#जेव्हा_सरकारच_लोकशाहीची_हत्या_करते
प्रजासत्ताक दिनी झालेली घटना भारतातील खूप साऱ्या जनतेला जखम देऊन गेली,
सोबत त्या परीस्थितीसाठी जबाबदार कोण? कोण नाही?
हा प्रश्न ही उभा राहिलाय

#थ्रेड
#hemant_quote
#threadकर
प्रजासत्ताक दिनी झालेली घटना भारतातील खूप साऱ्या जनतेला जखम देऊन गेली,
सोबत त्या परीस्थितीसाठी जबाबदार कोण? कोण नाही?
हा प्रश्न ही उभा राहिलाय

#थ्रेड
#hemant_quote
#threadकर
थोड्या दिवस पहिले अमेरिकेच्या संसदेवर ट्रंम्प समर्थकांनी हल्ले केले व हौदोस घातला.
त्यामुळे त्यांवर हास्य विनोद करीत, आपली ती लोकशाही किती ती बळकट असा आव आपण आणत होतो व अमेरिकेच्या लोकशाहीवर टिका करत होतो.

@PatilEkMaratha @ShubhamJatalNcp
त्यामुळे त्यांवर हास्य विनोद करीत, आपली ती लोकशाही किती ती बळकट असा आव आपण आणत होतो व अमेरिकेच्या लोकशाहीवर टिका करत होतो.

@PatilEkMaratha @ShubhamJatalNcp
त्यात विनोदात भर म्हणून की काय आपले पंतप्रधान मोदीजी अमेरिकेला लोकशाही विषयीचे सल्लेही देत होते.

पण हे सर्व चालू असतांना मात्र पंतप्रधानांचे लक्ष मात्र दिल्ली बॉर्डर वर गेले नव्हते व वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्याला भर थंडीत हाल यातना सोसाव्या लागत होत्या.

पण हे सर्व चालू असतांना मात्र पंतप्रधानांचे लक्ष मात्र दिल्ली बॉर्डर वर गेले नव्हते व वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्याला भर थंडीत हाल यातना सोसाव्या लागत होत्या.

म्हणून काय तर शेतकरी संघटनेने २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा विचार केला ज्याने की पुर्ण जगाचं लक्ष भारतातील आंदोलनावर जावे.
रॅली साठी मार्ग निश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांची मदत ही मागातली. पोलीसांनी ही तो चेंडू कोर्टात वळवला,
@jimodiji @JaideepBadadhe
रॅली साठी मार्ग निश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांची मदत ही मागातली. पोलीसांनी ही तो चेंडू कोर्टात वळवला,

@jimodiji @JaideepBadadhe
पण कोर्टाने पण कोणास ठाऊक का पण त्या शेतकरी रॅली मुद्यावर हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
नको त्या वेळेस हस्तक्षेप करणारे कोर्टाने असली भुमीका का घेतली असावी, हा ही एक विचार करण्याचा मुद्दा आहे.
३-४ बैठकीच्या चर्चेनंतर दिल्ली पोलिसांनी ही आंदोलनास हरकत दर्शवली,
@me_mardmaratha
नको त्या वेळेस हस्तक्षेप करणारे कोर्टाने असली भुमीका का घेतली असावी, हा ही एक विचार करण्याचा मुद्दा आहे.
३-४ बैठकीच्या चर्चेनंतर दिल्ली पोलिसांनी ही आंदोलनास हरकत दर्शवली,

@me_mardmaratha
पण सोबतच नियम व अटी ही घालून दिल्या. शेतकरी संघटनेतर्फे ही सर्व अटी व नियम मान्य करून, आंदोलनाचा मार्ग निश्चित करण्यात आला
पण पोलिसांनी शेतकऱ्यांनी ठरवलेल्या मार्गास नकार देऊन, त्यांनी आंदोलनासाठी दुसराच मार्ग निश्चित करून दिला.
पण पोलिसांनी शेतकऱ्यांनी ठरवलेल्या मार्गास नकार देऊन, त्यांनी आंदोलनासाठी दुसराच मार्ग निश्चित करून दिला.

तरी त्यावर शेतकरी संघटनेने होकार दर्शवला व ट्रॅक्टर रॅलीच्या आदल्या दिवशी रॅली साठी सर्व नियोजन केले. पण तेंव्हाच दिप सिध्दू नामक व्यक्तीने ( ज्याला आधीच शेतकरी संघटनांनी बंदी घातली आहे, कारण त्याचे भाजपसोबतचे संबंध उघड झाले होते व तो लोकांना भडकवण्याचे काम करत होता.)

