भारताचा खरा इतिहास लपवला का जातोय?
खरा इतिहास नेहमीच लपवला गेला आहे.आजच नाही कैक पिढ्यांंपसून हेच चालू आहे. प्रत्येक वेळी राज्यकर्ते किंवा वर्चस्ववादी लोक हेच करतात. केवळ इतिहासापासून धडा घेऊन विन्स्टन चर्चिलने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व जपानचा पराभव केला,

'त्याचे एक वाक्य प्रसिद्ध आहे.'
The longer you look back, the farther you can look forward.
इतिहास फक्त काँग्रेसनेच नाही लपवला तर संभाजी महाराजांचा इतिहास तर गेले 200 वर्ष लपावला गेला. वा सी बेंद्रे , कमल गोखले आणि सेतुमाधव पगडी नसते तर अजुनही संभाजी महाराज व्यसनीच आणि

बदफैली कारच असते. अजुनसुद्धा नाना फडणवीसांच्या वाईट गुणांचीच चर्चा होते पण अवघ्या 40 ते 50 किलो वजन असणाऱ्या नानांनी इंग्रजांना 40 वर्ष एक हाती थोपविले हा इतिहास तरी अजुन कुठे शिकवला जातो?
कोरावर नेहमी काही निनावी प्रश्न विचारत असतात की मराठी कोरावार इतिहास हा नेहमी जास्त असतो.
कोरावर नेहमी काही निनावी प्रश्न विचारत असतात की मराठी कोरावार इतिहास हा नेहमी जास्त असतो.
तर त्यांनी एक लक्षात घ्या अमेरकीच्या West point इथे एक मिलिटरी अकादमी आहे जिथून अनेक चांगले जनरल बाहेर पडले तिथे मराठ्यांच्या इतिहासामधील दोन युद्धाची sand model अजुन पण लावली आहे पाहिले म्हणजे प्रतापगडच्या युद्ध आणि दुसरे, पहिल्या बाजीरावाचे पालखेडचे युद्ध. भलेही अनेक शस्त्रे
जसे तलवार, ढाल आता काळाच्या मागे पडली असली तरी युद्धामधील धोरण(strategy) इथ अजुन पण तशीच आहेत. अनेक ठिकाणी निनाद बेडेकर यांनी शिवाजी महाराजांच्या management principle वर सेमिनार अनेक कंपन्यांमध्ये दिला आहे. Just in time नावाची संकल्पना जी जपानी वापरतात, ती शिवाजी महाराज
आणि पहिला बाजीराव यांचीच आहे हे त्यांनी अनेकदा बोलुन दाखवेल आहे. कमीत कमी साठा ठेवून जास्तीत जास्त तयारी ने ही कमीत कमी वेळामध्ये हि या दोन लढाईचे सूत्र. आपली कमीतकमी हानी करून पूर्ण शत्रू कसा लोळवयाचा हे या दोन sand model मधून अमेरिकेत शिकवले गेलं. पण आपल्याकडे काय??
इतिहासाचे प्रयोजन एकच असते की मागच्या चुकांंपासून आपण शिकले पाहिजे. कोणत्याही संकटाला पुढे जाताना आपण आपला गौरवशाली भूतकाळ आठवून आपल्यात एक प्रेरणा निर्माण होते. याची मेख काँग्रेसच्या सेक्युलरवादामध्ये आहेत.
आपल्याला अकबराचा इतिहास माथी मारला जातो (मान्य की सुरुवातीच्या काही
आपल्याला अकबराचा इतिहास माथी मारला जातो (मान्य की सुरुवातीच्या काही
काळानंतर स्वार्थासाठी साठीका होईना अकबर बदलला)पण हे करताना किती लोकांना जिझिया कर म्हणजे ते शिकवले?अकबर ने आयुष्यात 4000 लग्न केले हे बरोबर लपवले जाते.
