खरंच हिंदू धोक्यात आला आहे का?
तर त्याच उत्तर "होय" असं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्तांनी जास्त खुश होण्याचे कारण नाही.
धागा वाचा 👇
1) नोटबंदी - नोटबंदी चे फायदे मोदीजींनी भरपूर सांगितले होते. 50 दिवस मागितले.
त्यानंतर अजून भाजपाला नोटबंदीचे फायदे सांगता आले नाहीत.👇
नोटबंदी मुळे आतंकवाद, काळा पैसा बाहेर येणार होता. प्रत्यक्षात तसें घडले का? याचा विचार प्रत्येकाने करावा.
याउलट नोटबंदी फसली त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि त्याचा फटका जनतेला बसला.
अनेकांनी या दरम्यान आपले पैसे गमावले, नातेवाईक गमावले, उद्योग धंदे बंद पडले, रोजगार गेले 👇
याचा फटका जनतेला झाला. त्यात सगळ्यात जास्त हिंदू होते. हे हिंदुने विसरू नये.
म्हणून खरंच 2014 नंतर हिंदू धोक्यात आला.

2) अर्थव्यवस्था -अर्थव्यवस्था बुडाली याच सर्व श्रेय मोदींना जात. हे कोणीच नाकारू शकत नाही.अर्थव्यवस्था डुबायला फक्त आणि फक्त मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत.👇
त्यांनी आजपर्यंत एखादी घोषणा केली आणि ती पूर्णत्वास नेली असं मला दाखवा. यामुळे सगळ्यात जास्त अडचणीत आला तो हिंदू.
त्यांनी फक्त बडबड करून देशाला उल्लू बनवले. अर्थात ते त्यांचं कौशल्य. पण जनता जास्त दिवस मूर्ख बनत नसते.
3) 2 करोड नोकऱ्या - या नियमाने आत्तापर्यंत 12 करोड रोजगार 👇
निर्माण व्हायला हव्या होत्या पण त्या झाल्या का?
याचा जाब विचारताना कोणी दिसत नाही. जर खरंच या नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या तर किती हिंदूंना नोकऱ्या लागल्या असत्या विचार करा.
पण आजचा हिंदू बेरोजगार फिरतोय आणि त्याच्या डोक्यात धर्माचा कट्टरपणा बिंबवला जात आहे. हे घातक आहे.👇
हिंदुला बेरोजगार ठेवून हिंदू धोक्यात आला नाही का?
तर आला.
होय हिंदू धोक्यात आहे.
तशी फार उदाहरणं देता येतील पण आपण यावरूनच बोध घ्यावा.
आज धर्माच्या गोष्टी करून कोणाचं पोट भरत नाही. त्यासाठी त्याला अन्न लागत आणि अन्नासाठी नोकरी लागते.
बघा तुम्ही ही प्रश्न विचारा मोदी सरकारला 👇
जर त्यांनी उत्तर दिले तर मला पण सांगा.
2014 च्या आधी भाजपाला बोलताना कधी ऐकलं का कि हिंदू धोक्यात आहे. त्यांनी सत्तेत आल्यावरच या गोष्टी का केल्या याचा जरा अभ्यास करा मित्रांनो.
कट्टरपणा जो करतो तो चुत्या असतो. मग तो हिंदू असो वा मुस्लिम.
पोटात आग पडली कि धर्माने पोट नाही भरत.👇
त्यामुळे माझी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपणास विनंती आहे कि आपण या सर्व बाबींचा विचार जरूर करावा. धन्यवाद 🙏
@INCIndia @RahulGandhi @BJP4India @narendramodi @NCPspeaks @ShivSena @anil010374 @lankesh009696 @gpekmaratha @Am_here_DURGA @faijalkhantroll @SahilVastad @malhar_pandey
You can follow @Anand_Dasa88.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.