#Thread : संघाची जात
चमचे आणि गुलाम हे नेहमी हा प्रश्न विचारतात - संघाचे सरसंघचालक ब्राह्मणंच का असतात?
सर्वप्रथम, संघ जात-पात मानत नाही. (पुरावे खाली
आहेत, काळजू नसावी)
आता ह्या लोकांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का?
कांग्रेस ला तर नक्कीच नाहीये. का ते बघूयात.
१/८

कांग्रेस चे ६ (११ पैकी)संस्थापक हे ब्राह्मण/कायस्थ होते.
कांग्रेस ने आजपर्यंत भारताला ६ पंतप्रधान दिलेत (गुलजारीलाल ह्यांना वगळता). ह्या ६ पंतप्रधानांपैकी ४ जण हे ब्राह्मण होते.
एवढच नाही तर आज सुद्धा कांग्रेसची एका ‘जनेऊधारी ब्राह्मणाला’ अध्यक्ष करण्याकरिता सरकस चालू आहे.
२/८

ह्या उलट संघ परिवाराचं बघूया.
१) भाजप चे सर्वोच्च नेते व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुजन समाजातले आहेत.
२) भारताचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद हे दलित समाजातले आहेत.
आणि हे दोघे संघाचे स्वयंसेवक आहेत.
अशी असंख्य उदाहरणं मिळतील. खुशाल गुगल वर शोधा.
३/८

एवढंच नाही तर २०२० मधे विश्व हिंदु परिषदेनी ५००० दलितांना ह्यांना पौरोहित्याचं प्रशिक्षण दिलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेलं काम नेहमी लपवलं गेलं. पण कांग्रेसच्या लाडक्या गांधीनी सुद्धा सावरकरांच्या ह्या महान कार्याची प्रशंसा केलेली.
४/८

ह्या उलट #CONgress ने गेल्या ७३ वर्षात ‘जातीयवाद’ मिटवण्यासाठी काय केलं?
काही ही नाही.
ह्या उलट त्यांनी वेळोवेळी विविध जाती-धर्मांमध्ये दंगे करवून स्वत:च्या पोळ्या भाजल्या.
उत्तर प्रदेशात विकास दुबे एनकाउंटर नंतर योगी आदित्यनाथ कसे ‘ब्राह्मणद्वेष्टे’ आहेत...
५/८

...हे दाखवण्यासाठी कांग्रेस ने मोहीम सुरु केली.
ह्याचं कारण उ.प्र मध्ये २०% ब्राह्मण आहेत. आणि सत्ता मिळवण्यासाठी त्यांना खुश ठेवणं गरजेचं आहे.
ह्याच कांग्रेस ने महाराष्ट्रात १९४८ मध्ये ब्राह्मणांची कत्तल करवलेली. आजही कांग्रेस-राष्ट्रवादी चा ब्राह्मणद्वेष सर्वश्रुत आहे.
६/८

कांग्रेस ने नेहमी सत्तेचा गैर वापर करुन संघाला बदनाम करण्याचं काम केलय. पण कुठल्याही न्यायपालिकेनी आज तोवर संघाला दोषी ठरवलेलं नाही.
कुठल्याही नैसर्गिक आपत्तिच्या वेळेला जेव्हा सगळे राजकीय पक्ष झोपा काढत असतात तेव्हा संघ परिवार रस्त्यांवर उतरुन जनसेवा करत असतो.
७/८

विकीपिडया प्रमाणे संघात २०१४ मध्ये ५०-६० लाख स्वयंसेवक होते.
ज्यांना जात-पातीचा खेळ खेळायचाय त्यांनी खुशाल ह्या ५० ते ६० लाख स्वयंसेवकांची जात शोधत बसावे (तसं ही इतर काय काम आहे ह्या लोकांना.)
आमची काही हरकत नाही.
आम्ही आमची राष्ट्रसेवा सुरु ठेवू.
संघ शक्ति युगे युगे
८/८

*काळजी