ही कविता वाचलीच असेल. चमचे/गुलाम/मंदसैनिक जोशात RT करतायेत.
सर्वप्रथम, गांधी-आंबेडकर एका कडव्यात बसतातंच कसे? गांधीबद्दल आंबेडकरांचे मत जग जाहीर आहे.
१९४८ मधे गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मणांची हत्या करताना आणि त्यांची घरं जाळताना ‘बंधुत्वतुल्यसम गांधीत्व’ कुठे गेलेलं?
१/६

फाळणीला जबाबदार कोण? सैयद चं नाव घ्यायची हिम्मत नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषी ठरवायचं.
माऊंटबॅटन ने फालणीचा निर्णय गांधी-नेहरु-जिन्नाह ह्यांच्याशी चर्चा करुन घेतलेला का सावरकरांशी चर्चा करुन
रक्ताने लिहीलेली घटना म्हणे
कोणाच्या रक्ताने?
२/६
माऊंटबॅटन ने फालणीचा निर्णय गांधी-नेहरु-जिन्नाह ह्यांच्याशी चर्चा करुन घेतलेला का सावरकरांशी चर्चा करुन

रक्ताने लिहीलेली घटना म्हणे

२/६
ऐय्याश पेशवाई?
छत्रपतींच्या पेशव्यांना ऐय्याश म्हणायची हिम्मत होते तरी कशी?
मुघल आणि निझाम सारख्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांची वाट लावणारे थोरले बाजीराव ह्या पुरोगीम्यांना खटकणारंच.
पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचे सगळ्यात विश्वासू नानासाहेब ऐय्याश?
३/६

हैदर, निझाम आणि इंग्रजांच्या नुसक्या आवळणारे थोरले माधवराव ऐय्याश?
पेशवे हे छत्रपती नेमत असत. ह्या B-ग्रेड्यांना छत्रपतींपेक्षा जास्तं कळतं का?
शिवछत्रपतींचं स्वप्न आणि पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता सगळ्या पेशव्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं.
४/६

गोध्राचा विषय निघाला नाही तर नवलंच.
अरे पण शांतिप्रिय समाजाच्या लोकांनी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्सप्रेस मधल्या ५९ कारसेवकांना जाळून मारलं हे सांगायची हिम्मत होत नाही का?
त्या कटात कोण-कोण सहभागी होतं ते पहा...धर्मनिरपेक्षतेचा चष्मा पण ते लपवू शकणार नाही.
५/६

ह्या ढोंगी लोकांना ‘इंदिराच्या रक्ताचा सडा’ आठवतो पण दिल्ली च्या रस्त्यांवार हजारों शिखांचे रक्त आठवत नाही.
कश्मीर मधे हिंदुंवर झालेले अत्याचार आठवत नाहीत, बंगाल व केरळ मधे भाजप/संघाच्या लोकांच्या कत्तली दिसत नाहीत.
ह्यांना केवळ निवडक अजेंडा पसरविण्यात रस आहे.
६/६