सगळ्यात हास्यास्पद वाक्य कोणते असेल तर ते हे.. Bollywood उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाणार 😂😂अरे ती काय पेटी आहे का उचलून न्यायाला? मूर्ख लोकांचे डोके तितकेच and तिथेच चालणार. असो..

सर्व राज्यांचे मुख्यमंत्री Corona मुळे झालेले नुकसान भरून काढायला आणि आपले राज्य भारतात no. 1/
कसे होईल या ध्यासाने झपाटून कामाला लागलेत. याचाच भाग म्हणुन योगीजी मुंबई ला येऊन चर्चा करत आहेत. एकदा आधी online चर्चा करून सुद्धा ते पुन्हा भेटायला आलेत यात त्याचं गांभीर्य दिसते आपले राज्य प्रगत करण्याचे, रोजगार सृजन करण्याचे. आता सुद्धा 80% हिन्दी चित्रपट मुंबई /
बाहेरच shoot होतात, हे लोक कोणत्या स्वप्नात आहेत अजून पण विनाकारण विरोध करायला? यांना UP वाले लोक इकडे आलेले नको आहेत ना मग त्यांचे राज्य विकसित करायला उलट तुम्ही मदत करायला हवी. जाऊ देत ना जात आहेत तर परप्रांतीय.. तुम्हाला नकोच आहेच ते तसे पण.
यांना Bollywood ची इतकी काळजी आहे /
तर इतकी वर्षे इथे filmcity आहे यांनी तिथे साधे शौचालय सुद्धा बांधुन दिले नाहियेत बाकी सुखसुविधा तर दूरची गोष्ट. मग ते जर एक चांगला पर्याय उपलब्ध करून देत आहेत तर तुमच्या पोटात का दुखतंय?

तुलना केली की त्रास होतो यांच्या लोकांना पण सांगा राज्यात रोजगार वाढावा म्हणुन काय प्रयत्न /
केलेत मुख्यमंत्र्यांनी आज पर्यंत? कोणते नवे काम सुरू केलय, कोणता नवा प्रकल्प सुरू केलाय? यांनी फक्त स्थगिती देण्याचे काम केलाय. आजपर्यंत इतका निष्क्रीय, आळशी आणि अक्कलशून्य मुख्यमंत्री महाराष्ट्र ला मिळालेला निदान मला तरी आठवत नाही.

दुसरे काम करतात तेव्हा आपले तसे न करणे/
Highlight होते. तसे होऊ नये म्हणुन दुसर्‍या ना कायम नावे ठेवायची.
यांना तर सद्बुद्धि येईल याची पण काहीच guarantee नाहिये कारण ह
अहंकार आणि सूडबुद्धी वाढली की विवेक गुदमरून जातो.

आपले राज्य अजून किती गर्तेत घालणार हे लोक या कल्पनेनेच धस्स व्हायला होते. देवालाच काळजी 🙏
You can follow @onlyonenetra.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.