मागच्या काही महिन्यांमध्ये आंतराष्ट्रीय मीडियाने भारताला ना ना पद्धतीने अपमानित केले. कोणी म्हंटले की भारताकडे कोव्हिड सारख्या महामारील रोखण्याची साधने नाहीत अथवा तसे आर्थिक पाठबळ नाही. याला दुजोरा दिला गेला तो भारत सरकारच्या विरोधी पक्षांकडून.
(1/4)
(1/4)
पण आज जेव्हा आपण सगळे दृश्य पाहत आहोत तेव्हा अभिमानाने म्हणावेसे वाटत आहे की संपूर्ण जग शतशः चुकलं आणि भारत सर्वार्थाने "विश्वगुरु" म्हणून पुढे आला.
आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि विविध कोव्हिड लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांमुळे भारत देश आज सगळ्या देशांना लस देत आहे.
(2/4)
आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि विविध कोव्हिड लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांमुळे भारत देश आज सगळ्या देशांना लस देत आहे.
(2/4)
#VaccineMaitri नावाच्या एका उपक्रमाखाली अनेक देशांना आपण कोव्हिड ची लस पोहोचवू शकलो आहे आणि 92 देशांनी आपल्या लसीची मागणी केली आहे.
(3/4)
(3/4)
गेले 10 महिने, कठीण होते यात दुमत नाही, पण देशाकडे असलेल्या कणखर नेतृत्वाने आपल्या देशाला आणि सबंध जगाला या महामारीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले, ह्या गोष्टीची साक्ष इतिहास कायमच देत राहील !
#जयहिंद
(4/4)
#जयहिंद

(4/4)