फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर, सामाजिक- राजकीय व्यासपीठावर, काही #भिकमांगे #पिठमांगे #हाफ_चड्डी_धारक #मुगलांचे_वंशज संविधानाबद्दल कुप्रचार करत असतात, की संविधान दुसऱ्या देशातील संविधानाचे "कॉपी-पेस्ट" आहे !

1/22
या कुप्रचार मधे यांची पिढ्यान पिढ्या गेली आणि जात आहेत. हा या लोकांचा माघिल 70 वर्षांपासून चा धंदा आहे. जो आजही त्यांच्याच पिढीतली काही सडक्या डोक्याची नवीन पिढी जोमाने करत आहे. 😂 करत राह. संविधानाला विरोध तेव्हा ही झाला जेव्हा संविधान पूर्ण होऊन जगासमोर आले.
2 /22
तेव्हा देशातील नालायकांची तर सोडाच पण विदेशातील हलकटांनीही हास उडवलं. टिंगल टवाळी केली. भविष्यवाण्या केल्या कि, या संविधानावर भारत "एक वर्षही" टिकणार नाही. आणि त्यांना साथ दिली आपल्याच देशातील काही महामुर्खांनी.जे आजही तोच प्रकार रोज करतांना दिसतात.यात काही आश्चर्य नाही.
3 /22
आज त्याच "संविधानावर" भारत टिकला जगला आणि जगामध्ये नावलौकिकाला आला.💪💪 आज परक्यांची तोंड तर शिवल्या गेली. परंतु आमच्या कडची काही #भिकमांगे 😂 नाही सुधरले. ना सुधरणार.
आपण जेव्हा एखादे महत्तम कार्य करतो तेव्हा दहा लोकांसोबत तरी विचार विमर्श करतो.
4 /22
मग आपण त्या विचाराला आपल्या बुद्धिमत्तेच्या कसोटीवर पारखून घेतो .मगच त्याचा अवलंब करतो.हा प्रत्येक जबाबदार ज्ञानी आणि समजुतदार व्यक्ती चा गुण आहे. कारण त्यावर संपुर्ण देशाच भवितव्य अवलंबून होत.आणि आजही आहे.मग त्याला काय चोरी म्हणतात काय?विचारांवर कोणाचाही "कॉपीराईट" नसतो
5/22
ती मनुष्याची संपत्ती आहे. ते "मौल्यवान विचार" प्रत्येक माणसाची संपत्ती आहे. आणि प्रत्येक मनुष्य त्या संपत्तीचा स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करू शकतो. किंबहुना त्याने केलाच पाहिजे.कोणीही त्याला अडवू शकत नाही. आणि कोणी अडवणार ही नाही.

6/22
मग बाबासाहेबांनी इतर देशातील संविधानातील कलमांचा वापर केला,तर काय चोरी झाली ?
"उत्तम गुणांना परखण्या साठी ही तुमच्याकडे उत्तम गुण असावे लागतात."💪लक्षात ठेवा.
जे बाबासाहेब आंबेडकरां जवळ होते.
ह्या #भिकमांगे लोकांच्या मते काय आकाशातून आकाशवाणी व्हायला पाहिजे होती ? 😂
7 /22
की कुणी "इंद्र", "चंद्रगुप्त" कुणी देवाने स्वर्गातले संविधान घेऊन भूतलावर यायला पाहिजे होते. का संविधान लिहिण्यासाठी एकाही समजुतदार व्यक्ती ने असं नाही म्हटलं की होम,यज्ञ करा आणि त्याच्यातून एखादी अद्भुत आचारसंहिता बाहेर काढा.तेव्हा मात्र सर्व पोथी पुराण पंडित चुप होते.
8/22
जर हा संविधान जो "समता","बंधूता" यावर आधारीत आहे. तो तुम्हाला मान्य नाही ? तर तुमच्याकडे दुसरा एखादा लिखित संविधान आहे का ? किंवा तुम्ही बनवाल का ? त्याचा पाया काय असणार ? समता कि विषमता ? हे प्रश्न विचारले तर मग मुग गिळून गप्प बसले असतात .
9 /22
कारण त्यांच्या जवळ "मन्या"च्या पुस्तका खेरीज दुसरं कोणतं च पुस्तक नाही. त्यांना तेच पुस्तक हवं.बस .इतके असून सुद्धा आज पूर्ण विश्व भारताला एक लोकशाहीचा देश म्हणून ओळखतो.त्याचा पूर्ण श्रेय फक्त संविधानाला जाते.आणि संविधान निर्मात्याला जाते. 🙏

