#Thread
उद्धवजींनी "फक्त दोन" दिवसीय हिवाळी अधिवेशनात भाषण दिले त्यात त्यांनी "कुंडल्या वाचनारे आता अहवाल वाचु लागलेत" अशे भाष्य केले.
त्यांचा दृष्टिने हा फडणवीसांना टोला असेल.
पण आता हि वाक्य वाचुन बघा
"विष्ठा उचलणारे भंगी अहवाल वाचु लागलेत"
"ज्यांचा स्पर्थ चालत नाही ते शुद्र+

अहवाल वाचु लागलेत.
या प्रत्येक वाक्यामागे जातीवाद,racism मानसिकता आहे
त्यात पुरोगामी म्हणुन मिरवणारे पण हेच.
सत्तेमधे आल्यावर तुम्हाला वेगळं वागावं लागतं आणि तेच उत्तम असतं
पण अशाप्रकारचा फुटकळपणा तेव्हाच येतो जेव्हा भ्रष्ट, नीच लोकांची संगत तुम्हाला लाभते
सर्वसमावेशक हिंदूत्व+

च्या गोष्टी करणारी शिवसेना आज पार जातीवादी झाली.
वाण नाही पण गुण लागला.
असंच दलित, वंचित समाजावर बोलले असते तर मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने झाली असती
पण नेहमी सत्तेजवळ राहणारा ब्राह्मण समाज शांतीत क्रांती करतो
बामणाचा शाप लय वाईट उद्धवसाहेब