औरंगजेबाचा इतिहास नेमकेपणाने टाळला जातो. त्याने काशी विश्वनाथाचे आणि मथुरेचे कृष्ण मंदिर पाडले हे वगळले जाते. आजपण आपण जिथे
औरंगजेबाचा इतिहास नेमकेपणाने टाळला जातो. त्याने काशी विश्वनाथाचे आणि मथुरेचे कृष्ण मंदिर पाडले हे वगळले जाते. आजपण आपण जिथे
काशीत पाया पडतो ते मुळ मंदिर नाही आणि शेजारी असलेली ग्यानवापी मशीद हे मुळ मंदिर आहे हे तिथल्या करोडो लोकांना माहीतच नाही. नंतरचे मंदिरसुद्धा मराठा राणी अहिल्याबाईंनी बांधले हे तर कुठे कोणाला माहिती?
विजयनगरचा समृद्ध इतिहास असो किंवा तामिळनाडूचे प्रचंड चौल साम्राज्य असो ज्यांने
विजयनगरचा समृद्ध इतिहास असो किंवा तामिळनाडूचे प्रचंड चौल साम्राज्य असो ज्यांने
त्यावेळी चीन, जपानशी व्यापार केला हे कुठे शिकवले जाते?
अनेक अरब ताकदींंना यशस्वीपणे तोंड देणाऱ्या बाप्पा रावळ आणि काश्मीरचा लालितदित्य कितीं जणांना माहित आहे?
ताजमहालचा इतिहास शिकवताना हे सांगत नाही मुमताज महाल त्याची सातवी बायको होती आणि आपल्या 14 व्या बाळंतपणाच्या वेळी

मृत्यूमुखी पडली. शहाजहानने तर लगेच तिच्या बहिणीशी लग्न केले.
बुद्ध धर्माने क्षात्रधर्म लोप पावलेला असताना अनेक यवनी आक्रमाणांंविरुद्ध पुष्यमित्राने मौर्य साम्राज्य संपवले पण इतिहासात तर असे सांगितले की पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथ च धर्मांतने खून केला आणि मौर्य साम्राज्य संपवले

आणि पुष्यमित्र शुंगला एकदम खलनायक बनवले, पण पुष्यमित्र ने भारताला काही परकीय ताकद पासून वाचवले (त्याकडून काही बुद्ध स्थळांना इजा झाली हेही मान्य).
न्यायमूर्ती रामशास्त्रीचे उदाहरण आज लोकशाही साठी किती उपयोगी पडेल! पण कोणत्या पाठ्यापुस्तकात सांगितले आहे?
न्यायमूर्ती रामशास्त्रीचे उदाहरण आज लोकशाही साठी किती उपयोगी पडेल! पण कोणत्या पाठ्यापुस्तकात सांगितले आहे?
पोलंडच्या हजारो बायका आणि मुलांना दुसऱ्या महायुद्धात कोणी राहायला जागा दिली नाही. अनेक यूरोपीय राष्ट्र अगदी इराण आणि मुंबईतसुद्धा ब्रिटिशांनी जागा दिली नाही . तेंव्हा जामनगरच्या हिंदू राजाने या 1000 बायकांना आणि मुलांना राहायला जागा दिली. घर दिले. शाळा दिली.
