के लिए पानी और दही लाये गावसे|'
सरकारशी संगनमत करून शेतकर्यांना झोडपून काढायला भाजपाचे पालतू गुंड आलेले. पाणी कापलं, वीज कापली, आता आंदोलनाचं कसं होणार? (2/5)
म्हणून तिथंच थांबून राहण्याचा रडत रडत निर्धार टिकैत यांनी केला. आंदोलन कमजोर झालं, विखुरलं म्हणून टिकैत हे रडले. पण निश्चयी रडले. या रडण्याच्या वेदना गावभर गेल्या.
आणि लोकं वेदनेवर, आतल्या कालवाकालवीवर फुंकर मारायला आले. पानी आणि दही घेऊन आले. (3/5)
आता पाणी आणि दही आल्यावर पुन्हा टिकैत का रडताहेत? हे इथल्या बांडगुळ पत्रकारांना कसं कळणार? त्यासाठी माती कळावी लागते! मन जिवंत, संवेदनशील असावे लगते! आणि जनतेशी अशी भावनिक नाळ असावी लागते!
का रडता? विचारल्यावर अजूनच हृदय भरून येणार, हृदयाचं अन् डोळ्याचं धरण फुटणार.... (4/5)
फुटू दे हे धरण. हे रडू भारतभर पोहोचू दे एक सांगावा घेऊन..... येऊ दे जिवाभावाचे लढवय्ये.

DhammSangini RamaGorakh
#cp
#FarmerTikaitVsModiDakait
#FarmersStadingFirm
(5/5)
You can follow @bharat_parody.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.