#Thred,
लव्ह जिहाद,एक षडयंत्र

निद्रिस्त हिंदूंनो,लव्ह जिहाद म्हणजे तुम्ही समजताय तसा आंतरधर्मीय विवाह अर्थात लव्ह मॅरेज नव्हे,जेव्हा मुलगा मुलगी तरुण वयात एकमेकांच्या 'खऱ्या' प्रेमात पडतात तेव्हा लग्नाआधी संस्कारित मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत.
लव्ह जिहाद मध्ये मात्र मुलगा मुली पासून त्याचे नाव, त्याचा धर्म, त्याची सर्वच आयडेंटिटी लपवतो. खोटे नाव सांगतो. तो अहिंदू आहे हे लपवतो.आणि लग्न झाल्यानंतर मात्र तिला लगेच स्वतःची खरी ओळख दाखवतो.इतकंच नव्हे तर मुलीला धर्म बदलायला संगतो.
अश्या वेळेस घरून पळून गेलेल्या मुलींना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नसतो.शिवाय अनेक प्रकरणात अश्या लव्ह जिहादला बळी पडणारी हिंदू मुलगी त्या मुलाची दुसरी - तिसरी पत्नी असू शकते..म्हणूनच हे प्रकरण समजता तितके सहजतेने घेऊ नका.
सर्वप्रथम सर्वधर्मस मभावाचा बुर्का काढा.
आपल्या लेकीचे,आपल्या बहिणीचे आयुष्य अनमोल आहे. तिच्या आयुष्याला सर्वधर्म समभावाच्या नावाखाली मातीमोल करू नका. कोणाला ह्यात राजकारण वाटत असेल तर वाटू देत राजकारण.असू देत ना!! ह्या राजकारणाने आयुष्य कोणाचे वाचणार आहे.आपल्याच मुलींचे ना?
अहो,आपल्या मुलीचे लग्न जुळवून देताना मुलाची दहा ठिकाणी चौकशी करणारे #पालक ,आपण मुलगा काय करतो? शिक्षण किती? पगार किती? कुठे नोकरीला आहे? पर्मनंट आहे ना? व्यवसाय आहे का? नीट चालतोय ना? घर कसंय? मुलाचे आई-वडील,भाऊ-बहीण, घर-दार सर्व सर्व चौकशी करतो.
आणि हे सर्व पटल्यानंतर एक दिवस ठरवून आपली लाडाची लेक दाखवायचा कार्यक्रम ठरतो. त्यानंतर पसंती.बरोबर की नाही? मग असे असताना जर आपली मुलगी कोणाच्या प्रेमात असेल तर मुलगा कोण,कसा आहे हे तर जाणून घ्यायला हवे की नको?
जर प्रेम खरे असेल तर लपवालपवी कशाला? ते ही नांव आणि धर्म दोन्ही का लपवायचा?
विरोध कोणत्याही प्रकारच्या जातीय किंवा आंतरधर्मीय प्रेमविवाहाला नसून मुलाने काही धार्मिक हेतूने कपट करून स्वतःची आयडेंटिटी लपवून आपल्या मुलीला प्रेमजाळ्यात फसवून विवाह करण्याच्या प्रवृत्तीला आहे
व लग्नांनातर आपल्या मुलीचे जबरदस्ती धर्मांतर करण्यास भाग पाडण्याला आहे.आपली मुलगी सुरक्षित राहावी, खुश राहावी, सुखाने नांदावी ह्या साठी राजकारण तर राजकारण.असले राजकारण व्हायलाच हवे.
सावध रहा.. !!!
जय हिंदुत्व.........
You can follow @MeDeshmukh1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.