◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.
◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.
◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -

20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.

◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या

सर्वेने दाखवलेला होता.
■त्यानंतर येतो 14 फेब्रुवरी 2019 चा दिवस■
◆पुलवामा हल्ला होण्याच्या आठ दिवस आधीच, आयईएडी/आरडीएक्सचा वापर करून आतंकवादी हल्ला होऊ शकतो अशे रिपोर्ट्स आपल्या गुप्तचर खात्याने आधीच दिले होते.

◆ सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या करणास्तव जवानांना बसने न पाठवता विमानाने घरी पाठवले जावे असा प्रस्ताव आपल्या रक्षा मंत्रालयाला दिलेला होता,त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय न घेता जवानांना बसनेच घरी जाण्यास मजबूर केल जात.
◆14 फेब्रुवरी 2019 सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आतंकवादी हल्ला होतो,त्यात आपले 40 जवान शहीद होतात.
◆त्यानंतर देशातल सगळ वातावरण भावनिक होत, जनतेत पाकिस्तान बद्दल प्रचंड चीड़ निर्माण होते,हल्ल्याचा बदला घ्यावा अस सगळ्यांनाच वाटत होत.त्यानंतर तथाकथित बालाकोट एयर स्ट्राइक होते

सगळे महत्वाचे मुद्दे बाजूला पडतात,राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात.
◆निवडणुकिनंतर इंडिया टुडेचा एक्सिट पोल येतो त्यात एकटया भाजपाला 300च्या वर जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातो,
प्रत्यक्षात भाजपाला 303 जागा मिळतात.

तेव्हाच या हल्ल्याबद्दल लोकांना शंका होती,हल्ला मुद्दामहुन घडवून आणला गेलाय अस अनेकांच मत होत.
आपल्या 40 जवानांच्या बलिदानाला जबाबदार कोण असा प्रश्न जो कोणी उपस्थित करत होत त्याला सरळ-सरळ देशद्रोही ठरवून भाजपावाले आणि गोदी मीडिया मोकळी होत होती.

पण आज जेव्हा अर्नब गोस्वामीची चॅट लिक होऊन जनतेसमोर आहे तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टीचा उलगड़ा होत आहे.
◆14 फेब.2019 संध्याकाळी 3 वा.15 मि.-पुलवामा येथे आतंकवादयांच्यां हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले.
◆14 फेब.2019 संध्याकाळी 5.42 मि.-अर्नब त्यावर आनंद साजरा करत म्हणतो..

#This attack we have won like crazy
◆एयर स्ट्राइक होणार हे अर्नबला आधीच माहित होत,अस चॅटमधे सरळ-सरळ दिसतय,अस असेल तर एवढी मोठी गोष्ट जी आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे ती बाहेर लीक कशी झाली?
ही माहिती अर्नब ला कोणी दिली???
पंतप्रधान नरेंद्र मोदी?की अमित शाह?

याच उत्तर जनतेला कोण देणार?
खरे देशद्रोही मोदी आणि अर्नब गोस्वामी आहे,
पुलवामा हल्याचा वापर एकाने मतासाठी केला तर दुसऱ्याने टीआरपीसाठी!
#AntiNationalBJPArnab