एक स्त्री किती कणखर असू शकते..?
आपल्या प्रेमासाठी ती आपले आप्त, घरदार, गाव, देश सोडून एका परक्या मुलखात आली. ती आली त्यानंतर नियतीने असे काही फासे टाकले की त्यात ती स्त्री जखडली जाऊ लागली.. तरी ती डगमगली नाही..
आज परिस्थिती काहीही असो.. ती बदलण्याची ताकद तिच्याकडे आहे. #सोनिया

आपल्या हृदयातील माणूस डोळ्यादेखत जग सोडून जातो..
तेंव्हा एकदाच दुःख होतं.. त्यानंतर होत नाही..काळजाचा दगड बनून जातो..अस ती म्हणाली..
या समाजाने तिला अनेक विशेषण लावली..याचं दुःख होत का? या प्रश्नावर तिने ते उत्तर दिलं होतं..
भारतीय राजकारणातील माझं आवडतं स्त्री व्यक्तिमत्व.

जेवीयर मारो यांनी त्यांना त्यांच्या पुस्तकाबद्दल सांगितलं तेंव्हा त्या म्हणाल्या.. "हम अपने बारे में लिखा हुआ कुछ नहीं पढते..."
अशा या व्यक्तिमत्वास वाढदिवस दिनी खूप खूप शुभेच्छा..