यज्ञातील पशु हिंसेबद्दल मनुस्मृतीचे मत, ही थ्रेड समस्त ट्विटरकरांना समर्पित ज्यांनी मनुस्मृतीवर लिहण्यासाठी मला सांगितलं किंवा प्रेमळ आदेश दिला...
आशा करतो हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख यांना धर्माची गोळी सोडून विवेकवादी मनुष्य बनण्यासाठी ही थ्रेड सहाय्यभूत ठरेल.

यज्ञार्थ ब्राम्हणेर्वध्याः प्रशस्ता मृगपक्षिणिः l
भृत्यानां चैव वृत्त्यर्थमगस्त्यो ह्याचारत्पुरा l l (मनुस्मृती ५.२२)
अर्थ : ब्राम्हणांनी शास्त्रविहित असलेल्या पशुंस व पक्षांस यज्ञाकरिता वृद्ध माता, पिता इत्यादींच्या उपजीविकेसाठी मारावे. ( कारण, अगस्त्य मुनिनेही पूर्वी असे केले

आहे.)
बभुवुर्ह्यी पुरोडाशा भक्षानाम मृगपक्षिणाम l
पुरामेशृषीयज्ञेषु ब्रम्हक्षत्रसवेषु च l l ( मनुस्मृती ५.२३ )
अर्थ : शिवाय पूर्वी ऋषींनी जे यज्ञ केले त्यांत ब्राम्हण, क्षत्रिय इत्यादिकांनी जे यज्ञ केले त्यातही भक्ष्य पशुपक्षांच्या मांसाचे पुरोडोश झालेले आहेत.

प्रोक्षितं भक्षेयेन्मांसमं ब्राम्हणानां च काम्यया l
यथाविधि नियुक्तस्तु प्राणानामेव चात्यये l l ( मनुस्मृती ५.२७ )
अर्थ : मंत्रांनी प्रोक्षणसंस्कारांनी संयुक्त केलेले व हवीचे शेषभूत असे मांस खावे व जेव्हा ब्राम्हणास मांसभक्षणाची इच्छा होईल तेव्हा एकवार मांस खावे.

यज्ञार्थ पशवः सृष्टाः स्वयमेव स्वयंभुवा l
यज्ञश्र्च भूत्यै सर्वस्य तस्माद्यज्ञ वधो वधः l l ( मनुस्मृती ५.३९ )
अर्थ : स्वयंभू देवाने स्वतः यज्ञाकरिता पशु निर्मिले आहेत व यज्ञ सर्व जगाच्या वृद्धीस कारण होत असतो. यास्तव यज्ञातील हिंसा हि हिंसा नाही, तर ती अहिंसा होय.

औषध्यः पशवो वृक्षास्तिर्य च्ज्ञः पक्षिण स्तथा l
यज्ञार्थे निधनं प्राप्ताः प्राप्नुवत्युत्स्रूतिः पुनः l l ( मनुस्मृती ५.४० )
अर्थ : यज्ञाकरिता मरण पावलेले पक्षि, व्रीहीयवादी औषधी, पशु व कुर्माडी प्राणी उत्तरजन्मी उत्कर्ष पावतात.

मधुपर्के च यज्ञे च पितृदैवतकर्माणि l
अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रविन्मनुः l l मनुस्मृती ५.४१ )
अर्थ : मधुपर्क, यज्ञ व देवपितृकर्म यामध्येच पशूंची हिंसा करावी, दुसर्या कोणत्याही कर्मांमध्ये त्यांची हिंसा करू नये, असे मनुने सांगितले आहे.

एश्वर्थेषु पशुन्हिंसन्वेदतत्वार्थविदद्विजः l
आन्मानं च पशुं चैव गमयत्युत्तमां गतिम l l ( मनुस्मृती ५.४२ )
अर्थ : या मधुपर्कादि निमित्ताने पशूंची हिंसा करणारा वेदतत्वार्थवेत्ता ब्राम्हण आपणास व त्या पशुस उत्तम गतीस पोहोचवितो.

( संदर्भ : "सार्थ मनुस्मृती" संपूर्ण मराठी भाषांतर, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट )
ओळींचा जो संदर्भ दिला आहे तो मागे पुढे होऊ शकतो, कारण घातक वाटणारा भाग वगळून नवीन आवृत्ती छापण्याचा प्रकार कधीच सुरू झालाय भारतात.
त्यामुळे संदर्भित ग्रंथ वाचूनच वादविवाद करण्यास यावे.