★जेव्हा मी माझ्या ताईला 'लवडी' म्हणालो होतो..★
★माणुस बदलतो रे.. फक्त त्याच्यावर प्रेम करायची आवश्यकता आहे..★
लहान होतो..
घरी नेहमीप्रमाणे आई - बाबांचे वाद..
माझे आजी-आजोबा (वडिलांचे आई-वडील) मी होण्याआधिच वारलीत.
1/n
★माणुस बदलतो रे.. फक्त त्याच्यावर प्रेम करायची आवश्यकता आहे..★
लहान होतो..
घरी नेहमीप्रमाणे आई - बाबांचे वाद..
माझे आजी-आजोबा (वडिलांचे आई-वडील) मी होण्याआधिच वारलीत.
1/n
एकदा आजी (आईची आई) आली होती;
बाबा आणि आई मधला वाद थांबवण्यासाठी;
बाबांनी आई ला माझ्या आजी समोर सुद्धा लाता मारल्या होत्या. मी काहिच नव्हतो करू शकलो. फक्त शांत बसून होतो. नकळत बाबां विरुद्ध खुप खुप द्वेष निर्माण व्हायचा.
2/n
बाबा आणि आई मधला वाद थांबवण्यासाठी;
बाबांनी आई ला माझ्या आजी समोर सुद्धा लाता मारल्या होत्या. मी काहिच नव्हतो करू शकलो. फक्त शांत बसून होतो. नकळत बाबां विरुद्ध खुप खुप द्वेष निर्माण व्हायचा.
2/n
पण, मनात असणारी चीड कुठे व्यक्त करणार?
खुप चिडका स्वभाव बनला होता.
पाचवी - सहावीत नुकतीच "लवडा" ही शिवी शाळेत मित्रांकडून माहिती पडली.
एकदिवस, ताईच आणि माझ खुप झमकल,
आणि मी तीला आई समोरच "ये लवडी" म्हणुन शिवी दिली.
3/n
खुप चिडका स्वभाव बनला होता.
पाचवी - सहावीत नुकतीच "लवडा" ही शिवी शाळेत मित्रांकडून माहिती पडली.
एकदिवस, ताईच आणि माझ खुप झमकल,
आणि मी तीला आई समोरच "ये लवडी" म्हणुन शिवी दिली.
3/n
आईने खुप खुप हानल, परत शिव्या तोंडात आल्यात तर बघ, वगैरा..
____
आज बाबा शांत झालाय,
आईची खुप काळजी करतो,
तिला दररोज घ्याव लागणार औषध बाबाच देतो,
ती खुप दुर्लक्ष करते स्वतःकडे..
4/n
____
आज बाबा शांत झालाय,
आईची खुप काळजी करतो,
तिला दररोज घ्याव लागणार औषध बाबाच देतो,
ती खुप दुर्लक्ष करते स्वतःकडे..
4/n
आज बाबा, "आई या घरासाठी खुप राबली" हे सगळ्यांना सांगतात.
मग, विचार करायला लागलो,
माझा बाबा असा का होता म्हणुन,
बाबा घरातून सगळ्यात मोठे,
मग, आई कडून माहिती पडल,
आजोबा कसे गरम होते,
5/n
मग, विचार करायला लागलो,
माझा बाबा असा का होता म्हणुन,
बाबा घरातून सगळ्यात मोठे,
मग, आई कडून माहिती पडल,
आजोबा कसे गरम होते,
5/n
बाबाला १० वीला कमी मार्क्स पडली म्हणुन, आजोबांनी बाबांची मार्क्सशीट फाडली होती.
आजोबा ग्रामसेवक होते,
दारूच्या नशेत नेहमी नौकिरीवर जायचे, त्यात नौकरी गेली. सगळी जबाबदारी मग लहान वायातच बाबांवर येऊन पडली.
6/n
आजोबा ग्रामसेवक होते,
दारूच्या नशेत नेहमी नौकिरीवर जायचे, त्यात नौकरी गेली. सगळी जबाबदारी मग लहान वायातच बाबांवर येऊन पडली.
6/n
आधी काही वर्ष army मधे नंतर परीक्षा पास होऊन, सरकारी नौकरदार झाले.
दोन बहीणींच लग्न, लहान भावाच शिक्षण..
बाबा मोठे असल्यामुळे त्यांच्याकडूनच सगळी अपेक्षा करण्यात येत. पण, त्यांच्यावर प्रेम खुप कमी करण्यात आल.
7/n
दोन बहीणींच लग्न, लहान भावाच शिक्षण..
बाबा मोठे असल्यामुळे त्यांच्याकडूनच सगळी अपेक्षा करण्यात येत. पण, त्यांच्यावर प्रेम खुप कमी करण्यात आल.
7/n
मी अजुन ही माझ्या बाबांची गळाभेट कधी घेतलेली नाही. एकदिवस नक्की घ्यायची आहे. कादाचित माझी आई सोडुन त्यांच्या गळाभेट कोणी घेतली सुद्धा नसेल.
आज बाबा बद्दलेत;
खुप वर्षांनंतर मी माझ्या बाबांवर प्रेम करायला लागलोय.
8/n
आज बाबा बद्दलेत;
खुप वर्षांनंतर मी माझ्या बाबांवर प्रेम करायला लागलोय.
8/n
ते एकदा रडले सुद्धा, आई ला मी त्रास दिला म्हणुन.
माणुस बदलतो रे,
याचा अर्थ मी बाबांनी केलेल्या चुकांना justify करत नाही आहे. पण, माणुस तसा का बनत जातो याचा मी विचार करायला लागलोय.
_______
9/n
माणुस बदलतो रे,
याचा अर्थ मी बाबांनी केलेल्या चुकांना justify करत नाही आहे. पण, माणुस तसा का बनत जातो याचा मी विचार करायला लागलोय.
_______
9/n
शेवटी life चा एक funda सांगतो..
नेहमीच मनात आणायच की,
आज बाजूचे सर्व (मित्र, शेजारी पाजारी, नातेवाईक, घरचे सुद्धा) लोक महाचूतिये आहेत.
आणि या सगळ्यां चुतिया लोकांना आपल्याला सोबत
10/n

