तुम्ही देशद्रोही का आहात त्याची कारण
1) रोजगार मागा - देशद्रोही
2) स्मार्ट सिटी मागा - देशद्रोही
3) काला धन विचारा - देशद्रोही
4) कृषी कायद्याला विरोध - देशद्रोही
5) पेट्रोल डिझेल बद्दल बोला -देशद्रोही
6) पुलवामा मध्ये RDX कुठून आला - देशद्रोही
7) GST चे पैसे मागा - देशद्रोही

8) आतंकवाद कमी झाला का - देशद्रोही
9) नोटबंदी फसली -देशद्रोही
10) हॉस्पिटल किती बांधले - देशद्रोही
11) कॉलेज किती बांधले - देशद्रोही
12) BSNL घाट्यात का - देशद्रोही
13) सरकारी कंपन्या का विकल्या - देशद्रोही
14) अर्थव्यवस्था का बरबाद - देशद्रोही
15) चीन आत कसा आला - देशद्रोही

16) लाल आंख कधी दाखवणार - देशद्रोही
17) चीन च नाव कधी घेणार - देशद्रोही
18) सर्वधर्म समभाव ची भाषा - देशद्रोही
19) कोरोनात अपयशी - देशद्रोही
20) गंगा साफ झाली का - देशद्रोही
21) शेतकरी कर्जमाफी कधी - देशद्रोही
22) अच्छे दिन आले का - देशद्रोही
23) महागाई का - देशद्रोही
17) चीन च नाव कधी घेणार - देशद्रोही
18) सर्वधर्म समभाव ची भाषा - देशद्रोही
19) कोरोनात अपयशी - देशद्रोही
20) गंगा साफ झाली का - देशद्रोही
21) शेतकरी कर्जमाफी कधी - देशद्रोही
22) अच्छे दिन आले का - देशद्रोही
23) महागाई का - देशद्रोही

24) CAA ला विरोध - देशद्रोही
25) ट्रिपल तलाक ला विरोध - देशद्रोही
केंद्र सरकारला प्रश्न विचारा अथवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करा. तुम्हाला देशद्रोहीचे सर्टिफिकेट मिळून जाईल.PM यांनी एक पत्रकार परिषद घेतली नाही याची यांना साधी लाजही वाटत नाही. अवघड आहे. वाचा आणि वाचवा

पत्रकारांनी तर विकलं आहे स्वतःला. ते सरकारला प्रश्न न विचारता विरोधकांना विचारतात.

@INCIndia @NCPspeaks @ShivSena @BJP4India @anil010374 @abey_satya @abhi_palaskar @gpekmaratha @fu_baifu @trollersatya @Am_here_DURGA @lankesh009696 @IAshishMete @ShubhamJd1432 @sachin_inc

@INCIndia @NCPspeaks @ShivSena @BJP4India @anil010374 @abey_satya @abhi_palaskar @gpekmaratha @fu_baifu @trollersatya @Am_here_DURGA @lankesh009696 @IAshishMete @ShubhamJd1432 @sachin_inc