मी Account Delete करतोय..
Anxiety मधुन बाहेर येता येत नाही आहे.
पण, त्या आधी मला पुरोगामी आणि महाविकास आघाडी समर्थकांच्या चीड आणाऱ्या ३-४ गोष्टी सांगायच्या आहेत.
आणि थोडा इतिहास,
पहिली Industrial Revolution यूरोप मधेच का झाली?
😔😔😔😔😔
👇👇👇👇👇
1/n
मी जेव्हा लहान होतो,
बाबा खुप चिडके,
बाबा काय करायचे रात्रीला आम्ही सर्व झोपल्यावर आईला उठवायचे आणि दुसऱ्या रूम मधे नेऊन मारायचे..
आता आपण झोपलो जरी असलो,
तरी, थोडी जाग येणार आहेच;
त्या वेळेस माझी इतकी फाटायची ना की बस..
2/n
मग, मी माझ्या दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही कानांना बाहेरचा आवाज येऊ नये, म्हणून tight दाबायचो.
हे मी sympathy मिळवण्यासाठी सांगत नाही आहे.
हे सांगत याच्यासाठी आहे;
कारण, मी जर माझ्या घरात gay म्हणुन जन्माला आलो असतो ना..
3/n
तर, मला आत्महत्या शिवाय पर्यायच नसता.
कारण, माझ्या घरच्यांनी मला कधीच accept केल नसत.
तुम्ही जेव्हा संघी, bjp समर्थकांना troll करण्याच्या नादात, जेव्हा तुम्ही homophobic comments करता, त्यावेळेस ते खुप जास्त चीड आणार असत.
4/n
Imagine करा तुम्ही gay म्हणुन जन्माला आला आहात आणि तुम्ही तुमच्या मित्रांकळूनच अश्या comments वाचत आहात; म्हणजे gay म्हणुन जन्माला येण म्हणजे खुप मोठी वाईट गोष्ट आहे.
तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्ही त्या मुलाच्या confidence ची धज्जिया उडवत असता.
5/n
त्याला आपल्या हिंमतीची गरज आहे. आपण त्याचा confidence वाढवायचा सोडुन.. त्याला अजुन demoralise करत आहोत. एकतर आपल्या समाजात त्याला घरुन सुद्धा support नसतो.
तुम्ही जर खरे शिव - फुले - शाहू - आंबेडकरवादी असाल तर, हा मुर्खपना करण आधी बंद करा.
◆◆
6/n
मी महाराष्ट्रातल्या dominant cast मधुन येतो.
आरक्षणासाठी मी आणि माझी पुर्ण family सहभागी होती. ते कधी मिळेल, कस मिळेल कोणालाच माहित नाही. आपल्याला अजुन लढाव लागणार आहे. पण, याच्या सोबतच आपल्याला सरकारी जागा फक्त १०० च का आहे? ४०० का नाही?
7/n
(ज्या मनात आनल तर, होउ शकतात.) हा प्रश्न सर्व जाती, धर्मातल्या लोकांनी विचारण खुप जास्त आवश्यक आहे.

सरकारी क्षेत्रातील दर १ लाख लोकसंख्येतील रोजगार..
Sweden :- 15,070;
France :- 8,760;
USA :- 7,220;
India :- 1,430.

8/n
तर, आपण आपल्या देशात सुद्धा खुप जास्त सरकारी रोजगार निर्माण करू शकतो. जर, सरकार वर दबाव आनला तर.
पण, आज हे नालायक सरकार सर्वच privatise करायला निघाल आहे. त्यामुळे जो रोजगार असतो तो तर, कमी होतोच;
9/n
सोबत जो नफा ती कंपनी सरकारी असतांना कमावत असते, तो ती त्यातला काही हिस्सा देशाला सुद्धा देत असते; पण, privatise झाल्यावर तो जास्तीतजास्त नफा फक्त ऐका corporates च्या घशात जात असतो.
आणि अजुन
ज्या LIC मधे lower middle class चे पैसे लावली असतात.
10/n
जी LIC सरकारला नेहमी नफा कमावून देत असते. तीच सुद्धा ही या नालायक सरकाने व्यवस्थित privatise करायला सुरुवात केली आहे.

