Blockchain and how it is "Disruptive"

समजा, तुम्हाला तुमच्या भावाला तुम्ही काढलेला फोटो पाठवायचा आहे, तुम्ही WhatsApp वर पाठवता
नेमकं काय घडतं?

तर तुमच्या फोटो ची एक कॉपी तयार होते
आता, तुमच्या फोनमध्ये आणि त्याच्या फोनमध्ये एक एक कॉपी असते

आता, समजा तुम्हाला पैसे पाठवायचे आहे
तेंव्हा कॉपी नाही चालणार
तुमच्या account मधून पैसे काढून मग त्याच्या account मध्ये जमा होतील
म्हणजे, कोणालातरी हे बघावं लागेल, की खरंच पैसे तुमचे आहेत का?
तुमच्या account मध्ये ते आणि तेवढे आहेत का
भावाचा account number बरोबर आहे का
कोणी blacklisted तर नाही
असे बरेच चेक असतात
ह्या सगळ्या गोष्टी तुमची बँक, मग RBI मग भावाची बँक चेक करून मगच पैसे transfer होतात
यांना आपण म्हणतो, "Third party administrator"
आणि पैसे कॉपी न होऊ देणं, याला म्हणतात
"Double spending problem"

Blockchain at the core gives solution to these issues
Blockchain ही technology आहे, तर त्यावर बनलेले application - Bitcoin
(First cryptocurrency)

हे "Peer to Peer" basis वर चालते
जसं torrents वापरून movie download करताना बरेच लोक download आणि upload करतात, आणि जितके जास्त लोक करतील, तितका फास्ट downloading होतं, तसच
फक्त फरक हा आहे की Blockchain मध्ये यांना Miners म्हणतात

How: जसं तिथे बँक चेक करतात, तसे Blockchain मध्ये Miners करतात
अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचे algorithms लिहितात हे बघण्यासाठी, की पैसा खरंच तुमचा आहे का

यामध्ये, २ बँक नाही, तर हजारो miners check करतात
या हजारो miners मध्ये रेस लागते, आणि जो जिंकतो त्याला बक्षीस दिल जात
(सध्या ६.२५ bitcoin, जर bitcoin वर काम असेल तर)
यामुळे, बँक किंवा RBI chi स्वायत्तता नष्ट होऊ शकते कारण त्यांची गरज नाही पडणार

लक्षात ठेवा, Blockchain ही एक technology आहे
Bitcoin is just one of the application
एक उदाहरण:
समजा तुम्हाला एक हिरा विकत घ्यायचा आहे
तुम्ही तो रस्त्यावर कोणीही विकत असेल त्याच्या कडून न घेता, ज्वेलर कडून घेणार
कारण: विश्वास
तरीही, तुम्हाला १००% शाश्वती नसते की हा खरा हिरा आहे का (म्हणून आपण hallmark sign बघतो)
Blockchain मध्ये याची सर्व माहिती
अगदी, कधी बनला, कोणी बनवला सध्याचा मालक कोण, किती कॅरेट चा आहे, हे "Public domain" madhye असते

आणि, कोणीही त्यात छेडछाड करू शकत नाही

That's why, Blockchain is considered as the future

@iamShantanu_D
@marathibuffett
@thatPunekar
@swarraj5
@iRutujaa

See if you find this interesting
You can follow @LearnLead2021.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.