आज मोदी थोड्या तारीफ चे हकदार आहे .........
विरोध असो किंवा नसो
मान्य करा
आज भारत कलाम ह्यांच्या स्वप्नातील पूर्ण का असे ना पण
नेतृत्व घेतोय
#थ्रेड #largestVaccinationdrive
विरोध असो किंवा नसो
मान्य करा
आज भारत कलाम ह्यांच्या स्वप्नातील पूर्ण का असे ना पण
नेतृत्व घेतोय
#थ्रेड #largestVaccinationdrive
आमच्या विशाल , गरीब लोकसंख्या पाहता आणि आरोग्य विषयक कमी सुविधा पाहता , जगाने आणि आमच्या काही हरामखोर ह्यांनी भारतात वैश्विक महामारी मुळे नद्या , रस्ते येथे मृतदेहांचे थर असतील अशी अपेक्षा केलेली
आणि कोणत्याही देशातल्या सरकार किंवा तेथील राष्ट्रपती किंवा पंत प्रधान
आणि कोणत्याही देशातल्या सरकार किंवा तेथील राष्ट्रपती किंवा पंत प्रधान
यांनी जे काही केलं त्या पेक्षा नक्की मोदी उजवे होते . मग तो ट्रंप आणि बोरिस जॉन्सन ह्यांचा मूर्ख पना असुदे
किंवा फ्रांस आणि इटली इथली नरमाई मोदींचे निर्णय एवढे नीट आणि योग्य होते आपण हो म्हणा किंवा नाही . स्वतःच्या आई बापाकडे बघून खर मनाला विचारुन मोदींचं अभिनंदन करा.
किंवा फ्रांस आणि इटली इथली नरमाई मोदींचे निर्णय एवढे नीट आणि योग्य होते आपण हो म्हणा किंवा नाही . स्वतःच्या आई बापाकडे बघून खर मनाला विचारुन मोदींचं अभिनंदन करा.
आपल्या राजकीय विरोधक ह्याला सुध्दा त्यांनी कोविड होऊ दिला नाही हा चेष्टेचा भाग . काही आपलेच बोट मोडता अर्थव्यवस्था ... अनियोजित लॉकडाऊन .
तुमच्या बापाने पण अशी परिस्थिती पाहिली नव्हती .
अजून आमच्या काही नालायक लोकांना मेणबत्ती किंवा थाळी नाद हा कोरोना
तुमच्या बापाने पण अशी परिस्थिती पाहिली नव्हती .
अजून आमच्या काही नालायक लोकांना मेणबत्ती किंवा थाळी नाद हा कोरोना
वॉरियर्स च आत्मविश्वास वाढवायला होता हे मान्य नाही त्यांना ते सुधा माहीत नाही का आपण ह्याला विरोध केला .
मागच्या वर्षी ह्याच काळात ह्या आजाराची चाहूल लागायला लागली होती आणि जवळपास एक वर्षाने आपण लसीकरण मोहीम यशस्वी सुरू केली .
मागच्या वर्षी ह्याच काळात ह्या आजाराची चाहूल लागायला लागली होती आणि जवळपास एक वर्षाने आपण लसीकरण मोहीम यशस्वी सुरू केली .
विरोध फक्त मोदी यांच्यावर म्हणून लसी वर सुधा ह्यांना अविश्वास . म्हणजे ह्यांचं अस आहे की जर उद्या मोदी ह्यांना रस्त्यात भेटले आणि ह्यांच्या वडिलांकडे बोट दाखवून मोदीनी विचारलं की हे तुमचे बाप का .
ही आमची नालायक विरोधक बाप बदलतील रस्त्यात भिक मागणाऱ्या
ही आमची नालायक विरोधक बाप बदलतील रस्त्यात भिक मागणाऱ्या
मंद बुद्धीला बाप म्हणतील कारण मोदींनी बोट दाखवून बोलले ते खोटं सिद्ध करण्या साठी .
