२८ डिसेंबर १८८५ मध्ये भारताला संघटित करण्यासाठी एक पाऊल उचलले गेलं होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षाला आकार देण्यासाठी,इंग्रजाच्या साम्राज्यशाहीतुन भारत मुक्त व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली.ए ओ ह्युम,दादाभाई नौरोजी,दिनशा वाचा यांनी आणि
देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन काँग्रेसची स्थापना केली.मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत काँग्रेसचे पाहिले अधिवेशन झाले होते.व्यामेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं व सामाजिक,आर्थिक,राजनैतिक न्याय व
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं व सामाजिक,आर्थिक,राजनैतिक न्याय व
जागतिक शांततेचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे.भारतीय नागरिकांचे व भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा काँग्रेसचा उद्देश आहे...
काँग्रेसने स्वातंत्र्याच्या आपल्या अहिंसक संघर्षातून...
काँग्रेसने स्वातंत्र्याच्या आपल्या अहिंसक संघर्षातून...
लोकांनी,लोकांद्वारे,लोकांसाठी,लोकतांत्रिक धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य बनवून जगभरात आपली ओळख बनवली.
आजही काँग्रेस त्याच उद्दिष्टाने काम करत आहे...
काँग्रेस एक चळवळ आहे कधीही न संपणारी...
काँग्रेस देशहिताचा विचार करणाऱ्या लोकांची संघटना आहे....
काँग्रेस एक विचार आहे...
आजही काँग्रेस त्याच उद्दिष्टाने काम करत आहे...
काँग्रेस एक चळवळ आहे कधीही न संपणारी...
काँग्रेस देशहिताचा विचार करणाऱ्या लोकांची संघटना आहे....
काँग्रेस एक विचार आहे...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

#कांग्रेस_स्थापना_दिवस
#CongressFoundationDay
@Raj_Patil_INC @Liberal_India1
@Vishal__INC @manas_pagar
@gpekmaratha @fu_baifu
@Am_here_DURGA @bina_j
@RGforpeople @RealMaddy27
@somraje @Hadole55


#कांग्रेस_स्थापना_दिवस
#CongressFoundationDay
@Raj_Patil_INC @Liberal_India1
@Vishal__INC @manas_pagar
@gpekmaratha @fu_baifu
@Am_here_DURGA @bina_j
@RGforpeople @RealMaddy27
@somraje @Hadole55