हा थ्रेड काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्याबद्दल विचार करा...

थ्रेड सुरू:
जेव्हा एखादा बांगलादेशी मुस्लिम भारतात पोहोचतो आणि अंबाला सारख्या जिल्ह्यात कुठेतरी भटकत असतो तेंव्हा त्याच्याकडे पैसा असतो ना भौगोलिक ज्ञान. तरीही तो कसा तरी जवळच्या मशिदीत पोचतो आणि
मुस्लीम असल्या कारणाने त्याला तेथे 100% आश्रय ही दिला जातो.

आता मजा अशी की, प्रत्येक जिल्ह्यात शाही मस्जिद आहे ज्यात त्या जिल्ह्यातल्या शहरांतील प्रत्येक छोटी मोठी मशिद संलग्न आहे. आणि पुढे दिल्लीतील जामा मशिदीशी प्रत्येक जिल्ह्याची शाही मशिद संलग्न आहे.
उत्तर भारताच्या इस्लामीकरणाची जबाबदारी दिल्लीच्या जामा मशिदीवर आहे. जामा मशिदी मधे उत्तर भारतातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ आणि त्यातील मुस्लिम लोकसंख्या याची नोंद आहे.

तर त्यानंतर त्या बांगलादेशीला अंबाला जिल्ह्याच्या शाही मशिदीत पाठवण्यात येते, तेथे त्याला गुप्तपणे आश्रय मिळतो.
मग पुढे त्या बांगलादेशीला दिल्लीच्या जामा मशिदीत पाठवले जाते. उत्तर भारतातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या कमी आहे हे जामा मशीद तपासते. समजा उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये मुस्लिमांची संख्या कमी आहे....

आता खरा खेळ सुरू होतो, जामा मशिद त्या बांगलादेशीला झांसी
जिल्ह्यातील शाही मशिदीत पाठवते. झांसीच्या शाही मशिदीचे इमाम, वक्फ बोर्डाच्या मदतीने त्या बांगलादेशीच्या मुक्कामाची व्यवस्था करतात आणि त्याच्या नोकरीचेही बघतात. मग पुढे त्या बांगलादेशीला स्थानिक मुस्लिम्स आणि भ्रष्ट हिंदू नेते आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने भारतीय पासपोर्ट मिळतो.
समाजवादी पक्षासारख्या भ्रष्ट सरकारांनी मतांच्या बदल्यात वक्फ बोर्डाला जमीनी दिल्यात, भ्रष्ट पालिका अधिकारी लाच घेऊन जन्माचा दाखला बनवतात. पोलिस व गुप्तचर विभागाचे अधिकारी पुढे कोणतीही पडताळणी न करता लाच घेऊन, पासपोर्टची फाइल घेतात आणि आधार कार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्रे तयार
करतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी पैसे आणि ओळख नसताना अंबाला शहरात भटकणारा एक बांगलादेशी, आता झाशी जिल्ह्यात राहणारा एक भारतीय नागरिक झालेला असतो.

ही एक बांगलादेशीची गोष्ट आहे, असेच रोहिनग्या आणि पाकी भारताचे सार्वभौम नागरिक बनतात.
ही माहिती माझ्या वाचनात आली, यात किती तथ्य आहे मला माहित नाही, पण एकूण M ची भक्कम इकोसिस्टीम पाहता वरील माहिती खरी असावी असे वाटते.
You can follow @kirti_09dh.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.