तर, मग रोजगारासाठी आणि privatisation विरोधात सुद्धा आपल्याला जोरदार आवाज उठवावा लागणार आहे.
11/n
तर, हे सर्व असतांना काही महाविकास आघाडी समर्थक आरक्षणाच्या विरोधात मूर्खासारखी comments करत होती. आज so called upper cast लोक म्हणतात ना, "अरे आता कुठे जात राहिली, लोक जात मानत नाही.." वगैरा..
त्या मूर्खाना हे कळत नाही की, ते जर दलित म्हणुन
12/n
जन्माला आले असते तर, त्यांना त्यांच्या पहिल्या दिवशीच त्यांची जात या समाजने माहिती करून दिली असती.
तर म्हण आहे की, आपण इतरांच्या संघर्षाबद्दल ही तितकच sensitive असल पाहिजे.
◆◆

आणि एक महत्वाची गोष्ट,
थोड विषयांतर होईल..
इथे आहे ना..
13/n
खुपसारे privilege पण honest पुरोगामी लोक capitalism खुप समर्थन करत असतात.
मी, थोडक्यात इतिहास सांगतो..

15th Century मधे युरोपियन देशात खुप खराब परिस्थिति होती आणि अश्यातच Ottoman Empire ने त्यांचा भारतासोबत जो व्यापार करायचा जो समुद्री मार्ग होता,
14/n
तो बंद करून टाकला होता. म्हणुन त्यांना भारताशी पुन्हा connect होण्यासाठी नवे समुद्री मार्ग शोधने आवश्यक झाल.

कोलंबस August 1492 मधे, 3 जहाजे सोबत घेऊन, "भारत" शोधायला निघाला आणि भारत शोधता..
America च्या एका Caribbean Island वर येऊन पोहोचला.
15/n
सुरुवातीला त्याने स्थानिक लोकांवर खुप काही atrocities केले नाही,

कारण तो खुप कमी लोकांसोबत आला होता. पण, जेव्हा तो एका वर्षाने ई. स. 1493 मधे पुन्हा १७ जहाजे,
16/n https://cutt.ly/rj7lkDh 
३० जंगली, यरोपिन कुत्री आणि १००० पेक्षा जास्त सैनिक आपल्यासोबत घेऊन आला, तेव्हा त्याने त्या स्थानिक लोकांवर इतकी भयानक atrocities केली की, ते वाचतांना आपल्याच आंगावर काटा येईल.
17/n
तो जिथे पोहोचला तो भाग म्हणजे आजचा Haiti आणि Dominican Republic देश,
त्याठिकाणी जवळपास १० लाख Taino नावाची जमात राहायची,
18/n https://cutt.ly/Lj7l15O 
त्याने आल्या त्यांच्यावर firing करत.. दहशत पसरवली आणि ऐलान केल की, प्रत्येकाला इतक्या इतक्या दिवसांमधे इतके सोन आणून द्यावे लागेल.
19/n
आणि जर आणू शकले नाही तर, तुमचे हात कापण्यात येईल.
सर्वच लोक सोन कुठून आणातील..??
अंदाज आहे की, १० हजार पेक्षा जास्त लोकांची हात कापण्यात आली;
20/n
आता तेव्हा काय hospitals नव्हती,
हात कापल की, माणुस मारणारच आहे.
त्या ठिकाणी इतकी दहशत पसरली होती,
त्या Taino लोकांनी mass sucides केलित;
हात कापुन तडपत मरण्यापेक्षा आत्महत्या केलेली कधी ही बरी;
21/n
आईंनी त्यांच्या मुलांना आधी मारल आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्या.
हे जवळपास ६ वर्ष चालल;
मग, पुढे यरोपिन लोकांना त्याठिकाणी सोन्याच्या खानी discovered झाल्यात;
मग, ते सोन बाहेर काढण्यासाठी यरोपिन mercury वापरायचे.. mercury poisonous असतो.
22/n
आणि नंतर पुढच्या ४० वर्षात इतर सर्व Tainos मरण पावलीत.
म्हणजे एक पण Taino नव्हता वाचला. पुर्णच्या पूर्ण तो इलाखा depopulate होउन गेला होता.

