हलाल
हिंदूंसाठी हलाल नव्हे तर झटका सर्टिफिकेट
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
हलाल म्हणजे शरीयतला मान्य असलेले.शरीयतला जे मान्य नाही बाकी सगळं ते हराम!
2013 मध्ये इस्लामी संघटनाननी आर्थिक जिहादसाठी पुढाकार घेत प्रथम मलेशियात सुरवात केली. तेथील इस्लामी संघटनांनी एकत्र येऊन जगभर आपले
जाळे पसरले. हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंचाच वापर करणे व त्यासाठी आपला दबाव निर्माण करणे म्हणजेच
" इस्लामिक आर्थिक जिहाद"
भारतात 2013 लाच हलाल मान्यता बैंक सुरु करण्याचा प्रयत्न होता.परंतु मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर ते शक्य झाले नाही.
हलाल,आर्थिक जिहाद म्हणजे काय.. तर
संपूर्ण मुस्लिम लोकांनी आपली आर्थीक व्यवस्था स्थापित करणे व तीला स्वमान्यता देणे किंवा दुसऱ्या कंपनीचे प्रोजेक्टला मान्यता देऊन लोगो देते. 20 हजार रुपये वार्षिक घेऊन त्या त्यांना मान्यता देऊन त्या मालाचा प्रचार प्रसार करणे. त्यासाठी भारतात 4 संघटना मान्यता देतात. त्या 4
संघटना काय करतात हे सांगायला नको.
आज भारतात लाखो हॉटेल शेती उत्पादक अनेक सौंदर्य प्रसाधने कंपन्या फुड कंपन्या व अनेक छोट्या मोठ्या कंपन्यानी हलाल सर्टिफिकेट घेतलेल्या आहेत.
पुर्वी फक्त चिकन हलाल माहिती होते. या लोकांनी एवढा दबाव निर्माण केला आहे.
सध्या भारताची
जेवढी अर्थव्यवस्था आहे तेव्हढी पुर्ण इस्लामी हलाल सर्टिफिकेट यांची अर्थ व्यवस्था निर्माण केली आहे.
हलाल चावल सुद्धा आले आहेत.मुस्लिम शेती करणार. कामगार ते दुकानदार सगळे मुस्लिम असे हलाल लोगो असलेले सर्व प्रकारच्या वस्तू सध्या बाजारात आहेत.
विशेष म्हणजे Air India मध्ये जेवण सुद्धा हलाल प्रमाणित आहे. हॉटेल मध्ये जेवण सुद्धा हलाल प्रमाणित आहे.
केरळ मध्ये तर बांधकाम व्यावसायिक सुद्धा हलाल प्रमाणित सुरू झालंय. पुर्ण मुस्लिम पद्धतीने केलेले बांधकाम,काजळ,वेफर,चिवडा अश्या अनेक वस्तू; एवढेच काय तर लग्न नोंदणी संकेत स्थळ
सुद्धा त्यांच्या नुसार सुरू केले आहे.म्हणजे संपुर्ण अर्थ व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा इस्लामिक हलाल आर्थिक जिहादचा शिकार झाला आहे व आपल्याला हे माहीत देखील नाही. आपण झोपलोय..!!
हिंदूबांधवांनो जागे व्हा!!
आपल्याला पण अशी अर्थव्यवस्था तयार करायला हवी आहे.
जेणेकरून आपल्याला पुर्ण सुरक्षित वस्तू मिळतील व एका विश्वासू कंपनीचे प्रोडकशन खात्रीशीर पणे वापरता येईल. मागे नीता अंबानींनी एक ट्विट केले होते तेव्हा सर्व मुस्लिमांनी रिलायन्स वर बहिष्कार टाकला होता. आज हे 25/30 टक्के आहेत. ज्यादिवशी 45/50 टक्के होतील तेव्हाच विचार देखील आपण करू
शकत नाही. आपण आज पासून आत्ता पासून दबाव निर्माण केला पाहिजे.!
दुकान मध्ये हॉटेल मध्ये जर हलाल सर्टिफिकेट असलेल्या उपलब्ध असतील तर त्यांना सांगा आम्ही ह्या वस्तू खरेदी करणार नाहीये.
हलाल निषेध निषेध निषेध...!!!
आपली जवाबदारी, आपण हलाल प्रोडकशन बद्दल आपल्या बांधवाना पटवून दिले
पाहिजे. समुहात अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्यान करते ह्यांनी जनजागृती करावी.
#हिंदू_अभिमानी
#हलाल_बहिष्कार
@LakhobaLokhande @ABHIca92 @malhar_pandey @yuga_v108 @real_amruta @That_Pune_Guy2 @DoctorBirdy @thatPunekar @patilji_speaks @Santosh_parte8 @onlyonenetra @Vedashree_19
You can follow @abhi_hinduwagh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.