रात्रीचे एक वाजले साहेब सचिवालयातुन बाहेर पडले
पत्रकार वाटच बघत बसले होते
चेहरयावर प्रचंड आत्मविश्वास स्मितहास्य कारत साहेब पत्रकाराना सामोरे गेले
"भारतीय संवीधान सर्वोपरी आहे अणी एक नागरिक म्हणुन मी त्याला बाध्य आहे"
आज पाताळयंत्री लोक खुश होते ते जणु याच दिवसाची वाट बघत होते.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एक मुख्यमंत्र्याची सलग नऊ तास चौकशी झाली होती
आरोप होते सामुहिक हत्याकांडाचे अणी आरोपी होते नरेंद्र दामोदरदास मोदी मुख्यमंत्री गुजरात राज्य.
काहीही करुन मोदी या प्रकरणात गोवले जावेत ही सुप्त इच्छा देशात नजाणे कित्येक जण बाळगुन होते.
सर्व मार्गे कोंडी करुन नरेंद्र मोदी हे नाव भारतीय राजकारणाच्या काळकोठडीत कायमचे गायब होईल याचे प्रयत्न पूर्ण राजकिय ब्रम्हांड करत होत.
झाले-संपले-अता चौकशी-उद्या राजीनामा-परवा कोथडी अणी हा सेकुलर भारत परत जगण्यास सुसह्य होणार असा समाज करुन तथाकथित पुरोगामी माकड उडया मारु लागली
कुठला बहाणा नाही टाळाटाळ नाही दुपारी 12 वाजता नरेंद्र मोदी चौकशी समिती समोर हजर झाले त्यांची सालग 5 तास चौकशी झाली.
थोडा मध्यांतर घेउन मोदी पुन्हा रात्री 9 वाजता समिती समोर हजर,
रात्री एक पर्यंत चौकशी झाली
कुठल्या मोठ्या वल्गना नाहीत कुणाला धमक्या नाहीत कुणावर आरोप नाहीत
पत्रकारांच्या काही प्रश्नाना उत्तर देऊन मोदी धन्यवाद मित्रानो म्हणुन निघुन गेले.
ते अस करु शकत नव्हते का?
केंद्र सरकार च्या नावाने बोंब मारुन दोनचार धमक्या देउन माझ्या नादी लागु नका,मी हा आहे,मी तो आहे अस म्हणन सहज शक्या होत.
पण जे सगळे करतात ते मोदी कधीच करत नाहीत
मोदी नऊ तास अडचणीला सामोरे गेले पण देशाला नव्वद वर्षाचा विश्वास दिला "देश मोठा" "संविधान सर्वोपरी" कुणिही त्याच्या वर नाही अगदी मुख्यमंत्रीसुद्धा
ज्या काळकोथडीत नरेंद्र मोदी हे नाव कैद करण्याचा प्रायत्न झाला त्याचे गज मोदींच्या क्षात्रतेजाने त्याच दिवशी वितळण्यास सुरुवात झाली
You can follow @aapalacolumbus.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.