काही पक्षीय गुलाम म्हणतायत की फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळके यांची आहे. खानाची केव्हा झाली? त्यांच्यासाठी हा पोस्टप्रपंच ... मला सांगा... ह्या चित्रपट सृष्टीत हवस का पुजारीच का असतो? हवस का मुल्ला का नाही? हवस का पाद्री का नाही?
आता अजुन काही बघू..

शोले चित्रपटात ए. के. हंगल स्वतःच्या मुलाचे प्रेत सोडून नमाजाची वेळ झाली म्हणून निघून जातो. तर दुसरीकडे धर्मेंद्र हेमामालिनीला पटवण्यासाठी शिवमंदिरात जातो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?
नास्तिक चित्रपटातला नट देव वगैरे अजिबात मानत नाही मात्र ७८६नंबरचा बिल्ला स्वतः जवळ नेहमी बाळगतो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?

शान चित्रपटात अमिताभ, शशी कपूर साधूच्या वेष धारण करून जनतेला लुटतात मात्र अब्दुल नावाचा नट सच्चाईसाठी जीव देणारा दाखवलाय. दादासाहेबांनी हे शिकवले का?
क्रांती चित्रपटात भजन करणारा प्रदीप कुमार गद्दार मात्र शत्रुघ्न सिन्हाचा करीम खान देशभक्त?

अमर अकबर अँथोनी चित्रपटात तीन मुलांचा बाप किशनलाल स्मगलर दाखवलाय. मात्र अकबर आणि अँथोनी ह्यांचे संगोपन करणारे नेक. जंजिर चित्रपटातही अमिताभ नास्तिक असतो मात्र शेरखान सच्चा मुसलमान. असे का?
सत्यम शिवम सुंदरम् चित्रपटातले शीर्षक गीत दाखवताना नटीचे कपडे 'तसे' दाखवायलाच हवे होते का? परकर-पोलक्यात का नाही दाखवली नटी? 'चल संन्यासी मंदिर मे' का? 'चल मौलवी मस्जिद मे' किंवा 'चल फादर चर्च मे' का नाही? कर्ज चित्रपटात मुलींना पटवण्यासाठी गायलेल्या गाण्यात 'ओम शांती ओम' का?
चित्रपटात ठाकूर हा नेहमी बलात्कारी, पंडित धूर्त, सरदार कॉमेडिअन तर मौलवी आणि फादर हे नेहमीच शांती प्रस्थापित करणारे का दाखवले जातात. फरहान अख्तरच्या भाग मिल्खा भाग मध्ये हवन करेंगे का? हलाला करेंगे का नाही? पिके मध्ये देवालाच रॉन्ग नंबर का? अल्लाहला का नाही?
सुलतान मध्ये सलमानची चड्डी हिरवी आणि सलमान ज्याला हरवतो ती चड्डी भगवी का? अगदी तान्हाजी चित्रपटातही ते येडं गबाळे कॅरेक्टर टोपी घालणारे का? गेल्या तीसेक वर्षात बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी गायक-नट-नट्यांचे पीक का वाढले?
गाण्यात खुदा, अल्लाह, मौला, पिर, मजार ह्या गोष्टी कश्या काय वाढल्या? चित्रपटाचे नाव दाखवताना हिंदी नंतर इंग्रजी व उर्दू का?

हिशोब करायला गेले ना तर ह्यावर पुस्तक लिहावे लागेल. तेव्हा उगाच संभ्रमात राहू नका. प्रत्येक चित्रपट पाहायला जाताना भगवा चष्मा सोबत घेऊन जा.
तुम्हाला चित्रपटात दादासाहेब फाळके टच दिसतो की दाऊद इब्राहिम कासकर टच दिसतो हे दिसल्या शिवाय राहणार नाही...

।। जय हिंदुराष्ट्र ।।
You can follow @r_raktade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.