एक मुलगी प्रेमात पडते..लग्न करते..दुसऱ्या देशात सासरी नांदायला येते ( मुंबईत पश्चिम रेल्वेला राहणाऱ्या लोकांना मध्य रेल्वेला राहणाऱ्याचे स्थळ नको हवं असतं) वेगळं वातावरण,संस्कृती,भाषा सगळं स्वीकारते.. #काँग्रेस
नवऱ्याचं घराणं, राजकारण सतत तणाव, त्यात इंदिरा गांधी सारखी सासू (आपल्या घरातील किचन पोलिटिक्स सासू-सून वाद बघा.. ) डोळ्यासमोर दोन जिवलग लोकांची हत्या ,द्वेष पचवून इथे टिकणे.. साधी गोष्ट नाही #काँग्रेस
पण तरी इथं राहून पक्ष टिकवला,दोन वेळा सत्ता आणली..बाई म्हंटल की चारित्र्याला हात घालणार..इतकं टोकाचं सहन करून पण भारताच्या राजकारणात स्थान सोनिया गांधींनी टिकवून ठेवलं.. #काँग्रेस
भारतीय वंशाची कमला हॅरीस अमेरिकेत मोठ्या पदावर पोहचली की आनंद होतो..पण आपल्या देशात बाहेरच्या देशातील स्त्री आली तर तिच्यावर मात्र हल्ले होतात.. भारतीय समाज किती hypocrite आहे याचं उदाहरण.. #काँग्रेस
कोणी कितीही टीका केली,त्यांचं मूळ आणि कुळ काढलं तरी भारतीय राजकारणात शांत आणि संयमी राहून सोनिया गांधी यांनी एक इतिहास नक्की रचला! #काँग्रेस
You can follow @Marathi_Rash.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.