माझा चे पत्रकार @RahulAsks यांची @abpmajhatv वरची एक व्हिडीओ पाहीली पश्चिम बंगाल मध्ये काय होऊ शकत?शरद पवार काय प्रयत्न करत आहेत?
सुरवात तर एक पत्रकार म्हणुन केली पण जरा २-४ मिनीटे सरता सरता नंतर पत्रकार नेहमी प्रमाने हरवले.
सुरवात तर एक पत्रकार म्हणुन केली पण जरा २-४ मिनीटे सरता सरता नंतर पत्रकार नेहमी प्रमाने हरवले.
४:२८-४:३१ राष्ट्रपतींचा २ वेळा एकेरी उल्लेख
केला गेला
५:२० ला देश में दादा राज्य में दिदी हा ब्रिदवाक्य मध्येच घुसवण्या प्रयत्न (perception तयार करण्याचा प्रयत्न) लोकसभेला मिळालेल्या जागांवरुन एक अंदाज बांधुन विधानसभेचे चित्र दाखवल अन लगेच तो कसा फसवा आहे हे सांगुन मोकाट झाले

आधार काय तर महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा मध्ये बदललेल्या चित्रांचा आधार २४०/२८८ मिळाले असते म्हणुन फसवे, माहीतीकरता सांगतो @ShivSena @BJP4Maharashtra सोबत असुन एकमेकांविरोधात लढले म्हणुन याचा खुप फायदा आघाडी ला मिळाला नाहीतर २०० वर युती असती असो यांचे पुढील मुद्दे पाहुया.
भाजपा साठी +ve पेक्षा -ve मुद्दे जास्त कुलकर्णी साहेबांनी आधीच ठरवलय भाजप काय बंगाल मध्ये येत नाहीत कारण काय तर २८-३० % असलेला मुस्लिम धर्मिय हे भाजप ला मतदान करणारच नाहीत याला आधार काय तर हैद्रबाद निवडणुकांमुळे बंगाल मधील मतदारांमध्ये संदेश गेला MIM मुळे भाजपा लाच मदत होईल
मुस्लिम मतदार असा विचार करते कि जो भाजपा ला हरवु शकते त्यालाच मतदान करते मग आले शहरी व ग्रामीण मतदार सुरूवातीला स्वःताच perception तयार करतो ग्रमिण भागात कमी आधार अन काय तर चान्सच नाही
भाजप कडे चेहरेच नाहीत
१२ ठिकाणी CM काही ठिकाणी DCM आता निसटत चाललेत वगैरे वगैरे
भाजप कडे चेहरेच नाहीत
१२ ठिकाणी CM काही ठिकाणी DCM आता निसटत चाललेत वगैरे वगैरे
म्हणजेच कमी होत चाललेत सांगण्याचा
प्रयत्न, पुन्हा याला आधार काय तर ओडीसा ची निवडणुन लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तर विधानसभेला कमी
भाजप काय करते एक चेहरा शोधायला प्रयत्न करते त्याला पुढे प्रोजेक्ट करते त्याच्याकडुन मत मिळवायची मग त्याला वॅाशिंग मशिन मध्ये टाकायच.

राजस्थान-वसुंधरा राजे
मप्र- शिवराजसिंह चौहान
महाराष्ट्र- देवेंद्र फडणवीस
कर्नाटक-येदुरप्पा
उप्र-योगी आदित्यनाथ
हरयाणा-मनोहरलाल खट्टर
गुजरात-विजय रुपाणी
मग हे काय युगांडा मधुन आणलेत का?
बंगाल मध्ये चेहरा कोण ते भाजप वेळ आल्यावर ठरवेल ना एवढी घाई काय?

एका यात्रेस permission तर दुस-याला नाही हे perception ब-यापैकी percolate झाल होत, Polarisation हा भाजपाचा अजेंडा असतो तो तिथे पार पडला म्हणुन भाजपला यश मिळाल. हिंदु
मुस्लिम चित्र जेवढ उभ करतील त्यावरुनच यांची गणित ठरलेली असतात व यांच यश किती हे समजेल,

किती विभाजनवादी राजकारण घडवून आणल जाऊ शकत अस आधीच perception कुलकर्णींच तयार झालेल आहे.
मग शेवटला मेगाभरती retaliation, सातारा perception मग पुन्हा परत शरद पवारांच राज्यातील सत्तांतर वगैरे वगैरे
तर यात मांडलेले मुद्दे म्हणजेच निव्वळ काकांच महिमामंडन करने अन भाजपा चे मनसुबे षड्यंत्र त्यांना कस थांबवता येईल याची आकडेमोड यापलीकडे कुठलाच perception नाही.
तर यात मांडलेले मुद्दे म्हणजेच निव्वळ काकांच महिमामंडन करने अन भाजपा चे मनसुबे षड्यंत्र त्यांना कस थांबवता येईल याची आकडेमोड यापलीकडे कुठलाच perception नाही.