अर्धे बेरोजगार घरी बसून ,
मोदीने पाठवलेल्या स्वस्त राशन खाऊन आणि अंबानीच फुकटच नेट वापरून मोदीला शिव्या देत होते .
अर्धे बेरोजगार घरी बसून ,
मोदीने पाठवलेल्या स्वस्त राशन खाऊन आणि अंबानीच फुकटच नेट वापरून मोदीला शिव्या देत होते .
पण ज्या पद्धतीने लोकडाऊन लावला आणि काढला त्यात मतभेद असेल तरी ह्या विषयात कोण निष्णात नव्हता . मोदीही नाही . पण त्यांनी कोणत्याच गोष्टीसाठी घाई आणि अगतिक पना केला नाही.
ह्याउलट आपल्या आखूड बुद्धीचं प्रदर्शन हे विरोधी नेते राहुल गांधींनी केलं . अजून आखूड पना ममता आणि मामुनी केलं
ह्याउलट आपल्या आखूड बुद्धीचं प्रदर्शन हे विरोधी नेते राहुल गांधींनी केलं . अजून आखूड पना ममता आणि मामुनी केलं
आपण मोदींचे मनापासून आभार मानेलच पाहिजे की एका खऱ्या अर्थानं त्यांनी आपल नेतृत्व केलं . आपल्याला सुखरूप बाहेर आणल . भारतात देहांचे ढीग होतील . क्रिकेट स्टडियम कमी पडतील एवढी लोक पलंगावर पडतील .
भारतात हाल होतील .
भारतात हाल होतील .
अशी जी आपली टिंगल किंवा लायकी काढत होती त्यांच्या हातात लस देऊन मोदींनी त्यांच्या थोबाडीत मारलीय आणि आपले नालायक आपल्या दुश्मन जी अपेक्षा करेल ती आपल्या साठी करत होते कारण मोदी हरावा म्हणून
त्यात नागरिक म्हणून आपण आणि देश हरला असता ते नाही .
एका परिवाराची वफादारी महत्वाची
त्यात नागरिक म्हणून आपण आणि देश हरला असता ते नाही .
एका परिवाराची वफादारी महत्वाची
२०२४ ला तुम्हाला हरणे काय असतो ह्याचा इतिहास दिसेल कारण आम्ही काय कोणीच विसरणार नाही तुम्ही दाखवलेला अविश्वास कोरोना वॉरियर्स वरचा ...
आपल्या शास्त्रज्ञांचा .....
आपल्या सैन्यावरचा .....
आणि मोदी यांच्यावरचा .
आपल्या शास्त्रज्ञांचा .....
आपल्या सैन्यावरचा .....
आणि मोदी यांच्यावरचा .
२०२० मध्ये खरा शत्रू आणि मित्र कोण हे दाखवून दिलं .
आरोग्य विषयक काळजी कळली आणि आपल्यातील गद्दार ठळक झालेत .
तरी तुम्हाला लस मिळेल कारण तुमचं नशिब हिटलर एवढे वाईट दिवस नाही.
आरोग्य विषयक काळजी कळली आणि आपल्यातील गद्दार ठळक झालेत .
तरी तुम्हाला लस मिळेल कारण तुमचं नशिब हिटलर एवढे वाईट दिवस नाही.
आज जसा अंतराळ संशोधन ह्यात भारताने स्वतःची अशी ओळख निर्माण केली
तशी काही लस निर्मिती आणि जगास त्याचा पुरवठा ह्यात भारत प्रावीण्य घेईल.
जग लक्षात ठेवील भारताने जगाला अडचणीत असताना काय दिले .
आणि आपणही विसरायचं नाही .
ग्रीड फेल होऊ शकतो !
तशी काही लस निर्मिती आणि जगास त्याचा पुरवठा ह्यात भारत प्रावीण्य घेईल.
जग लक्षात ठेवील भारताने जगाला अडचणीत असताना काय दिले .
आणि आपणही विसरायचं नाही .
ग्रीड फेल होऊ शकतो !