2001 साली गुजरात मध्ये bjp राजवट आली
शेजारील तिन्ही राज्यात inc सत्तेवर होती
मोदिशा ह्या दोघांचीही उंची वाढू नये ह्यासाठीच गोध्रा घडवले गेले
पण प्रतिहल्ल्याचा हुंकार इतका जबरदस्त होता की
ठिकठिकाणी झालेल्या FIR नुसार किमान 25 लाख माणसे प्रतिहल्ल्यासाठी रस्त्यावर उतरली होती https://twitter.com/Pappuji_Speaks/status/1345604750675304448
पण ह्यांना तो प्रतिहल्ला हवाच होता
On रेकॉर्ड आहे की मोदींनी शेजारील तिन्ही राज्यांकडे लगेच पोलीस मदत मागितली पण कोणीही दिली नाही
तेव्हा त्याच तत्परतेने मोदींनी आर्मी ला पाचारण केले
त्यानुसार आर्मीही लगेच आली व प्रतिहल्ला आटोक्यात आणला गेला
मोदींनी सपोर्ट केला वगैरे वगैरे बरेच काही पसरवण्यात आले
अगदी अटलजींचा राजधर्म चा विडिओ देखील काटछाट करून पसरवला गेला
नंतर सुरू झाले पद्धतशीर पणे कारस्थान
मुसलमान संहार झाला ह्यासाठी नक्रश्रु ढाळले गेले
तिथून मुस्लिम फिदायीन टोळ्या मोदींना मारण्यासाठी पाठवल्या गेल्या
पण तिथेही मोदीशानी कायदेशीर मात दिली
कुठल्याही कारस्थानाला बधत नाहीत म्हटल्यावर ब्युरोक्रसी ची व न्यायपालिकेची मदत घेतली गेली आणि जोडी फोडून शहा ना 2 वर्षे तडीपार करण्यात आले
पण ती तडीपारी आणि मोदींविरुद्ध रचलेले कुभांड inc साठीच अभिशाप ठरणार होते
शेवटी तस्सेच घडले
ह्यांना काहीही करून RSS ला कायदेशीर अडकवून RSS वर बंदी आणायची होती
मग नंतर मध्येच मालेगाव ला ब्लास्ट झाले
त्या ब्लास्ट ची चौकशी तत्कालीन ATS चीफ रघुवंशी करत होते. त्यांनी तिघांना पकडले ही होते
व तिकडे समझोता ब्लास्ट मध्ये ही पाकिस्तानी नागरिक पकडले गेले होते.त्या पाकिस्तानी
नागरिकांना गुपचूप सोडून स्वामी असीमानंद ना ह्यात गोवण्यात आले
इकडे अलिबागच्या चिंतन शिबिरात वाकड्याला साक्षात्कार झाला व तो बोलला (मालेगाव बद्दल)
कुठेही ब्लास्ट झाला की एकाच धर्माच्या लोकांना पोलिस का बरे टार्गेट करतात
बस ATS चीफ रघुवंशी ना हटवले गेले आणि त्या जागेवर आले
हेमंत कमलाकर करकरे
हे सर्व चालले होते RSS वर बंदी आणणेसाठी
त्याकरिता भगवा आतंकवाद जगाच्या गळ्यात उतरवणे भाग होते
वर्तुळ तेव्हाच पूर्ण झाले असते जेव्हा काही मोठे घडले असते
आणि मग ते वर्तुळ 26/11 ला पूर्ण झाले
पण नियतीला हे मान्य नव्हते
नियतीने त्याच साठी तुकाराम ओंबळे ह्यांची
नियुक्ती केलेली होती.
हेमंत करकरे ह्यांच्याकडे तपास गेल्यावर (आधी पकडलेले गुलदस्त्यात गेले)तपासाची दिशाच बदलण्यात आली
आणि मग त्यात साध्वी ला अडकवण्यात आले गाडीचे निमित्त करून
कर्नल पुरोहित ह्यांचे सगळे नेटवर्क उध्वस्त करून त्यांना फसवून आत टाकून अनन्वित छळ केला गेला
सगळं अगदी सगळं कुभांड
हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी केले गेले
2012 ला संसदेत जे कम्युनल हिंसा बिल BJP ने पास होऊ दिले नव्हते तेच बिल inc ला भगवा आंतकवादाचा शोध लावून RSS विरुद्ध जनमत भडकावून टाकून पास करून घ्यायचे होते
पण
तेच बिल म्हणजे
The फायनल नेल इन द coffin of INC
ठरले
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.