" लव्ह जिहाद"
सत्य - असत्य
२००९ साली केरळ उच्च न्यायालयाने ने 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा करण्यास सरकारला सांगितले होते. तसेच पोलीस अहवालातून मुलींच्या धर्मांतरासाठी षड्यंत्र आखून प्रयत्न केल्याचेही म्हटले होते. हे पाहता, ‘लव्ह जिहाद’ हिंदुत्ववादी भाजपने निर्माण केलेले मिथक नसून
केरळ उच्च न्यायालयाच्या निकालातून समोर आलेले धडधडीत वास्तव असल्याचे स्पष्ट होते.

‘लव्ह जिहाद’वरुन देशभरात गदारोळ माजलेला असतानाच, भाजपशासित हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांनी त्याविरोधात कायद्याची घोषणा केली. मात्र, ‘लव्ह जिहाद’ची समस्या अस्तित्वातच नाही,
असे म्हणणार्‍या काँग्रेसने यावरून मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान तसेच योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि महाराष्ट्रातील सचिन सावंत किंवा काँग्रेसचा गुण
लागलेल्या शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी ‘लव्ह जिहाद’ नाहीच, असे म्हटले. सर्वच काँग्रेसी नेत्यांच्या आक्षेपात एक धागा समान होता, तो म्हणजे ‘लव्ह जिहाद’ प्रत्यक्षात नसून तो केवळ भाजपचा अजेंडा आहे, ‘लव्ह जिहाद’ची भीती दाखवून भाजपला देशात सामाजिक
विभाजन घडवायचे आहे आणि भाजपच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आंतरधर्मीय विवाह केले, तर तो ‘लव्ह जिहाद’ नाही का, त्यांच्याविरोधात नव्या कायद्याने कारवाई करणार का? असे अनेक मुद्दे काँग्रेसी नेत्यांनी उपस्थित केले. तथापि, वर्षानुवर्षे एकाच घराण्याच्या आदेशापुढे
नंदीबैलासारखी मान डोलावण्याची सवय लागलेल्या या सर्वच काँग्रेसी नेत्यांच्या विचारक्षमतेला लकवा मारल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होते किंवा सारेच काँग्रेसी गांधी-नेहरु नावापुढे हांजी हांजी करणारे असल्याने त्यांच्या मेंदूला गंज चढला असावा, म्हणून त्यांना ‘लव्ह जिहाद’ व
'लव्ह मॅरेज' मधला फरकही स्मजेनास झाला.
म्हणून ते 'लव्ह जिहाद' सारख्या भयानक संकटाला टाळून ह्याला भाजप चा अजेंडा ठरवत असल्याचे दिसते. वस्तुस्थिती मात्र ह्याच्या उलट आहे आणि ती काँग्रेसिंच्या मदड्डी मेंदूत किंवा हिंदुत्वाशी गद्दारी केलेल्या शिवसेनेच्या डोक्यात जराशी पण शिरली नाही
तरी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या विधानावरून भ्रमित होऊ नये म्हणून सांगितली पाहिजे.

प्रथमतः 'लव्ह जिहाद' आणि 'लव्ह मॅरेज' ह्यातला फरक स्पष्ट केला पाहिजे. कारण, भाजपशासित राज्यांमधील प्रस्तावित कायदा किंवा ज्या कोणत्या क्रियेचा उल्लेख 'लव्ह जिहाद' म्हणून केला जातो, त्यातून 'लव्ह
मॅरेज' ला विरोध केलेला नाही. हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्याही धर्मातील मूळ मुलींना एकमेकांना समजून, दोघांच्या संमतीने नक्कीच विवाह करावा तसे त्यांना स्वातंत्र्य आहे. पण 'लव्ह जिहाद' मध्ये नेमकी ह्याच्या उलट परिस्थिती असते आणि ज्या ज्या प्रकरणांना 'लव्ह जिहाद'
म्हणाले जाते, त्याचा 'लव्ह मॅरेज' साठी काहीही संबंध नाही, नसतोच. आजही कितीतरी आंतरधर्मीय दाम्पत्य सुखाने संसार करत आहेत. पण 'लव्ह जिहाद' मध्ये प्रपंच पेक्षा धर्माचा मुद्दा महत्वाचा मानला जातो व मुस्लिम मुलाकडून हिंदू किंवा अन्यधर्मीय मुली महिलांना ठरवून लक्ष्य केले जाते.
इथे 'असिफ' नाव बदलून 'राहुल' बनतो आणि 'निकिता' ला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. निकीताला असिफ चा खरा चेहरा समजल्यावर ती आपला धर्म सोडून त्यासोबत जाण्यास नकार देते. असिफ अपरहरणाचा प्रयत्न करतो, तिच्या धर्मांतरणासाठी दबाव आणतो. तरीही निकिता त्याला स्वीकारत नाही तर असिफ निकीटवर थेट
गोळ्या चालवतो. हरियाणातील ही घटना आणि अश्या कित्येक घटना स्लीमने, अश्फाकने किंवा सोहेल ने नाव बदलून कोण्या साक्षी, अंजली किंवा गीताशी केल्याचे ठिकठिकाणी आढळते. इथे जर विषय प्रेमाचा असेल तर असिफ ने निकीताशी मैत्री, प्रेम लग्नासाठी नाव व धर्म का लपवावे? तसेच निकीता नेही धर्मांतर
करून मुस्लिम धर्मात यावे, असा दबाव का? इथेच तर 'लव्ह' नाही आहे फक्त 'जिहाद'.