पुढे ते घरी परतल्यावर अजुनसुद्धा त्या राजाच्या नावाने तिथे वास्तू उभी केली. रस्त्याला नाव दिले. अजुन हे पॉलिश जामनगर ला भेटायला येतात. नुकताच त्या लहान मुलांंपैकी एक जण पंतप्रधान झाला. जी गोष्ट जामनगरची तीच गोष्ट कोल्हापूरची. तिथल्या मराठा राजानेसुद्धा पोलंडच्या लोकांना सहारा,
आश्रय दिला. पण हे इतिहासात बरोबर टाळले गेले.आचार्य चाणक्य एका गुराख्याच्या मुलाला चंद्रगुप्ताला सम्राट बनवतात. पुढे त्याच्यातील अहिंसेचे भूत जागे होते आणि तो मुलाच्या हातात कारभार देऊन स्वतः जैन धर्म स्वीकारून सन्यास घेऊन जायला निघतो. आचार्य त्याला एकच वाक्य बोलतात
“ तुला सुद्धा शेवटी या भूमीचा गुण लागलाच “ हे अत्यंत कटू सत्य आहे. ज्या वेळी आपल्याला आपला कणखरपणा दाखवण्याची वेळ येते त्यावेळी आपला अर्जुन का होतो? जितकी व्यक्ती मोठी, जितकी विचारवंत, जितकी ज्ञानी तितका अर्जुन विषाद अधिक धारधार. तीच गोष्ट अशोकाची. कलींगच्या युद्धानंतर बुद्ध धर्म
स्वीकारला, मान्य बुद्धधर्म स्वीकारला तरी पण त्यानंतर अनेक लाखो तरुण तरुणींना भिक्षू बनवून सर्व जगात पाठवले. त्यांना ब्रम्हचर्य करणे सक्तीचे होते. अख्खी चांगली गुणसूत्र असलेली हुशार पिढी संपली, आणि आता आपण बिहारकडे पाहून म्हणतो की ते हेच बिहार का ज्याने पूर्वी देशावर राज्य केले.
अनेक गणित तज्ज्ञ आणि हुशार लोक दिले. अचानक चांगली पिढी नष्ट होण्याचे कारण हे ऐन युद्ध प्रसंगी आलेले अर्जुनी प्रताप. ज्ञानी लोकांचे हे नैतिक अधःपतन मन विषण्ण करते.
अठराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दोन महायुद्धे झाली. जगातील सगळी प्रमुख राष्ट्रे या युद्धात सहभागी
अठराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दोन महायुद्धे झाली. जगातील सगळी प्रमुख राष्ट्रे या युद्धात सहभागी
होती सगळ्यांनी आपले साम्राज्य राखण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रक्ताचे पाट वाहू दिले.
गेली सत्तर वर्षे आपण चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हणतो आहोत. वास्तवात ब्रिटीशांशी समोरासमोर लढाई होऊन जितके सैनिक बळी पडले असते तितकेच सामान्य नागरिक आणि स्त्रिया बळी जाऊन
गेली सत्तर वर्षे आपण चरख्याने स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हणतो आहोत. वास्तवात ब्रिटीशांशी समोरासमोर लढाई होऊन जितके सैनिक बळी पडले असते तितकेच सामान्य नागरिक आणि स्त्रिया बळी जाऊन
स्वातंत्र्य मिळाले. स्त्रिया तर बलात्कारांनी विटंबना होऊन मग बळी गेल्या. सुमारे दहा लाख सामान्य नागरिकाच्या मृतदेहांवर आणि लक्षावधी स्त्रियांच्या प्राणांतिक किंकाळ्यान्च्या पायावर आपले स्वातंत्र्य उभे आहे.
त्यांच्या मृत्यूमध्ये काहीही शौर्य नव्हते. होती ती हतबलता, तडफड आणि
त्यांच्या मृत्यूमध्ये काहीही शौर्य नव्हते. होती ती हतबलता, तडफड आणि
हकनाक मरण पावत असल्याची जाणीव. एखाद्या सशाला किंवा हरिणाला त्याच्या शरीराचे लांडगे लचके तोडताना जसे वाटेल नक्की तीच भावना त्या अभागी जीवांची होती.
युद्धात लढणारा सैनिक तळहातावर प्राण घेऊनच उतरलेला असतो. मरेतो मारेन हीच भावना त्याच्या हृदयात असते. रणभूमीवर येणारा मृत्यू
युद्धात लढणारा सैनिक तळहातावर प्राण घेऊनच उतरलेला असतो. मरेतो मारेन हीच भावना त्याच्या हृदयात असते. रणभूमीवर येणारा मृत्यू
त्याच्यासाठी स्वर्गाचे दार उघडणार या बद्दल त्याच्या मनात संशय नसतो कारण तो राष्ट्रासाठी वीरगतीला प्राप्त होणार असतो. तो मृत्यू उदात्त असतो, वंदनीय असतो.