फेसबुक ऑनलाईन येऊन त्याने सेंट्रल दिल्ली पर्यंत जाऊ म्हणून परत लोकांना भडकवण्याचे काम केले.
सकाळ उठून जो मोर्चा दूपारी १२ ला निघणार होता तो त्या आधीच काढण्यात आला, यानेच स्पष्ट झालं होतं की आंदोलन सेंट्रल दिल्ली पर्यंत जाणार असं,
@Raj_Patil_INC
सकाळ उठून जो मोर्चा दूपारी १२ ला निघणार होता तो त्या आधीच काढण्यात आला, यानेच स्पष्ट झालं होतं की आंदोलन सेंट्रल दिल्ली पर्यंत जाणार असं,

@Raj_Patil_INC
आणि तसेच झाले आंदोलनाची वाटचाल सेंट्रल दिल्ली दिशेने सुरू झाली व आंदोलनाच नेतृत्व दिप सिध्दूनेच केले, यापुढे खरा घटनाक्रम चालू झाला.
दिल्ली पोलिस जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते तिने जमावाला हिंसक बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले,
दिल्ली पोलिस जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते तिने जमावाला हिंसक बनवण्यासाठी प्रयत्न चालू केले,

जमावावर निष्ठुर पणे लाठीचार्ज करण्यात आला, सोबत अश्रू गॅसचाही उपयोग करण्यात आला व जसे आंदोलन हिंसक झाले, तसेच दिल्ली पोलिस बघ्याची भूमिका घेत बाजूला झाली व आंदोलन थेट लालकिल्ल्या पर्यंत जाऊन ठेपले. त्यापुढे काय झाले हे तुम्ही निरनिराळ्या व्हिडिओ वरून पाहिलेच असेल.

लाल किल्ला वरचा तिरंगा खाली उतरवला आश्या अफवा पसरवून वातावरण तापवलं जाऊन भारतीय जनतेला शेतकरी व आंदोलनाच्या विरोधात भडकवण्याचं काम समाज माध्यमांनी टिव्ही वर प्रसारीत केले , जेणेकरून आंदोलन कसं देशविघातक आहे हे सामान्य जनतेला पटावे, जे ते कायम करत असते.

या सर्व घटनेवरून सरकारच्या भुमिके वरून खुप सारे प्रश्न उभे राहतात ते असे की :-
६१ दिवसा पासून चाललेलं शांती पुर्ण आंदोलन एकदमच हिंसक कसे झाले?
प्रजासत्ताक दिनाच्या आधीच रेड अलर्टला असणारी यंत्रणा व प्रशासन आंदोलक लाल किल्ला पर्यंत पोहचे पर्यंत काय करत होते?
६१ दिवसा पासून चाललेलं शांती पुर्ण आंदोलन एकदमच हिंसक कसे झाले?
प्रजासत्ताक दिनाच्या आधीच रेड अलर्टला असणारी यंत्रणा व प्रशासन आंदोलक लाल किल्ला पर्यंत पोहचे पर्यंत काय करत होते?

जर आंदोलन हे लालकिल्ला पर्यंत जाणार असं आधीच माहीत होते तर प्रशासनाने आधीच योग्य ती भूमिका का नाही घेतली?
लाल किल्ल्याला असलेली कायमची सुरक्षा यंत्रणा तिथं काय करत होती?
केंद्र सरकारच्या हातात असलेली दिल्ली पोलिस यंत्रणा आंदोलकांना हाताळु का शकली नाही?
लाल किल्ल्याला असलेली कायमची सुरक्षा यंत्रणा तिथं काय करत होती?
केंद्र सरकारच्या हातात असलेली दिल्ली पोलिस यंत्रणा आंदोलकांना हाताळु का शकली नाही?

जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येत की
सरकारने षडयंत्र रचुन आंदोलन हिंसक करून,
त्याचा फायदा घेऊन ते कसं दडपण्यात येणार या दिशेने कार्य केले. त्यासाठी त्यांनी भारतीय धरोहराचाही फायदा
घेतला व आपले तुच्छ राजकारण खेळले व लोकशाहीचा खुन केला.
सरकारने षडयंत्र रचुन आंदोलन हिंसक करून,
त्याचा फायदा घेऊन ते कसं दडपण्यात येणार या दिशेने कार्य केले. त्यासाठी त्यांनी भारतीय धरोहराचाही फायदा
घेतला व आपले तुच्छ राजकारण खेळले व लोकशाहीचा खुन केला.

यापुढेही ते असंच वागुण सरकार विरोधात उठलेल्या सर्व सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील,असंख्य बलिदान देऊन मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर
आपण आजतरी त्यांचे डावपेच ओळखून आता एकजुटीने या हुकुमशाही सरकार विरोधात अहिंसा मार्गाने लढा द्यायला हवा.
आपण आजतरी त्यांचे डावपेच ओळखून आता एकजुटीने या हुकुमशाही सरकार विरोधात अहिंसा मार्गाने लढा द्यायला हवा.

जय हिंद

थ्रेड मोठा झाल्याने क्षमा असावी
.
(16/18)

थ्रेड मोठा झाल्याने क्षमा असावी

(16/18)