पुढचा मुद्दा असिफ असे का करतो..?
तर कुराणात आयात क्र.२:२२१ वाचली, समजून घेतली की बिगरमुस्लिम मुलींच्या धर्मांतराचे कारण समजते. ह्यात स्पष्टपणे सांगितले आहे की कोणीही मुस्लिम व्यक्ती बिगरमुस्लिम स्त्री
शी निकाह करू शकत नाही जो पर्यंत ती मुस्लिम धर्म स्वीकारत नाही. कुराणातील ही आयात कोणीही शोधून वाचू शकतो कारण आता ह्यांनीच प्रसारासाठी सर्वत्र उपलब्ध केली आहे. असिफ चे हे कृत्य 'लव्ह जिहाद' चच प्रकार आहे आणि हा फक्त भाजप चा अजेंडा नाही. समस्त हिंदूबहुसंख्य असल्याने हिंदूशी केलेले
लव्ह जिहाद दिसून येतात पण असाच प्रकार ख्रिस्ती कॅथॉलिक मुलींसोबतही होतो. 'कॅथॉलिक बिशप्स इन केरला' या ख्रिश्चन पंढरीच्या संघटनेने मागच्या वर्षीच्या सुरवातीलाच वाढत्या लव्ह जिहाद बद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच लव्ह जिहाद मध्ये इस्लामिक स्टेट आणि इसिस चा हात असल्याचे म्हंटले.
'ग्लोबल कौन्सिल ऑफ इंडियन ख्रिस्तीयन' संघटनेने सुद्धा लव्ह जिहाद आहे ही मान्यता दिली व २ हजारहून जास्त मुलींची यादी जाहीर केली हाती ज्या लव्ह जिहादच्या बळी गेल्या होत्या. राष्ट्रीय अल्पसंख्य आयोगाचे सदस्य जॉर्ज कुरियन यांनीही लव्ह जिहादचा संकट मान्य करत केंद्रीय गृहमंत्रालयला
लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यास सांगितले. तसेच काही पोलीस अवहालातून मुलींच्या धर्मांतरणासाठी षडयंत्र आखून प्रयत्न केले गेले व ह्या मागे काही संघटनांचा हात असल्याचेही न्यायालयाने म्हणले.

वरील प्रकार पाहता 'लव्ह जिहाद' हिंदुत्ववादी भाजपच्या नेत्यांनी निर्माण केलेला मिथक नसून केरळ
उच्च न्यायालयाच्या निकालातून समोर आलेलं धडधडीत वास्तव आहे. पण सेक्युलॅरीजम चा मोतीबिंदू झालेल्या खांग्रेस नेत्यांना ला ते दिसणार नाही. कारण त्यांनी स्वातंत्र्यनंतर सातत्याने केवळ हिंदूविरोधी व मुस्लिम प्रेमाचीच बाजू धारलीये.हिंदूंच्या मुलीला कोणी फसवावे, चालू घुपसावे, गोळ्या
मारुदे, अथवा सुटकेस मध्ये बेवारस भरून रस्त्याला फेकावे, काँग्रेस ला ह्याचा काही फरक पडत नाही. उलट काँग्रेस अश्या प्रकरणांना प्रोत्साहन दडून पाठीशी घालतात कारण ह्यांचा दाढीवला मतदार नाराज होऊ नये. सध्या mim वाल्यांमुळे काँग्रेस तर भीती पण धारलीये की मुस्लिम नाराज आहे. म्हणून
काँग्रेस लव्ह जिहाद चे अस्तित्व अमान्य करत आहे आणि भाजप च्या नेत्यांच्या विवाहवर प्रश्न उठवत आहे. पण 'लव्ह जिहड' आणि 'लव्ह मॅरेज' ह्यात फरक जनतेला काळलाय, त्यामुळे काँग्रेस ने आता वेगळा हातखंडा वापरावा, निदान सत्तेत राहण्यासाठी आणि देशात कुठेतरी आपले अस्तित्व टिकवून ठेवावे.
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.