आदरणीय,
@PrakashJavdekar Ji !
Amazon prime वर नुकत्याच आलेल्या web series 'तांडव' मध्ये, दलितांचा अपमान केला गेला आहे,
हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडवली आहे,
देशद्रोही लोकांचे उदात्तीकरण केले आहे आणि हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचे कार्य केले आहे.
(1/6)
बहुतांश तरुणवर्ग webseries पाहतो आणि दुर्दैवाने वाचन कमी असल्यामुळे अश्या गोष्टींवरून स्वतःचे मत बनवून, समाजामध्ये नकळत तेढ निर्माण करण्याचे कार्य करतो . हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडवण्याचे कार्य आत्ताच नाही, तर या आधी अनेक webseries मधून झाले आहे.
नेटफलिक्स वरील "LEILA" , SACRED GAMES , ऍमेझॉन वरील PATAL LOK , MX प्लेअर वरील "ASHRAM" अश्या अनेक SERIES आहेत ज्यात हिंदू संस्कृतीच्या चिंध्या केल्या आहेत. या सगळ्या SERIES चे CREATOR ACTOR पाहिले तर लक्षात येईल या सगळ्या मागचा उद्देश काय.
हळू हळू एका मोठ्या षड्यंत्रखाली समाजात विष पसरवण्याचे कार्य या series करत असतात. यावर लवकर काही पाऊल उचलले नाही तर परिस्थिती अवघड होईल. आपल्या कडे असलेल्या खात्याचा वापर करून, लवकरात लवकर WEB SERIES CENSORSHIP करायला सुरुवात करा!
समाजातील बहुतांश वर्ग हा पुस्तकांपेक्षा , अश्या webseries ला खिळलेला असतो , भीती याचीच वाटते की जे जे म्हणून हिंदू एकतेसाठी दिवसरात्र लढत आहेत, त्यांचे कार्य विफल होऊन जाईल आणि पुन्हा एकदा जागृत झालेली हिंदू चेतना झोपी जाईल आणि आता कायमस्वरूपी साठी 🙏
यावर लवकरात लवकर निर्णय घ्याल अशी आशा करतो 🙏
जय हिंद 🙏
@PrakashJavdekar @rsprasad @vinay1011 @Tejasvi_Surya
(6/6)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.