#Thread
सिखांनी हिंदूंना वाचवलं?
सिख धर्माची निर्मिती हिंदूंचे रक्षण करण्यासाठी झाली?
सध्याचा चर्चेतला विषय.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा भ्रम,गैरसमज पसरलेला आहे.
या शेंडा ना बुड असलेल्या पण खोलात पसरलेल्या विधानासोबतच काही इंटरेस्टिंग तथ्य जुडले आहेत, ज्यात मराठा इतिहास सुध्दा+
आहे.
स्वता शिखांकडुन पसरवल्या गेलेल्या या विधानांबद्दल एक छोटा थ्रेड.

•गुरु नानक एक कवी आणि संत होते, पण कधीही योद्धा नव्हते.

•त्यांचे उत्तराधिकारी गुरु सुद्धा कवी आणि संतच होते, घोड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करुन सर्व जीवन जगत.

•गुरु अर्जुनची शहादत+
कोणत्याही मुस्लिमविरोधी बंडामुळे नाही झाली तर मुघल सम्राट जहांगीरचा मुलगा खुस्रू याच्या अयशस्वी बंडखोरी दरम्यान त्याला आश्रय देण्यामुळे झाली.
उलट काही इतिहासकारांच्या पुराव्यानुसार त्यांनी "मी माझ्या हिंदू धर्मासाठी बलिदान देत आहे" असे म्हटले आहे.
म्हणजे ते त्यांच्या धर्मासाठी
बलीदान देत होते, संभाजी महाराजांसारखे.
पण सहाजिकच हे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न नंतरच्या सिखांनी केले.

•वाद सुरू होतो १० पैकी ९ वे गुरु तेग बहादुर(सिख) पासुन
यांना औरंगजेबाने दिल्लीला पकडुन आणुन हाल हाल करून मारले.

•का? मुघलांच्या अधिकृत कागदपत्रात याचे कारण दिले आहे ते असे
"तेग बहादुर हे त्यांच्या हजारो समर्थकांसोबत फिरतात आणि हिंदू, मुस्लिमांना लुटतात.
त्यांचे प्रस्थ वाढत चाललेय आणि ते बादशहासाठी धोका आहे". - वाकीया नविस (news reporter) गुलाम हुसैन

•अर्थातच हे मुघल उद्गार सुद्धा अतिशयोक्ती आणि त्यांना तेग बहादुरच्या करावयाच्या खुनासाठी
औचित्य मात्र होते.
खरे कारण तेग बहादुर आणि तेथील पहाडी राजांची होत असलेली लढाई,
तेग बहादुर यांनी मुघल मांडलिक राजांवर केलेले हमले, त्या राजांनी बादशहाकडे केलेली तक्रार (पत्र पुरावे), सिखांची वाढत चाललेली ताकद आणि जर तेग बहादुरांचे धर्मांतर केले तर समंद समर्थक इस्लाम स्विकारतील
या कारणांमुळे तेग बहादुर यांना मुघलांनी मारले.

•आणि त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र व १० वे गुरु गोविंद सिंह यांनी पण त्यांच्या वडीलांचा बदला आणि राज्य करण्यासाठी मुघलांशी युद्ध केले.

•यात कुठेही हिंदूंना वाचवणे हा उद्देश नव्हता. त्यांनी बलिदान असंख्य दिलेत हे मान्य.
दिल्लीलगत निर्माण झालेल्या राज्याला संघर्ष हि बहुत करावा लागला.
पण हे बलिदान हिंदूंवर थोपण्याचे प्रयत्न सुरू झाले.
यात ते यशस्वी पण झाले आहेत हे गल्लीबोळातल्या चर्चेंवरुन दिसुन पडते.
हा भ्रम, हा प्रोपेगेंडा मोडुन काढणे आणि आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
जय श्री राम 🚩
जय शिवराय 🚩
- अक्षय's Indology @IndologyMemes
You can follow @IndologyMemes.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.