जे निरपराध फाळणीच्या दंगलीत बळी गेले ते हकनाक गेले. नाही चिरा नाही पणती असा मृत्यू त्यांच्या भाळी चरख्यावर कातलेल्या सुताच्या
जे निरपराध फाळणीच्या दंगलीत बळी गेले ते हकनाक गेले. नाही चिरा नाही पणती असा मृत्यू त्यांच्या भाळी चरख्यावर कातलेल्या सुताच्या
धाग्याने लिहिला गेला. आपण इतके कृतघ्न आहोत कि आपण त्या नृसंश कालखंडाचा उल्लेख सुद्धा टाळतो. आपल्याला फक्त गोडसेने मारलेला महात्माच दिसतो. त्या निरपराध जीवांचे जीवांचे तळतळाट, तडफड त्यांचे हाल आपल्याला काहीच दिसत नाही. हे त्यांचेच तळतळाट आहेत कि आज स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे
झाली तरी आपल्याकडील सामान्य नागरिकांचे आणि शूर सैनिकांचे रक्त वाहणे थांबत नाही. फाळणीच्या वेळी पूर्व बंगालमध्ये रक्ताचे पाट वाहिले, लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले.
आपण युद्धाचे स्मारक बनवले. आपण जालियानवाला बाग हत्याकांडाचे स्मारक बनवले. पण आपण फाळणीमध्ये हकनाक बळी गेलेल्या
आपण युद्धाचे स्मारक बनवले. आपण जालियानवाला बाग हत्याकांडाचे स्मारक बनवले. पण आपण फाळणीमध्ये हकनाक बळी गेलेल्या
नौआखली आणि संपूर्ण देशभरातील हिंदूंचे स्मारक आजवर बनवलेले नाही. त्यांची माफी आपण मागितली नाही.
केवळ बोटचेपेपणा आणि ज्यावेळी कर्तव्य करायचे त्यावेळी जाग झालेला अर्जुनविषाद याचा परिणाम म्हणजे फाळणीच्या वेळेसचा कत्तलखाना आहे, आणि आता आपल्या प्रत्येक सामान्य भारतीयाला श्रीकृष्ण
केवळ बोटचेपेपणा आणि ज्यावेळी कर्तव्य करायचे त्यावेळी जाग झालेला अर्जुनविषाद याचा परिणाम म्हणजे फाळणीच्या वेळेसचा कत्तलखाना आहे, आणि आता आपल्या प्रत्येक सामान्य भारतीयाला श्रीकृष्ण
व्हायचे आहे.
ज्या बुद्धाचे तुम्ही गुणगान करत आहोत त्याच बुद्ध धम्माने असाच राष्ट्रद्रोह करून खैबरखिंडीतील वाटा दाखवल्या आणि या देशावर मुस्लीम अंमल येऊ शकला. हा इतिहास कधीच दाखविला नाही.
ज्या बुद्धाचे तुम्ही गुणगान करता त्याच बुद्ध भिक्कूनी म्यानमार मध्ये शस्त्र हाती घेऊन

रोहिंग्या मुसलमानांची कत्तल केली आणि त्यांना बाहेर हाकलून दिले. ते तर कुठे या पिढीला माहिताय?
@swappy_do82 @TheDarkLorrd @Covid80Speaks @somya_gomya @satyawachan2020 @GuRuaghadi @akhandsindhu @C_JackMH26 @Bhajpasamarthak @tolchintamani01 @iam_hari123 @priyazore @swarraj5
@swappy_do82 @TheDarkLorrd @Covid80Speaks @somya_gomya @satyawachan2020 @GuRuaghadi @akhandsindhu @C_JackMH26 @Bhajpasamarthak @tolchintamani01 @iam_hari123 @priyazore @swarraj5