सोलापूर जिल्ह्यामध्ये ही भरपूर मुस्लिम बांधव आहे. ते हिंदू मंदिरात जातात दर्शन घेतात. हिंदू लोक पण दर्ग्यामध्ये जाऊन दर्शन घेतात. अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम बांधव आहेत. मुस्लिमांच्या सणांमध्ये हिंदूना निमंत्रण असते. मुळात जात धर्म मानतच नाहीत. पंढरपूर मध्ये हि विठ्ठल
दर्शनासाठी, वारीला अनेक मुस्लीम बांधव दिसतील. पंढरपूर तालुक्यांमध्ये पिराची कुरोली येथे पीर साहेबांची यात्रा मध्ये निम्म्यापेक्षा जास्त हिंदू लोक तेथे असतात. आषाढी वारी मध्येही मुस्लिम बांधव वारीला येतात. सगळे मिळून मिसळून आहेत
आता काही
आता काही
#पांडेजी सारखे ज्यांना घरात कोणी पाण्याचा तांब्या भरून देत नाही. घरा शेजारची लोक कार्यक्रमाला निमंत्रण देत नसतील. अशी माणसे कायम दुसर्यांचा द्वेष करणारी असतात. त्यांना कधी घरातली देव पूजा करायची माहित नसते पण येथे ट्विटरवर धर्म शिकवायला येतात.
@jimodiji @SahilVastad @realkunal7
@jimodiji @SahilVastad @realkunal7