ऐकलं का?

आता चौकीदार चोर बोलण्याची वेळ गेली…आता यांना सरळ सरळ चोर म्हणण्याची वेळ आली आहे… विधान जरा खळबळजनक आहे पण धूर तिथेच उठतो जिथे आग लागलेली असते.
● राफेलचा ऑफसेट पार्टनर, मोदींचा खास अनिल अंबानी, ज्याचा भाजपाचे प्रवक्ते आणि गोदी भांड मिडीया राफेल घोटाळ्यात बचाव करत होते, त्या अनिल अंबानीना घोटाळेबाज घोषित करण्यात आला आहे.. अब "इतना सन्नाटा क्यों हे भाई?"
● राफेलच्या नावाखाली बनावट राष्ट्रवाद चालवणाऱ्या मोदींना आज उत्तर द्यावे लागेल की देशाची सुरक्षा एका फसव्या उद्योगपतीच्या हाती का देण्यात आली होती? अनिल अंबानींना फ्रान्समध्ये नेण्यात मोदींचे काय हित होते?
● यापेक्षा मोदींच्या भ्रष्टाचाराचा प्राथमिक पुरावा कोणता असू शकतो? देशातील शहीद पंतप्रधानांना शिव्या देणारे मोदी स्वत: भ्रष्टाचाराचे घाणेरडे शिलेदार झाल्याचा संशय येतोय तो का येऊ नये? राफेल प्रकरणाची JPC चौकशी व्हायला हवी.
● इथे केवल अनिल अंबानी फसवा घोषित नाही झालेला इथे मोदींचे शब्द, आश्वासने आणि हेतूदेखील अप्रत्यक्षरीत्या खोटे आणि घोटाळा म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
● लक्षात ठेवा पाप आपल्या बापालाही सोडत नाही... आणि मोदी तर फक्त एक संघी वातावरणात तयार झालेले सामान्य मानव आहेत... सर्वशक्तिमान संविधान आणि कायद्यातून पळताना अश्यावेळी जमीन कमी पडेल...

(कृष्णन अय्यर यांच्या ब्लॉगचा मी केलेला मराठी अनुवाद...)
#चौकीदार_दलाल_अदानी_अंबानी_का
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.