नेहमीच मनात आणायच की,
आज बाजूचे सर्व (मित्र, शेजारी पाजारी, नातेवाईक, घरचे सुद्धा) लोक महाचूतिये आहेत.
आणि या सगळ्यां चुतिया लोकांना आपल्याला सोबत
10/n
घेऊन जायच आहे; त्या सर्व लोकांची जबाबदारी आपली आहे, अस समजायच.
कोणाचा confidence वाढवायचा आहे;
कोणाला प्रोत्साहन द्यायच आहे;
कोणी जर चीड चीड करत असेल तर,
त्याला थोड समजून घ्यायच,
11/n
कोणाचा confidence वाढवायचा आहे;
कोणाला प्रोत्साहन द्यायच आहे;
कोणी जर चीड चीड करत असेल तर,
त्याला थोड समजून घ्यायच,
11/n
आणि तो जेव्हा शांत होईल तेव्हा त्याला शांततेन समजावून सांगायच.
_____
लोक बदलता रे,
तुम्ही मैक्सिम गोरकी ची "आई" कादंबरी वाचली असेल ना, त्यात तीचा मुलगा पावेल चळवळीत आसतो, आणि त्याच्या group meetings पावेलच्या घरी होत असत;
12/n
_____
लोक बदलता रे,
तुम्ही मैक्सिम गोरकी ची "आई" कादंबरी वाचली असेल ना, त्यात तीचा मुलगा पावेल चळवळीत आसतो, आणि त्याच्या group meetings पावेलच्या घरी होत असत;
12/n
हळूहळू त्याची आई सुद्धा बदलत जाते आणि शेवटी पत्रक वाटता वाटता तीला सुद्धा पोलीस पकडतात.
_____
महात्मा फुले यांचा इतिहास बघा,
खुप प्रेमाने भरला आहे,
माणुस जातीवर त्यांनी खुप खुप प्रेम केल.
___
13/n
_____
महात्मा फुले यांचा इतिहास बघा,
खुप प्रेमाने भरला आहे,
माणुस जातीवर त्यांनी खुप खुप प्रेम केल.
___
13/n
मला आज पर्यंत भेटलेल्या प्रत्येक जणाकडून खुप खुप शिकायला मिळालय.
आपण आज छोट्या छोट्या मतभेदा पोटी एकमेकांसोबत बोलण बंद करतो.
थोड वाचन केल की, मला कस जास्त समजत असा अहंकार आपल्याला येत जातोय आणि माघार घ्यायला कोणीच तयार नसत.
14/n
आपण आज छोट्या छोट्या मतभेदा पोटी एकमेकांसोबत बोलण बंद करतो.
थोड वाचन केल की, मला कस जास्त समजत असा अहंकार आपल्याला येत जातोय आणि माघार घ्यायला कोणीच तयार नसत.
14/n
आपण एकमेकांकडून शिकण बंद केलय; प्रेम करण तर, कधीच बंद केलय;
मला नाही वाटत की,
फक्त protest करून सगळ बदलेल म्हणुन,
आपल्याला protest सोबतच आपल्या विचारांच्या लोकांना ही एकत्र आणाव लागणार आहे;
15/n
मला नाही वाटत की,
फक्त protest करून सगळ बदलेल म्हणुन,
आपल्याला protest सोबतच आपल्या विचारांच्या लोकांना ही एकत्र आणाव लागणार आहे;
15/n
आपल्याला एकत्रीत होऊन एकमेकांच्या कडक आलोचना ही कराव्या लगणाऱ आहे;
आणि एकमेकांना साथ सुद्धा द्यावी लागणार आहे.
__
तुमच्या मनात नक्की हेच असेल,
"शिवाच्या फक्त बाता,
अण गांड खाय लाथा.."

16/n
आणि एकमेकांना साथ सुद्धा द्यावी लागणार आहे.
__
तुमच्या मनात नक्की हेच असेल,
"शिवाच्या फक्त बाता,
अण गांड खाय लाथा.."

16/n
पण, एकदिवस तुम्हा सर्वांना भेटायच आहे..
गळाभेट सुद्धा घ्यायची आहे,
आणि तुमच्या गालाची पप्पी सुद्धा घ्यायची आहे..
काळजी घ्या,
खुप खुप प्रेम करतो मी, तुम्हा सर्वांवर..
आणि Happy New Year..
N/n
गळाभेट सुद्धा घ्यायची आहे,
आणि तुमच्या गालाची पप्पी सुद्धा घ्यायची आहे..

काळजी घ्या,
खुप खुप प्रेम करतो मी, तुम्हा सर्वांवर..
आणि Happy New Year..
N/n