काल सहजच फेरफटका मारत होतो ट्विटरवर, तेव्हा एकाने बातमी पोस्ट केली होती की डॉक्टर नारळीकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. 1 @pspatil66 @malhar_pandey @QuiteSubtle_ @gajanan137
लगेच त्याखाली एक व्यक्ती जी स्वतःला इंजिनियर समजते त्यांनी एक कंमेंट केली की डॉक्टर नारळीकर ह्यांचे साहित्य क्षेत्रात काय कामगिरी आहे? अनेक जणांनी सांगितले की डॉक्टर नारळीकर ह्यांनी 100 हुन अधिक पुस्तके, 300 हुन अधिक सायंटिफिक पेपर्स लिहिले आहेत. 2
डॉक्टर नारळीकर ह्याना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळले आहेत. भारत सरकारने त्यांचा पद्मविभूषण देऊन तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 3
डॉक्टर नारळीकर ह्यांनी पदवी चे शिक्षण बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले. नंतर त्यांनी phd चे शिक्षण केंब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये फ्रेड होईल ह्यांचा मार्गदशनखाली पूर्ण केले. ह्या दरम्यान त्यांना अनेक पुरस्कार मिळले tyson मेडल, स्मिथ prize. 4
त्यांनतर त्यांनी किंगस कॉलेज मध्ये fellow म्हणून काम केले.
त्यांनतर त्यांनी मुंबई मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ fundamental research मध्ये theortical astrophysics चे प्रमुख म्हणून काम पाहिले. 1988 साली ते iuca चे founder डायरेक्टर झाले. 5
त्यांनतर त्यांनी मुंबई मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ fundamental research मध्ये theortical astrophysics चे प्रमुख म्हणून काम पाहिले. 1988 साली ते iuca चे founder डायरेक्टर झाले. 5
वाईट इतकेच वाटते की आपल्या लोकांना नारळीकर, काकोडकर, माशेलकर, खोले हे कोण आहे हे सुद्धा माहीत नाही, स्वतः इंजिनियर असून पण. किती सामान्य ज्ञान अगाध आहे काही लोकांच. ह्यांना ह्या अज्ञानाची लाज पण वाटत नाही, ते मिरवतात मेडल सारखे आपले अज्ञान. 6
ह्या लोकांना theoritical आणि एक्सपरिमेंटल physics ह्यात काय फरक आहे हे सुद्धा माही नाही. ह्याना हे ही कळत नाही की त्यांनी आपल्या विश्वाचे काम कसे चालते ह्याचे ज्ञान वाढवले. न्यूटन च्या नियमाचा सामान्य माणसाला काय फायदा असेही म्हणतील हे 7
शेवटचे एकच इंजिनीरिंग करून हे लोक तीनपट कंपनी मध्ये जाऊन कोड खाजवणार आणि डॉक्टर नारळीकर सारख्या महान सायंटिस्ट ला नावे ठेवणार. इंजिनीरिंग करून तुम्ही काय घोडे मारले ते सांगा आधी. 8
पूल म्हणाले तसेच आहे आपली लायकी काय, आपले कर्तृत्व काय, आपला हुद्दा काय काही बघायचे नाही आपले मत ठोकून द्याचे.
धन्यवाद
अनिकेत
धन्यवाद
अनिकेत