नंतर, यूरोपीयन main land वर पोहोचले..
त्याठिकाणी ही same त्यांणी तेच केल.
23/n
त्या लोकांना अश्याप्रकारची रानटी लोक असु शकतात याची कल्पनाच नव्हती.

जेव्हा North America मधे आले,
तेव्हा Iroquois लोकांणी हंगामा केला;
तेव्हा यरोपियनीं त्यांना म्हटल की, ठीक आहे;
आपण आता पूर्ति शांति वार्ता करूया..
24/n
आणि शांति वार्ता मधे त्यांनी त्या Iroquois लोकांना smallpox infected blankets वाटली आणि त्यामधे १ लाखापेक्षा जास्त Iroquois मरण पावलीत.
25/n

https://to.pbs.org/3oiIgiw 
ते इतके क्रूर होते की,
म्हणजे जर तलवार ची जर धार चेक करायची असेल तर ते, एका native ला पकडनार आणि त्याच्या शरीराला
दोन भागात एकाच फटक्यात करता यायला हव, या प्रकारे धार check केली जायची.
मौज म्हणुन स्त्रियांची स्तने कापायचे.
26/n
म्हणजे जे स्थानिक लोकांची जे infants (अर्भक) ती लोक त्यांच्या जंगली कुत्र्याना खाऊ घालायचे.
जस रोमन gladiators चा खूनी खेळ खेळायचे..
तस, ही रानटी लोक त्यांच्या कुत्र्याना आणि native लोकांसोबत fight करावायचे.. हा त्यांचा favourite game होता..
27/n
आणि हे सर्व on record आहे..
ज्या link देतोय..
तुम्ही त्यावर जाउन ते सर्व वाचू शकता.
स्वतःही research करू शकता.

सोन, चांदींच्या पुन्हा त्यांना main land वर सुद्धा खदानी भेटल्या.. पुन्हा तीच story..
त्या खानी मधे जो कोणी native कामगार काम करत असे, तो ४ महिन्यात मारून जायचा.
28/n
कारण सोन बाहेर काढण्याची technique तीच होती..
Poisonous Mercury ची..
इतिहासकार अंदाज सांगतात की,
१५० वर्षात त्या continent मधे राहणारी १० कोटि लोकांपैकी फक्त ३५ लाख लोकच जीवंत राहिली. म्हणजे अंदाजे त्यांनी प्रत्येक वर्षी ६-७ लाख लोकांना त्यांनी मारून टाकल.
29/n
त्या १५० वर्षात यरोपिन लोकांनी,
1.85 lakh kg सोन;
160 lakh kg चांदी;
म्हणजे हे पूर्ण यरोपिन च्या जमीनींमधे जितक reserve सोन होत.. त्याच्यापेक्षा 3 times पेक्षा जास्त ते लुटून, जहाजा मधे भर भरून घेऊन गेले.
30/n
आता सगळी fertile जमीन भेटली..
मग, यरोपिन ला पुढे वाटल की,
आता या जमिनींवर शेती सुरु करावी.
आता गुलाम कुठून आणार,
कारण natives फक्त ३५ लाख राहिली होती.
म्हणजे इलाखे चे इलाखे अशी होती कि, त्यावर एक माणुस दिसणार नाही.
31/n
आता त्यांना शेती करायला गुलाम हवी होती..
मग, ती Africa मधे गेले आणि त्या ठिकाणाउन त्यांनी त्यांनी African लोकांना गुलाम बनवून आनला शेतीसाठी जुंपल.
याला triangular trade म्हणतात.
हे काय करायचे काय,
त्यांना जे American Continent मधुन जे काही सोन, चांदी आहे ते घेऊन ते भारतात यायचे.
आपला जो कपडा होता, तो त्यावेळेस जगप्रसिद्ध होता, तो ते कपडा सोन देऊन विकत घ्यायचे आणि तो कपडा मग ते अफ्रीकामधे जाउन विकायचे आणि तो भारतीय कपडा त्यांना यूरोपमधे, England विकायला राणी ने बंदी केली होती कारण, त्यांची जी manchester नावाची company तिही कपडा बनवायची,
33/n
पण त्यांचा तो कपडा भारतीय कपडयापेक्षा कमी quality चा होता..
म्हणजे आज जे ही लोक भाषा करतात ना,
free trade वगैराची..
म्हणजे पुर्ण जगाला लुटून, बरबाद करून स्वतःच्या देशाचा विकास झाल्यावर ही लोक free trade च्या गप्पा मारतात.
असो, तो आजचा विषय नाही..
34/n
तर, ही लोक भारतातला कपडा अफ्रीकामधे विकुन, त्याठिकाणच्या लोकांना ही पकडायची आणि जस आपण बोरी मधे भरतोना, कापसाची म्हणा किंवा कक्षाचीही अशी ही यूरोपीयन लोक अफ्रीकेच्या लोकांना भरायची.

