थोडा तिखट आहे थ्रेड, पण मार्मिक आहे 🙏🏻

🚩भूमी पूजन झालं,मंदिर होईल!🚩

पुढं काय?? तसा हा खूप मोठा पराक्रम आहे, बाबरने मंदिर पाडल्या नंतर अनेक महापराक्रमी राजे झालें पण मंदिराचा सुयोग आता येतोय.

तस राम मंदिर कोणी पाडले? तर अफगाणिस्तानच्या बाबर ने!

@gajanan137
@migratorscave
१..
बाबरी मशीद साठी कोर्टात केस कोणी चालवली?

महाबलाढ्य काँग्रेस पक्षाने, मुस्लिम पक्षाने, कम्युनिष्ठ पक्षाने!

राम मंदिर केस जिंकली कुणी?

कुठं रावणाची शक्ती- कुठं वानरांची शक्ती?
कुठं कांग्रेसची शक्ती- कुठं मोदीजीची शक्ती!
@Royal_marathi15
@mangeshspa
@TheDarkLorrd
@devharshada
२.
प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, मंदिर टिकवण्याचा आह

जेंव्हा बाबर आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच, पण राम मन्दिर पाडले!

जेंव्हा गझनी आला तेंव्हाही आपण बहू संख्य होतोच पण सोमनाथ पाडले!

जेंव्हा अल्लाउद्दीन आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणी पद्मिनी ला जोहार करावा लागला!

३..
जेंव्हा महंमद घौरी आला तेंव्हा ही बहुसंख्य होतोच पण पृथ्वीराजांचे डोळे फोडले!

जेंव्हा अकबर आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणा प्रताप गमावले!

जेंव्हा औरंग्या आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण छत्रपती शिवाजी राजे आग्र्यात कोंडले गेले!
@Devendra_Bhakta @LioNKinG_RS
४..
जेंव्हा अब्दाली आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण पानिपतात आम्ही हरलो!

जेंव्हा इंग्रज आले तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच....पण झाशी ची राणी, तात्या टोपे, हरले!

जेंव्हा काँग्रेस आले तेंव्हाही आम्ही स्वतंत्र होतोच पण राम मंदिर ४० वर्ष बंद राहिले!

@PunekarVoice @ImLB17

५..
प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे!

तेंव्हा बाबर अफगाणिस्तान मधून आला होता, आता इथंच शेकडो बाबर आहेत!

तेंव्हा इंग्रज लंडन हुन आले होते, आता इथंच शेकडो इंग्रज आहेत!
तेंव्हा इंग्रज आमचे शत्रू होते, आता आमचेच नेते आमचे शत्रू आहेत. @ShefVaidya @SharjaGirija
६.
इथं आमचेच नेते म्हणतात, रामायण-महाभारताची देशाला गरज नाहीये!

इथं मदरस्यांमध्ये इस्लाम शिकवला जातो, पण कीर्तनात आमचे जाणते राजे हिंदू शब्द उच्चरू देत नाही!
इथं आतंकवाद्याना खुदाके बंदे म्हणतात, आणि साध्वी प्रज्ञासिंगला जेल मध्ये डाम्बतात!

@ImLB17 @Spiceman_1
@swarraj5
७..
इथं आतंकवाद्या ना बाहेरून पैसे येतात,आणि मंदिराच्या पैशावर सरकारचा डोळा!
प्रश्न मंदिर टिकण्याबाबत आहे,कारण आम्ही संघटित नसतो!

मित्रांनो,
प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे, अस का म्हणावं लागतंय की आम्ही सर्व करतो,पण धर्मा साठी काहीच करत नाही! @Vedashree_19 @shytigress @arya_ekbote
८..
आम्ही वारकरी म्हणून वारी करतो,पण धर्म म्हणून काय करतो हा मोठा प्रश्न आहे!

आम्ही स्वतः च्या समाधाना साठी भजन करतो, पण त्रास होईल म्हणून गोरक्षण करत नाही!
आम्ही स्वतः च्या फायद्या साठी किर्तन-प्रवचन करतो, पण धर्मांतरे या विषयाला घाबरतो!
@gajanan137 @RajeGhatge_M @Special_033
९..
मित्रांनो,
आज मोदीजी आहे म्हणून इतके निर्धास्त आहोत, पण पुढे काय? मोदीजी पुनः पुनः येत नसतात, धर्म स्थापना झाल्या नंतर पाळण करण्याची जबादारी आपली असते.
वारकरी संप्रदायात हल्ली खूप संघटना उभ्या राहत आहे, स्पर्धा निर्माण झाल्या आहेत पण एकत्र येऊन काम करतील का हा प्रश्न आहे.
१०..
गेली १०० वर्ष @RSSorg कार्यरत आहे पण दुसरी #RSS तयार झाली नाही. ५० वर्षे #VHP कार्यरत आहे पण दुसरी VHP तयार झाली नाही, याला संघटन म्हणतात!

संघ शक्ती कलीयुगे!

चला तर, जे राम मंदिर निर्माण झालं आहे ते चंद्र सूर्य आहे, तो पर्यंत टिकेल असे संघटित राहूया!

🚩॥जय श्रीराम॥🚩

अन्तः 🙏🏻
You can follow @Nupur_Ahire.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.