या दोघांना नामोहरम् करणं अथवा हरवणं हे कोणत्याही बिनडोक राजकीय वारसदाराला ७ जन्म घेतले तरीही शक्य होणार नाही.
कारण हे दोघेही आज ज्या स्थानावर आपले पाय घट्ट रोऊन उभे आहेत तो पाया त्यांनी स्वकर्तुत्वावर, प्रचंड मेहनत घेऊन, असंख्य अपमानांना सामोरे जाऊन तयार केलाय. (1/5)
विरोधक ह्या दोघांना संपवता संपवता स्वताहा कधी संपले हे त्यांना कळालेच नाही .
तरीही नोटबंदी केल्यावर-काँग्रेसने लोकांना भडकवले,पण उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विजयी झाला .
GST-काँग्रेसने लोकांना भडकवले,पण लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला .
CAA-काँग्रेसने लोकांना भडकवले, (2/5)
पण बिहार निवडणुकीत भाजप विजयी झाला.
शेतकरी आंदोलन- काँग्रेसने लोकांना भडकवले,पण हैदराबाद,निवडणुकीत भाजप विजयी झाला.

आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईवर आयत्या बिळावरचे नाग बनुन ते बसलेले नाहीत.
त्यामुळे विरोधकांनो तुम्ही कितीही कारस्थानं करा, (3/5)
तुम्ही या दोघांसाठी कितीही खड्डे खणा. त्या खड्ड्यात तुम्हीच गाडले जाणार ही काळ्या दगडावरची पाढंरी रेघ
आहे..... (4/5)
Narendra Modi
🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳 (5/5)
You can follow @SudipJadhav1992.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.