एका line मधे त्या African लोकांना त्यांनी भरलय..
35/n
इतिहासकार अंदाज असा सांगतात की,
३०० वर्षात त्यांनी ६ ते ७ कोटी अफ्रीकन लोकांना गुलाम बनवल आणि तो सर्व प्रवास करतांना फक्त १.२ कोटी ते १.५ कोटी अफ्रीकन गुलाम अमेरीकेत जीवंत पोहोचली.
आणि ती गुलाम मग ते व्यापारी, American ports वर जाउन विकायचे.
36/n
तर, या गुलामां कळून ही लोक शेती करून घ्यायचे,
आणि जे काही ते उत्पन्न घ्यायचे ते ती यूरोपच्या बाजारपेठांमधे जाउन विकायचे.
आणि यालाच triangular trade म्हणतात.
आणि याच्या यूरोपच्या सर्व श्रींमतांसोबत, तिथल्या राणीचा सुद्धा पैसा लागलेला होता.
37/n
आपल्या देशाची सुद्धा यांनी खुप भयानक लूट केली.
आपली उद्दोग धंदे, शेती, गावे यांनी बरबाद करून टाकली.
तुम्हाला माहिती असेलच की, १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, जगातील औद्योगिक उत्पादनपैकी २५% उत्पादन भारतात होत होते.
38/n
१६-१८व्या शतकातल्या भारतातल्या औद्योगिक विकासाचे अगदी एकच उदाहरण द्यायचे तर, एकटया बंगालचे जहाज बांधणी उद्द्योगाचे वार्षिक उत्पादन सुमारे 22,32,500 टन होते. तेच डच (4,50,000 - 5,50,000 टन), ब्रिटन (3,40,000 टन) आणि उत्तर अमेरिका (23,061 टन) या तिघाच्या जहाज बांधणी उद्योगांच्या
उत्पादनापेक्षा अधिक होते.
बघा, ही known history आहे,
हे काही संघी लोक म्हणतात ना,
plastic surgery किंवा भारतात आधिच internet होत वगैरा.. तस, नाही आहे हे..
40/n https://bit.ly/3iRSPrD 
आणि १९४७ मधे जेव्हा भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि तो एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला, तेव्हा २०० वर्षांच्या गुलामगिरीमुळे तो जगातला सगळ्यात गरीब देशांपैकी एक बनला होता.
आता मला सांगा, ज्या वेळेस तुमच्या जवळ अमाप पैसा येतो त्यावेळेस तुम्हाला तो अजुन गुंतवायचा असतो..
41/n
तेव्हा १७व्या, १८व्या शतकात यरोपियन जवळ इतका अमाप पैसा आला होता.. त्यांना अजुन जास्त जोरात उत्पादना शक्ति वाढवायची होती. म्हणुन त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक लोकांवर दबाव आनला, त्यांना भरपूर पैसा पुरवला आणि म्हणुन पहिली औदयगिक क्रांती यूरोप मधे झाली.
42/n
त्यांच्या जवळ organising skills आणि आधुनिक हत्यार आली होती आणि म्हणुन ते भारताला गुलाम बनवू शकले. लक्षात घ्या आपण, चीन सुद्धा इतर जगासोबत व्यापार करायचो. पण, आपण आपल्या जवळ तेव्हा जे काही skills होते, त्याचा वापर आपण तिथल्या लोकांना गुलाम बनवण्यासाठी नाही केला.
43/n
यूरोपियन राष्ट्रांणी आपल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवातीला लागणारे भांडवल तिसऱ्या जगातील देशांना गुलाम करून, त्यांना लुटून उभे केले होते आणि जशीजशी त्यांची औद्योगिक क्रांती पुढे गेली, ह्याच गुलाम देशांनी त्यांना लागणारा कच्चा माल आणि बाजारपेठाही उपलब्ध करून दिल्या.
44/n
तर, हे सर्व लिहीण्याचा उद्देश इतकाच की,
आपल्या देशात जर, सगळ्या सामान्य, गरीब लोकांच भल करायच असेल तर, capitalism work करु शकत नाही. मी हे म्हणत नाही आहे की, मार्क्सवादामधे solution आहे म्हणुन, solution कोणालाच माहिती नाही आहे.
45/n
मला वाटत की, लोकच एकदिवस solution काढतील. आपण तो पर्यंत जी लोक संघर्ष करीत आहेत.. त्यांच्या पाठिमागे किंवा सोबत उभ राहाणे आवश्यक आहे आणि हो त्यांचा नेता बनण्याची आवश्यकता नाही आहे.
◆◆

