ऐकलं का?

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांना शांतिनिकेतनमधील "प्रतिची" या घरातून काढून टाकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शांतीनिकेतनच्या संघी कुलगुरूंनी डॉ. अमर्त्य सेन यांच्या घराला बेकायदेशीर म्हटले आहे.

या मागचं गणित काय असाव बर?
- प्रतीची ही वास्तू १९४० मध्ये बांधली गेली होती, थोडक्यात 80 वर्षांपूर्वी तीच निर्माण झालंय... या घराला प्रतीची हे नाव दस्तुरखुद्द गुरुवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी दिलं होतं.

- या घराचे चित्र श्री.अबनिंद्रनाथ टागोर यांनी चित्रित केले होते, जे कवी गुरु रविंद्रनाथ टागोर यांचे
पुतणे होते ..

- अमर्त्य सेन यांना देखील 'अमर्त्य' हे नाव कविगुरु रविंद्रनाथ ठाकूर यांनी दिले होते.

- डॉ. क्षिती मोहन सेन, डॉ. अमर्त्य सेन यांच्या आईच्या वडील, शांतीनिकेतन मध्ये कवी गुरु रविंद्रनाथ टागोर यांचे सहाय्यक होते..
- डॉ. क्षिती मोहन सेन, डॉ. अमर्त्य सेन यांचे आजोबा, विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू (1953-54) देखील होते.

- डॉ. अमर्त्य सेन यांचे वडीलही उच्चशिक्षित होते आणि शांतीनिकेतन विद्यापीठाच्या प्रगतीत त्यांचा ही मोलाचा वाटा होता...
◆ आज ८० वर्षांनंतर गुरुवर्य रविंद्रनाथ यांनी बनवलेले घर बेकायदेशीर ठरवले गेले आणि डॉ. अमर्त्य सेन यांना बेदखल केले गेले .. थोडक्यात गुरुवारी रवींद्रनाथ टागोर यांनाच आव्हान दिलंय या लोकांनी...😢
◆लक्षात ठेवा, हे चित्र असच कायम राहील तर रवींद्रनाथ टागोर यांचा गाभा, त्यांची मेहनत आणि त्यांचा वारसा लवकरच शांतिनिकेतनमधून हद्दपार करून तिथे सावरकरांची स्थापना केली जाईल .. रवींद्रनाथ टागोर यांच्या पाऊलखुणा पुसायचा नादान आणि बालिश प्रयत्न आहे हा...
◆यांचा इतिहास आहे, यांनी संसदेच्या पायरीवर माथा टेकवला आणि संसदीय लोकशाही धोक्यात आणली, संविधानासमोर नतमस्तक झाले आणि संविधानाला खुलेआम जाळला, अर्थव्यवस्थेच्या आणि महागाईच्या नावाने रंडीरोना केला आणि त्यापेक्षा बिकट अवस्था निर्माण करून ठेवले, आता राजाबाबू टागोर यांच्या प्रतिमेला
कॉपी करतोय. बाकी शहाण्या व्यक्तीस जास्त सांगणे न लगे...😢

(स्रोत: द टेलीग्राफ, इंडियन एक्सप्रेस, स्क्रोल, कृष्णन अय्यर)
You can follow @Manoj2212Khare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.