मटण हे असं अन्न आहे ज्यामुळे घरातील लोकं एकत्र येऊ शकतात. कुणाच्याही घरी मटण आणलं की त्या घरचं वातावरण प्रसन्न होऊन जात अन सर्वांची मन प्रफुल्लित होऊन जातात.
सासू आणि सुन घरात एकत्र मसाला बनवत असतात तर मुलगा कुठंतरी कांदे आणि लिंबू कापत असतो.
त्यात बाप हा सतत स्वयंपाकघरात चकरा..
मारत असतो.
मटणा मुळे देशाला मजबुत हाड मिळत असतात.
मटणाच्या जेवणाला तर 100km अंतरावरचा पाव्हणा सुद्धा स्वखर्चाने येतं असतो पण होळी ला शेजारचा सुद्धा येतं नसतो.
मटण हे घराला, समाजाला प्रसंगी देशाला जोडून ठेवणारं ऐकतेच प्रतीक आहे फेविकॉल आहे.❣️

@prash_dhumal
To all #मटण_प्रेमी ❣️
आता आम्हाला प्रश्न पडलाय रस्सा कसा
कुस्करून खाणार....😂

#कुस्करलेला_रस्सा
#कडू
You can follow @Truepat19189910.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.