असहिष्णू :

२०१४ ला मोदीजी सत्तेत आले.देशाची वाटणी दोन भागांत झाली,मोदी समर्थक व विरोधक. भाजपाला एकगठ्ठा हिंदु मते जास्त प्रमाणात मिळाली.२०१९ हि काही वेगळं नव्हतं.

या सहा सात वर्षांत हिंदु दहशतवादी झाले.. असहिष्णू झाले,हिंसक झाले,पुरस्कार गॅंग सक्रीय झाली.
(1/15)
३७० व राम मंदिराने तर पुरोघाण्यांच्या बुडाखाली जाळच पेटविला.

एक बाबरी मस्जिद काय पाडली जशी यांच्या बापाची कबरच खोदली असला आकडा तांडव तमाम सेक्युलरवाद्यांनी केला.आत्ताचा संभाजीनगर वाद हि त्याला अपवाद नाही. मुस्लीमांची तळी उचलुन धरणे हे सेक्युलरवाद्यांच प्रमुख अस्त्र.
(2/15)
देशातले ९९ टक्के मुस्लीम मोदिविरोधी आहेत हे माझे ठाम मत. त्यांची दाढी कुरवाळणारे शेखुलर हे दुटप्पी आहेत याबद्दल मला किंचीत हि शंका नाही.

सहन करत होता तोपर्यंत हिंदु चांगला होता. पण त्याने प्रतिकार करायला सुरूवात काय केली अचानक तो असहिष्णू अतिरेकी हिंसक कसा काय झाला?
(3/15)
भारतावर पहिलं मुस्लीम आक्रमण पाहिलं ते मुहम्मद बिन कासीम च्या रुपाने.त्याने हजारो हिंदुंच्या कत्तली केल्या,स्त्रीयांवर अमानुष अत्याचार केले.मंदिरे फोडली

नंतर गझनवी,खिलजी, तुघलक,मुघल या सर्वांनी गझनीचाच कित्ता गिरवला,मंदिरे उध्वस्त,लाखोंच शिरकाण.. लुटपाट सगळं जसच्या तसं..
(4/15)
कुठलाही पुरोगामी या इतिहासातल्या वास्तवाला नाकारु शकत नाही. माझा प्रश्न एवढाच आहे कि हजारो मंदिरे आणि एक बाबरी यांची तुलना करताना लाज नाही वाटत का?
तुम्हाला बाबरी समर्थकांचं दुःख दिसते. पण लाखो हिंदूंच्या कत्तली,हजारो स्त्रियांचे शोषण,लुटमारी याबद्दल काही वाटत नाही का?
(5/15)
मुस्लिमांवरच्या अत्याचाराच्या काही घटना घडल्या कि सेक्युलर वाद्यांची तळमळ होते. मग इतिहासातील घटनांचा हिशोब कोणी मागायचा?
मुस्लीम शासकांच नाव घ्यायचा दम एकाही नेत्यात नाही.औरंगाबाद च संभाजीनगर केलं तर वोटबॅंक हातातून जाईल हि भीती. तुमचा छळ करणाऱ्याच्या नावाचा इतका पुळका?
(6/15)
४० च्या दशकात लाखो ज्यु मारले गेलेत.ज्यु याबाबत एवढे संवेदनशील आहेत कि तुम्ही एखाद्याला याबाबत विचारले तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण ते इतिहास विसरलेले नाहीत.लाखो पुस्तके लिहिलित त्यांनी यावर. आपल्या मुलांनाही ते हा इतिहास शिकवतात. का तर त्यांना विसर पडु नये.
(7/15)
पण हजारो वर्षांपासून हिंदुंवर अत्याचार करणा-यांना नाव ठेवणंही आपल्याकडे हिंदु दहशतवादी हि उपाधी देऊन जाते.

पाकिस्तान बांग्लादेशात हिंदुच जास्त मारले जातात.इतर कुठल्याही धर्माची लोक त्याप्रमाणे मारण्यात आलेली नाहीत.बांग्लादेशच्या निर्मितीनंतरही लाखो हिंदुच मारले गेलेत.
(8/15)
२०१० ला जमाते इस्लामी ने एंटि हिंदु दंगे केलेत.हजारोंच्या संख्येने हिंदु कापले.त्यांची संपत्ती लुटून घेतली.मुलाबाळांच्या कत्तली केल्यात.स्त्रियांवर पाशवी बलात्कार केले.. पाकिस्तान तर त्याचाही बाप.१५ टक्के असणारा हिंदु आज एक टक्का झालाय.
(9/15)
काश्मीरी पंडित तर विस्मृतीत गेलेत. या विषयावर एकही शेखुलर चकार शब्द काढत नाही.
सगळेच या देशावर प्रेम करतात असंच शाळेत शिकवले जाते.मग 'लाखो हिंदुबांधवांच्या कत्तलीला,बहिणींवरच्या अत्याचाराला जबाबदार असणा-या शासकांची या देशात एकही खुण असू नये' असं मुस्लिम का म्हणत नाही?
(10/15)
सगळा काळा इतिहास पुसुन टाकत मोठे मन ठेवण्याची अपेक्षा फक्त हिंदुंकडुंनच का असावी?का तर सगळ्यांना मारणे सोईचे होईल.

मंदिरे लुटुन,स्त्रीयांचे शोषण होऊन,कत्तली होउन हिंदु शांत होता तोपर्यंत तो चांगला होता. आता तुमच्या सेक्युलवादाचा बुरखा तो फाडतोय तर धर्मांध दिसायला लागला?
(11/15)
जगातला कुठलाही देश दाखवावा मला जिथं २५ करोडपेक्षा जास्त संख्येने असलेला मुस्लिम लोकशाहीत जगतोय.

सिरीया लिबिया इराकमध्ये जितके मुस्लिम मारले गेलेत तेवढे इथे गेल्या ७० वर्षांत मारले गेले नाहीत तरीही सध्याचं चित्र असं उभं केलं जातंय कि हिंदुस्थानात मुस्लिम सुरक्षित नाही
(12/15)
हास्यास्पद आहे हे.
इतिहास साक्षीला आहे कि मुस्लीमांवर अत्याचार झाले तेव्हा त्यांच्या बाजुने हिंदु उभे राहिले.
पण जेव्हा हिंदुंवर अत्याचार झाले,हिंदु किंवा मुस्लिम दोघंही आले नाही.१५०० वर्षांपासून हेच होत आलंय. हिंदुच हिंदुंचा शत्रु राहिलाय.. आज ते हिंदु पुरोगामी झाले आहेत
(13/15)
इतिहासापासून धडा नाही घेतला तर इतिहास तुम्हाला इतिहासजमा करत असतो.. देशाचं भविष्य तुम्हाला कोण हवंय यावर सगळं निर्भर आहे.. कारण हिस्ट्री रीपीट्स अशी म्हण आहे.. इतिहासातुन शिकायचं कि इतिहासजमा व्हायचं याचा विचार करावा.
(14/15)
हीच ती वेळ जेव्हा गर्वाने बोला,'होय मी हिंदू'

अनादि काळापासून चालत आलेली सनातन संस्कृती जिच्या रक्षणासाठी माझा एक राजा सर्व मुसलमान शासकांविरूध्द एकटा उभा राहिला तर दुसऱ्याने प्राण सोडले पण धर्म सोडला नाही.

जय शिवराय, जय शंभूराजे.
(15/15)
You can follow @LakhobaLokhande.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.