जगातील सर्वोत्तम जलतरणपटू मायकल फेल्प्स/Michel Phelps ह्याच्या आईला  जेव्हा लक्षात आले की त्याला ADHD म्हणजे अतिचंचलतेचा आजार आहे त्यावेळी तीने पोहणे ह्या खेळाशी त्याची ओळख करून दिली व बाकीचा इतिहास आपल्याला माहीतच आहे.
1/n
#म #मराठी @kreedajagat
#sportpsychology #mentalhealth
सध्याच्या काळात मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मूलात जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे वर्तणूकिसंबंधी समस्या दिसून येतात त्यावेळेस मैदानी खेळ हे अंत्यत फायदेशीर ठरतात. स्वतः बद्दलचे ज्ञान (शरीर व मन) तसेच खेळताना लोकांशी जुळवून घेणे, सांघिक भावना हे सुध्दा कळत.

वाढलेला एकलकोंडेपणा

2/n
ह्यावर सांघिक खेळ उपयोगी ठरतात
हे वाचा 
https://vrushaliraut.wordpress.com/2020/07/29/ खेळाचे-मानस-शास्त्र/

आपल्या सगळ्यामधील जीवनऊर्जा व अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा ही खेळातून बाहेर पडते त्यामुळे ती आपल्या शरीराला व मनाला त्रासदायक ठरत नाही. 

डॉ विजय बरसे हयचं slum soccer हा नागपुरातील उपक्रम
3/n
ह्याच सर्वोत्तम उदाहरण आहे व त्यावर नागराज मंजुळेचा झुंड हा सिनेमा देखील येतोय.

भावनिक साक्षरता वाढायला खेळ उपयोगी आहे. हरणे व जिंकणे ह्या गोष्टी खेळाचा तसेच आयुष्याचा भाग आहे, हार स्वीकारून परत नव्याने खेळायला उभे राहणे ज्याला

#क्रीडा #खेळ
4/n
Emotional resilience म्हणजे भावनिक लवचिकता म्हणतात खेळातून शिकता येते. 

केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी तरी एखाद्या खेळ आयुष्यात समाविष्ट करा.
You can follow @DrVrushaliRaut1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.