# जर्मनी देश : शर्मन देश
जर्मन देश म्हणजे पुर्वीचा हिंदू धर्मीय शर्मन देश.
फ्रेडरिक मॅक्समुल्लर हा एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ होता त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्राच्यविद्या निपूण-व्यक्ती मॅसमुल्लर १८२३ या जर्मन विद्वान ऋग्वेदीचा इंग्रजी भाषेत अनुवाद केला. तो स्वत:चा परिचय करताना तो

" ह्या शर्मन देश जातेन गोतीर्थ निवासिना मोक्षमुलर नाम्ना "
मॅक्समुल्लर स्वतःला मोक्षमुलर म्हणवतो. तो जर्मन असला तरी ईस्ट इंडिया कंपनीचा सेवक म्हणून आॅक्सफोर्ड नगरात राहत होता. ते त्याचे ज्ञान क्षेत्रातील तीर्थस्थान म्हणून त्याला गोतीर्थ म्हणतो तर जन्मभूमी शर्मन असा उल्लेख करतो .

जर्मनी राष्ट्र केवळ १५० वर्षांपूर्वी उदयास आले. पण तत्पूर्वीच
या अनेक संस्थांना पैकी प्रशिया हे सर्वात मोठे संस्थान होते. प्रशिया हे नाव ऋषिय या नावाचे भ्रष्ट्र रूप आहे. अनेक शब्द जर्मनीत अपभ्रंश रूपात आढळतात. गुलमर्ग, गुलबर्गा या भारतीय नावात मर्ग, बर्गा हे प्रत्यय हे दुर्ग या

नामासाठी आले आहेत. जर्मनीत हायडेलबर्ग(हायडेल दुर्ग ), हम्बुर्ग(हम दुर्ग किंवा ओम दुर्ग) , हिंडेन बुर्ग (हिंदू दुर्ग) ही व अशी अनेक विशेषनामे येतात. असे जे साम्य आढळते, त्यावरूनच पाश्र्चात्यांनी भारोपीय भाषेची कल्पना मांडली.
जर्मन लोकांना संस्कृत भाषेचे अप्रुप आहे. संस्कृत

भाषेची त्यांची आत्मीयता प्राचीन काळातील कोणत्या ऐतिहासिक घटनेतून निर्माण झाली ते अज्ञात आहे. जर्मनीतील शिफरस्टट या नगरात एक एक सुवर्णयुक्त शिवलिंग प्राप्त झाले. जर्मनीने त्याचे चित्र असलेले पोस्टाचे चित्र काढलेले होते. त्यावर एका संप्रदायाचे टोपीच्या आकाराचे चिन्ह असे चित्राखाली
लिहिले आहे. ते प्रत्यक्षात शिवलिंगाचे चिन्ह आहे. इस्लामी होण्यापूर्वी जर्मन वंशीय लोक मुर्ती पुजकच होते. सूर्याचेही उपासक होते.