शेवटी पुरोगामी मुस्लिमांबद्दल,
यार, तुम्ही आहात ना,
46/n
तुम्हाला मी समजू शकतो की,
तुमची दोन्ही side ने कोंडी होत आहे म्हणुन..
पण, तुम्ही हिंदू पुरोगामी लोकांमधे जितके मिसळता..
तितके तुम्ही तुमच्या लोकांमधे मिसळत नाही;
तुम्ही तुमच्याच लोकांचा confidence वाढवत नाही.
47/n
North Indian जी privilege मुस्लिम तरुण आहेत,त्यांनी हे करण सुरु केल आहे. तुम्ही ही ते करण, खुप जास्त आवश्यक आहे. हमीद दलवाई यांची हिच चुक झाली. ते सामान्य मुस्लिमांपासुन खुप दूरदूर राहीलेत.
◆◆

कधी वाटत की,
यार,चांगली central government ची post मिळवावी आणि बापाला result दाखवावा
दुसऱ्याच दिवशी suicide करून घ्यावा;
पण, हे solution नाही आहे.
आपण जर, अस केल तर, आपल्याला मग, जो काही संघर्ष करायचा आहे.. तो आपण खुप miss करू..
चला कामाला लागुया.. खुप खुप मेहनत करूया..
49/n
आणि हो,
मी तुम्हा सर्वांवर..
खुप खुप खुप खुप प्रेम करतो..
एकदिवस तुम्हा सर्वांना भेटायच आहे..
तुमच्या गालावर sanitizer मारून..
तुमच्या गालाची पप्पी घ्यायची आहे..
Please स्वतःची काळजी घ्याल..
Love you all.. 😘😘
N/n
You can follow @Shiva__1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.