अत्यंत महत्त्वाचे आणि आपल्या सगळ्यांसाठी जागरूकता ठेवण्यासंदर्भात..
#हॉटेल #लॉज #ट्रायल_रूम यामध्ये #छुपा_कॅमेरा लावलेला असल्यास असा ओळखा.
कृपया पूर्ण थ्रेड वाचा व जबाबदारीने जागरूक रहा
पूर्ण माहिती दिलीय ++
@AUThackeray @priyankac19 @RRPSpeaks @TUSHARKHARE14 @TejaswiSatpute

नमस्कार मित्रांनो , मित्रांनो आजकाल छुपा कॅमेरा वापरून महिलांचे आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात , व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाते
मग अनेक वेबसाईट्स हे फोटो आणि व्हिडियो व्हायरल केले जातात..++
@neelamgorhe @KayandeDr @Mukta_rocks @vaibhavshinde07 @ShingneGayatri

मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रवासादरम्यान एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल तर किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून चेंजिंग रूम मध्ये जात असाल तर मित्रांनो या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या. ++
@prash_dhumal @rajivkhandekar @waglenikhil @rajuparulekar

आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या द्वारे तुम्ही ओळखू शकाल कि त्या रूम मध्ये छुपा #कॅमेरा तर नाही ना. अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत ज्या फॉलो करा आणि तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा..++
@VrushaliGYadav @SheetalSheth_ @nowdurga @supriya_sule @suprada17 #म

#पहिलीटीप
तुम्ही ज्या रूम मध्ये थांबनार आहात तिथे गेल्याबरोबर रूम मधील सर्व लाईट्स ऑफ करा . आणि नंतर त्या खोली मध्ये रेड लाईट किंवा ग्रीन लाईट दिसतेय का याच जरा निरीक्षण करा.++
@anil010374 @MumbaiPolice @PomaneSpeaks @abhijitraut10 @InfoJalgaon @JalgaonPolice @JalgaonDM

जर त्या रूम मध्ये लाल रंगाची लाईट चमकत असेल किंवा हिरव्या रंगाची लाईट चमकत असेल तर लक्षात ठेवा ती जी लाईट आहे तो छुपा कॅमेरा असू शकतो.
#दुसरीटीप
तुम्ही ज्या रूम मध्ये गेलेले आहात त्या रूमच्या दरवाजाला असलेला हॅन्डल एकदा चेक करा
जवळजवळ 50 टक्के केसेस मध्ये हडळ ++
@PoddarVaishali

हँडल आणि दरवाजाला असलेल्या हुक मध्ये छुपे कॅमेरे असतात
त्याच बारकाईने निरीक्षण करा
#तिसरीटीप
हिडन कॅमेरे असतांना त्यांना एक मायक्रोफोन देखील लावलेला असतो
या फोनचा सतत बारीक आवाज येत असतो आणि म्हणून रूम मध्ये गेल्या नंतर सर्व लाईट तुम्ही बंद करणारच आहेत मात्र ++
@Venkatesham_IPS

त्याचबरोबर अगदी बारकाईने कान लावून बारीक असा आवाज सतत येतो का हे पहा
एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत असेल तर त्या गोष्टींकडे गांभीर्याने घ्या..
#चौथीटीप
मित्रांनो रुम मध्ये तुम्हाला आरसा सापडेलच
विशेष करून ज्या ट्रायल रम असतात जिथे आपण कपडे चेंज करतो त्या ठिकाणी ++
@IPSMokshadaP

तर आरसा लावलेलाच असतो
मित्रांनो कधीकधी के आरसे फसवे असतात कारण हे आरसे आरपार असतात..
या आरशाच्या पाठीमागे कॅमेरे लावलेलं असतात.
आरसा आरपार आहे को नाही हे कसे ओळखायचे..?
त्या आरशाला तुम्हाला तुमच्या हाताचे एक बोट चिकटवायचे आहे, आपलं बोट आणि आरशात दिसणार बोट यामध्ये ++

जर गॅप दिसला तरच हा आरसा आहे असे समजावे..
आरशातील बोट आणि तुमचं बोट जर एकमेकांना चिकटल तर लक्षात ठेवा हा आरसा नाहीय..
हा दिसणारा आरसाच आहे पण तो आरपार आहे, पलीकडून छुपे कॅमेरे लावलेले आहेत आणि त्यांना तिकडून सर्व काही दिसत आहे ही एक टेस्ट खूप महत्त्वाची आहे..
#पाचवीटीप ++

आपल्या रुमचे सर्व कोपरे चेक करा
बऱ्याचदा छुपे कॅमेरे हे कोपऱ्यात लावलेलं असतात त्यामुळे कोपरे अगदी बारकाईने बघा
कोपऱ्यात कुठे बारीकशी लाईट चमकत आहे का हे लक्षपूर्वक बघा..
#सहावीटीप
आपल्या रूमचा जो दरवाजा आहे, त्या दरवाज्याखाली कुठेही फट नाहीये ना?
कुठेही प्रमाणापेक्षा ++

जास्त स्पेस नाहीये ना..?
हे एकदा चेक करा..
आजकाल अगदी लहान लहान कॅमेरे बाजारात भेटतात
की तुम्ही रूम मध्ये गेल्या नंतर हे कॅमेरे अलगद सरकवले जातात आणि आतील सर्व घडामोडी रेकॉर्ड केल्या जातात.
मित्रांनो यावर खूप सारे उपाय आहेत
जरासं महाग आहे पण हिडन कॅम डीटेकट्रर ++
@WeMarathi

या नावाचा डिव्हाईस मिळत
हे तुम्ही विकत घेऊ शकता..
ते डिव्हाईस तुम्हाला सांगेल की तुमच्या रूम मध्ये कुठे छुपे कॅमेरे लावलेले आहेत
हे जर शक्य नसेल तर काही मोबाइल अँप सुद्धा आहेत
बॉडिगार्ड नावच अँप आहे ते अँप सुद्धा वापरू शकता
मात्र ते तुम्हाला खरी माहिती देईल याची ++
@Vedanti24

खात्री नाहीय...
यावर अतिशय चांगला असा उपाय म्हणजे तुम्ही रूम मध्ये गेल्या नंतर तुमच्या मोबाईलच टॉवर गायब झाले. किंवा ज्या नेटवर्किंग काड्या असतात त्या कमी जास्त झाल्या किंवा रूमच्या बाहेर रेंज येतेय पण रूमच्या आत रेंज जात असेल तर लक्षात घ्या त्या रूम मध्ये शंभर टक्के ++

छुपा कॅमेरा आहे
मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
तुमचं एक #रिट्विट कोणाचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवू शकत
@OfficeOfPunekar @SwtPurvi @Godfath52464383 @Kapil_Zoting @Rupali__Kadam @Hbpotdar24 @DGPMaharashtra @AamchJalgaon @rautsavi9 #सुरक्षित