खरा पप्पू कोण?
यावर हा धागा आहे. नक्की वाचा 👇
आदरणीय @narendramodi यांनी PM पदाची सूत्र 2014 ला हातात घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत हे आदरणीय @RahulGandhi यांनी वेळोवेळी सांगितले.
भाजपा व त्यांच्या IT सेल ने राहुल हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी👇
पूर्ण ताकद लावली. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ तोडून जगासमोर आणले आणि त्यांना पप्पू ठरवण्यासाठी एक रान पेटवलं.
पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी या सर्वांचा सामना केला आणि मोदी सरकारचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे कोणत्याही कारवाईला न घाबरता मांडले.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले,👇
त्यावर राहुल गांधी यांनी कसा विरोध केला आणि पुढे त्या निर्णयामुळे देशाला कसे नुकसान होऊ शकते हे देखील सांगितले.
1) नोटबंदी - ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी सर्वांनी मास्टरस्ट्रोक म्हणून मोदींची तारीफ केली. आपण सर्व होतो त्यात. काला धन, आतंकवाद इ संपणार म्हणून मोदींनी सांगितले.👇
पण प्रत्यक्षात तसें काहीच घडले नाही. याउलट राहुल गांधी यांनी सांगितले की नोटबंदी मुळे नोकऱ्या जाणार, छोटे व्यापारी संपणार, अर्थव्यवस्था संपणार.
नोटबंदी हा मध्यमावर्गीय लोकांवर आघात होता. त्याचे परिणाम खूप वर्षापर्यंत जाणवत राहतील असे राहुल यांनी सांगितले होते.
#खरा_पप्पू_कोण?👇
2) GST - 2014 च्याआधी मोदी GST विरोधात होते. पण सत्तेत आल्यावर त्यांनी GST लागू केली. काँग्रेसने जस ठरवलं होत तस नाही. त्यावर राहुल यांनी सांगितले होते ही GST फसणार, व्यापारी मरून जाईल, राज्यांचा अधिकार संपेल.
घडलं पण तसेच. आता राज्यांना भीक मागावी लागतीये.
#खरा_पप्पू_कोण?
3) पेट्रोल डिझेल - मनमोहन यांच सरकार असताना कच्च तेल 150 डॉलर होत तरी पेट्रोल 70 ने मिळायचं. मोदी आले तेव्हा 50 डॉलर पर्यंत गेल तरी पेट्रोल आपल्याला 90 ने का मिळतंय. 300 चा गॅस 700 ला झाला.
राहुल यांनी सांगितल होत हे महागाईच सरकार आहे. कोणी ऐकलं नाही.
#खरा_पप्पू_कोण? 👇
4) कोरोना - फेब्रुवारी मध्ये राहुल यांनी सांगितल होत की कोरोना त्सुनामी सारखं येणार आहे त्यावर लक्ष द्या. पण मोदी नमस्ते ट्रम्प करत राहिले.
राहुल यांनी सांगितल होत, नोकऱ्या जाणार. अर्थव्यवस्था अजून खराब होणार. पण मोदींनी हटवादी भूमिका सोडली नाही. देश संपला.
#खरा_पप्पू_कोण? 👇
5) चीन - चीन आतपर्यंत आला. मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली. तरी देखील मोदी सरकार ते मान्य करायला तयार नाही. याउलट मोदींमुळे चीन ने भारताला खोटं पाडलं.यावर मीडिया सरकारला जाब विचारायचा सोडून विरोधकांना विचारत.यावर राहुल आजही बोलतात.चीन च नाव, लाल आंख मोदी कधी दाखवणार?
#खरा_पप्पू_कोण?
6) स्मार्ट सिटी - मोदींनी सांगितल होत की 100 स्मार्ट सिटी उभारणार. आज 6 वर्ष झाले किती स्मार्ट सिटी बांधल्या याचा जाब कोणी विचारताना दिसत नाही. यावर फक्त राहुल गांधी आवाज उठवताना दिसतात.
ढोलेरा तेव्हडी फेमस झाली. मग तुम्हीच सांगा मित्रांनो की,
#खरा_पप्पू_कोण?
7) पुलवामा - पुलवामा मध्ये RDX कुठून आले हा प्रश्न विचारणारा देशद्रोही.तो प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे. विचारणारा कोण तर राहुल गांधी. एअर स्ट्राईक पेक्षा पुलवामा मध्ये शहीद झालेल्या 40 जवानांचा आणि सर्व सैनिकांचा जो विचार करतो तो संवेदनशील. जय जवान नावाला नसावं.
#खरा_पप्पू_कोण?
8) कृषी कायदे - ज्यावेळी कृषी कायदे पास झाले तेव्हापासून काँग्रेस आणि राहुल विरोध करत आहेत. त्याची मोठी सुरुवात राहुल यांनी पंजाब मधून केली.
काँग्रेसने आजपर्यंत शेतकऱ्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी बोला असं राहुल यांनी सांगितलं. पण
मोदी सरकारने ऐकलं नाही. त्यावर चर्चा करा म्हंटल तर नाही केली. तेव्हाच राहुल यांनी सांगितले होते की इतर योजनेप्रमाणे हे कायदे पण फसणार. शेती व्यवसाय पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या हातात जाणार.
समाधान आहे की शेतकऱ्यांनी तरी राहुल यांच ऐकलं.
सांगा,
#खरा_पप्पू_कोण?
मी आज छातीठोकपने सांगू शकतो की राहुल गांधी नाहीतर मोदीच पप्पू आहेत.
त्यांनी देशाच्या मालमत्ता या मोठ्या व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या आहेत. इस्ट इंडिया कंपनी पार्ट 2 च्या धर्तीवर हे सरकार काम करत आहे.
सावध व्हा. आपली पुढची पिढी वाचवा.
#मोदी_खरा_पप्पू
आपल मत नोंदवा.
तरी काहींच्या👇
नजरेत राहुल पप्पू असतील तर स्पष्टीकरण द्या. 🙏
अजून मुद्दे आहेत 👍
#मोदी_खरा_पप्पू
@INCIndia @NCPspeaks @ShivSena @rautsanjay61 @Pawankhera @Supriya23bh @SupriyaShrinate @rssurjewala @abey_satya @gpekmaratha @anil010374 @abhi_palaskar @trollersatya @lankesh009696 @kisanEkta___
You can follow @Anand_Dasa88.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.