गरूडभरारी म्हणजे काय ?
गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते.त्याची नखं निकामी होत त्याच्या पंखातील बळ कमी होतात.सावज पकडणं त्याला जमत नाही.जीवनातील शौर्य संपलं.आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते.नखं नसलेला आणि आयाळ नष्ट.

झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं जगणं असह्य होऊन जातं.पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं.उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो.एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही.हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते;मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो.तो ते वेदना सहन करतो.नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत:चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड परत एकटा राहतो.काही काळानंतर त्याला परत पंख येतात,चोच मोठी,नखं धारदार होतात
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा.
एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ

गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.
गरुडाच हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत.नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे
साभार:telegram
#म #मराठी #नव_मी