11/22
हे #हाफ_चड्डी_धारक हे कधीच सांगत नाहीत की संविधान लिहिण्यासाठी
2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. जर हे कॉपी-पेस्ट असतं तर संविधान पूर्ण होण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी लागण्याची आवश्यकताच नसती . ताबडतोब झाल असत.
संविधान पूर्ण होण्याआधी,त्याच्यावर विचार विमर्श झाला.
12 /22
बैठका झाल्या. सुधारणा झाल्या. ज्या सुधारणांना , बदलांना बाबासाहेबांचा विरोध होता. त्या ही सुधारणा बदल त्यात करण्यात आले. या संविधानाला लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी दिवस-रात्र एक करत जवळजवळ 125 देशाचे संविधान वाचलेच नाहीत तर त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास केला. राजकिय,सामाजिक,
13 /22
आथिर्क,मानसिक प्रत्येक बाजूने त्यांनी त्या सर्व देशातील संविधानाचा विचार केला. त्यांच्या प्रत्येक कलमांचा तिथे कसा?आणि काय? परिणाम पडला.त्याचा फायदा काय? तोटा काय? याचा सविस्तर विचार त्यांनी केला. तेव्हा कुठे जाऊन त्या कलमांना बाबासाहेबांनी संविधानामध्ये समाविष्ट केले.🙏
14 /22
हा फार जिकरीचा खेळ होता . त्या वर देशाचे भवितव्य अवलंबून होते. बाबासाहेबांनी हुकूमशाहीचा ही पूर्णपणे अभ्यास केला होता. हुकूमशाही देशाला कशी घातक आहे हे बाबासाहेबांनी चांगलेच हेरले होते.म्हणून त्यांनी सत्ता एका व्यक्तीच्या हाती न जाऊ देण्याची पूर्णपणे काळजी घेतली

15/22
विषमता समाजात किती विष घोळते,याचा त्यांना स्वतः अनुभव आल्यामुळे त्यांनी समानतेवर भर दिला.प्रत्येकाला समान अधिकार दिला. दबलेल्या लोकांना आधार दिला. या दबलेल्या समाजात सर्वात दबलेला वर्ग म्हणजे स्त्री जातीचा. तिच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी विशेष महत्त्व दिले.
16 /22
कारण बाबासाहेब नेहमी म्हणत की, "मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून ठरवतो" " स्त्री ही जगाला लाभलेली मौल्यवान व सर्वोत्कृष्ट देणगी आहे.तिच्या पोटी बोधिसत्व व सम्राटही जन्म घेतात"या तथागतांच्या शिकवणीवर त्यांचा ठाम विश्वास होता.मग असा व्यक्ती
17/22
स्त्रीयांना मागे कसा काय राहू देणार होता ?
त्यांच्या याच विचारांनी त्यांना महिलांच्या सशक्तीकरणासाठी बाध्य केले.
या देशाला सरदार पटेलांनी एकत्रित आणले . या एकत्रित आलेल्या देशाला जोडून ठेवण्याचे काम संविधानाने केले. ही ताकद आहे संविधानाची.समानतेची.

18/22
बाबासाहेबांना वाटलं असतं, तर त्यांनी त्या कलमांचा उद्देश उचलून, ते आपल्या शब्दात त्या कलमांची मांडणी करू शकले असते.त्यांनी तस केलं नाही. कारण ते त्यांच्या तत्वज्ञानाला पटणारं नव्हतं.विचारांवर कोणाचीही मक्तेदारी नाही. अधिकार नाही.ती मनुष्याची संपत्ती आहे.
19 /22
आणि त्यांचा अंगीकार करण्यात कोणालाही लाज वाटता कामा नये.हे त्यांचे ठाम मत होतं.
पण या #भिकमांगे #हाफ_चड्डी_धारक चा उद्देश केवळ आणि केवळ बाबासाहेबांना खाली दाखविण्याचा असतो.कारण संविधान एका दबलेल्या "वंचित"समाजातील एका व्यक्तीने लिहिले हे यांना सहनच होत नाही.

20/22
आज हेच संविधान एका #शेंडी धारकाने लिहिले असते तर काय उदोउदो झाला असता.
पण तस झाल नाही. म्हणून हे लोक असा कुप्रचार करतात. त्या संविधानात असलेली समानताच त्यांना नकोशी आहे.आज या समानतेमुळेच संविधानामुळेच भारत टिकून आहे. भारत प्रगतीपथावर आहे. भारताचं नाव पूर्ण विश्वात आहे.
21/22
एक भारतीय म्हणून मला माझ्या संविधानावर आणि माझ्या देशावर गर्व आहे.🙏

22 /22
You can follow @ujjwalsarkate.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.